भीती
मित्रांनो, आपण आयुष्यात कधी न कधी भितो, आपल्याला कोनची न कोनची भीती वाटते ,
इथे कसे काही नवीन आयडी जुन्या तगड्या, आयडींना घाबरतात
असो
तर.. तुम्हाला कोणाची भीती वाटते , मांडा इथे.. आपण जरा चर्चा करून यावर ..
आणि हा धागा एकोळी नाही.. याची कृपया नोंद घ्यावी
वाचने
4229
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
माझ्यापासून सुरुवात करतो..
मला माझ्या गेलेल्या फोर्म ची जाम चिंता वाटते
नशिबाने मी संघात (विजुभौंच्या नाही हो ;) ) टिकून आहे
नृत्य नाट्य प्रेमकाव्य धर्म व्युत्पत्ती नोकरी सुभाषिते फलज्योतिष कृष्णमुर्ती
कसे काय असे समजले नाही
धोणी हा अविनाशकुलकर्णी यांचा दुसरा आयडी आहे का?
मला तुमच्या धाग्याचा खरडफळा होण्याची भीती वाटतेय.
हा धागा एकोळी नाही
पण माहितीपूर्ण अथवा पूर्णपणे मनोरंजकही नाही.
ढोणी साहेब , तुम्हाला "अनामिक भिती" अभिप्रेत आहे काय?
-बोणी
टारझन , तूला कशाची भ्या वाटते?
- वीरझण
In reply to टारझन , तूला कशाची भ्या by धोणी
मुझे किसी चिझ से डर नही लगता ढोणीजी , प्यार से लगता है ..
- ढोणाक्षी
In reply to मुझे किसी चिझ से डर नही लगता by टारझन
प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते है वो प्यार करते नहीं.
मर्द को डर नही लगता.
-मर्द टांगेवाला.
In reply to मुझे किसी चिझ से डर नही लगता by टारझन
प्यारसे चीझ खाके पेट सुटेला है । इसलिये चीझसे डर है ।
विरहाचि
मला या असल्या माझ्याच डु आयडिने मी झो\पेत असताना काढलेल्या धाग्यांची भिती वाटते, उगा नंतर स्पष्टीकरण देत बसावं लागतं.
भीतीची भिती वाटते. :)
-धोबी.
भिती वाट्ण्यागत काय केले आहे का याचा आधी विचार करुन मग भीती वाटते का? का वाटत नाही याचा विचार करुन डोके खाजवत बसा.
विनित
मला छतावरुन खाली उडी मारुन चड्डी घालणार्या माणसाची भीति वाटते. समजा आपण तिथून जात असतानाच त्याने उडी मारली तर? एका म्यानात दोन तलवारी मावत नाहीत म्हणे!
माझ्यापासून सुरुवात