रामदेव बाबा हो रामदेव बाबा
लेखनविषय:
मुळ काव्य(गीत)-वासुदेव आला हो वासुदेव आला.
पळवुन लावलं................... बाबांना पळवुन लावलं.........................
रामदेव बाबा हो रामदेव बाबा,सरकारि मेंदुचा सुटलाय ताबा॥ध्रु॥
नाही उरली जागा,लागला पहारा।
रामदेव बाबा,तुला लोकांचा सहारा॥
हिंन्दुंची तु काशी,अन मुस्लिमांचा काबा...........॥१॥
ऐकुनीया बाबा,तुझे खडे बोलं।
सरकारचं उरलं सुरलं,मोडुन गेलं बळं॥
दिली आश्वासनं,नी घेतला तुझा ताबा..............॥२॥
अश्या सरकारा,हाणुनीया जोडा।
लिहुनीया गाणी,लाऊ हातंभारं थोडा॥
होणार पुढं काय?थोडं तुमी थांबा....................॥३॥
पराग दिवेकर.........
वाचने
2845
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
एक लंबर..
In reply to एक लंबर.. by किसन शिंदे
अजुन मजा अणणार आहे....
In reply to अजुन मजा अणणार आहे.... by अत्रुप्त आत्मा
बुवा ह्यानंतर फुंकरा थांबल्या
एक्दम मस्त...
मस्त अमोल