मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दमण फोटो

सुनिल पाटकर · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 7162 वाचनखूण प्रतिक्रिया 16

आत्मशून्य Fri, 06/10/2011 - 23:44
बाकी फोटोतील काळपट गढूळ पाणी असलेला कीनारा व भकास वाडे बघताना तिथे जायचा विचारच रहीत झालाय :( सर्व काही असच आहे काय तीथे ?

In reply to by आत्मशून्य

गवि गुरुवार, 06/16/2011 - 12:11
इंडस्ट्रियल शहर आहे दमण. त्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधी भरपूर. किनारा खडकाळ आहे. समुद्र म्हणून खास काही मजा (समुद्रस्नान वगैरे दृष्टीने) खास नाही. पण शांतपणे मद्यपान करत सी व्ह्यू रूम घेऊन त्यातून समुद्र बघत बसायला सुशेगात ठिकाण मस्त आहे.

In reply to by रेवती

गवि गुरुवार, 06/16/2011 - 12:20
कोकणात ज्याला झामरे म्हणतात ते असावे. (म्हाकुळ किंवा स्क्विड) लहानपणी कोकणात किनार्‍याजवळ /जेट्टीजवळ पाण्यात अशी बरीच दिसत असत. ऑरेंज रंगाची. निळे पहिल्यांदाच बघितले. छान आहेत फोटो..

सुनिल पाटकर Tue, 06/14/2011 - 22:00
१)सेन्ट जेरोम फोर्ट २)देवका बीच ३)हा प्राणि देवका बीचच्या किना-यावर तसेच पाण्यात फिरतांना दिसतो .या किना-यावर असे सागरी प्राणी खूप आहेत.ते गोलगोल फिरतातही ४)देवका बीच ५)जाम्पोर बीच ६)जाम्पोर बीच ७)कॅथेड्रल ऑफ बॉम जेसू चर्च ८) देवका गार्डेन मधिल विक्रेती ९) मोटि दमण फोर्ट १०)मोटि दमण फोर्ट ११) बापुज रेस्टाँरन्ट १२) जेटी गार्डन शहिद स्मारक