मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही क्षण टिपलेले... १

मदनबाण · · कलादालन
कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;)

वाचने 7241 वाचनखूण प्रतिक्रिया 19

पाषाणभेद Mon, 06/13/2011 - 09:03
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्‍यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.

छोटा डॉन Mon, 06/13/2011 - 09:23
वरुन ३ नंबरचा फोटो भारी ... लवासा हाय काय ? ;) - छोटा डॉन

In reply to by पाषाणभेद

मदनबाण Mon, 06/13/2011 - 10:19
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,

In reply to by मृत्युन्जय

मदनबाण Mon, 06/13/2011 - 22:28
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)

सहज Mon, 06/13/2011 - 14:32
उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा?