काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )
टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
लेखनविषय:
वाचने
7136
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
सुंदर, जबरदस्त, अफलातुन, काय बोलणार ?
कुठे आहे रे हे Pykara Lake?
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
माताय तुमच्या कॅमेर्यात सुद्धा व्हिट्यामीन "पी' आहे का ? ;)
फोटो लई भारी पण हे आहे कुठं ते सांगा की, डायरेक्ट मुंबई टू ______.
हे फोटो कोडाईकॅनल चे आहेत काय?
बाणा - मस्तं फोटू आहेत.
उन्हाचा त्रास होत होता काय ?
In reply to उन्हाळ्यात गेला होतात इतकच फटू वरून वाटतय. by आत्मशून्य
उन्हाचा त्रास होत होता काय ?
उन्हाचा त्रास अजिबात झाला नाही कारण तापमान कमी होते.
काय क्लासिक फोटो काढलेत हो तुम्ही....जबरदस्त...अव्वल....एक नंबर
पहिले सर्व अगदी विहंगम द्रुष्य पाहिल्या सारखे वाटतात...आणी.............
शेवटचे तीन तर,क्या केहेने?...अगदी नाण्याच्या दोन बाजुच दाखवल्यात तुंम्ही....
वाहवा...फार छान
मस्तच!! जबरदस्त!
कोणते स्थळ आहे???
@ स्वानंद,५० फक्त,वेताळ,कौशी हे ठिकाण उटी मधेच आहे,(म्हणजे उटी पासुन जवळच आहे.) या स्थळाचा विकास तमिळनाडु पर्यटन मंडळाने केला आहे. उटी /कोडाईला प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे आणि सर्व पदार्थ / उत्पादने ही कागदी पिशवीतुनच दिली जातात... याही बाबतीत आपला महाराष्ट्र मागासलेला आहे.
जाता जाता :--- आपला अमुल्य वेळ या धाग्यावर खर्च करुन,तसेच त्याहुन अधीक कष्ट घेउन प्रतिसाद दिल्या बद्धल सर्व मंडळींना धन्यवाद. मला वाटले इतकी वाचने होउन देखील लोकांना फोटो आवडले नसावेत !!! ;) असो.
खालुन २रया फोटुत तुम्ही विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का?
In reply to खालुन २रया फोटुत तुम्ही by किसन शिंदे
खालुन २रया फोटुत तुम्ही विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का?
नाही.
सुंदर