"शिवरायांच्या बदनामीची केंद्रे"
In reply to शून्य उपयोग! by धमाल मुलगा
सरकारात पत्रं पाठवून कामं होत असती तर आज देश कुठल्या कुठं गेला असता राव.काय हरकत आहे पण
In reply to अजातशत्रू यांनीदेखील by अप्पा जोगळेकर
In reply to धन्यवाद by अजातशत्रु
In reply to तत्पुर्वी तिकडे माझ्या by अप्पा जोगळेकर
In reply to पुन्हा तीच गल्लत..मी त्यावर प्रतिसाद दिला होता.. by अजातशत्रु
In reply to संजय सोनावणी यांचा उल्लेख by अप्पा जोगळेकर
In reply to Censorship by अजातशत्रु
In reply to तत्पुर्वी तिकडे माझ्या by अप्पा जोगळेकर
In reply to गाडगे बाबा by सचिनमिसलप्रेमी
In reply to गंमत आहे by पंगा
In reply to काय पंगु , आलं का अज्ञान by टारझन
In reply to गाडगे बाबा by सचिनमिसलप्रेमी
In reply to गाडगे बाबा by सचिनमिसलप्रेमी
In reply to फालतूपणा by प्रियाली
In reply to फालतूपणा by प्रियाली
In reply to खेडेकरची बायको ब्राह्मण आहे, असे वाचले... by योगप्रभू
In reply to खेडेकरची बायको ब्राह्मण आहे, असे वाचले... by योगप्रभू
In reply to >>खेडेकरची बायको ब्राह्मण by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to खेडेकरची बायको ब्राह्मण by अजातशत्रु
In reply to >>अवांतर: उगा त्यांच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to थोडं स्पष्ट करा by अजातशत्रु
In reply to तुम्हाला विनोद, उपरोध यातील by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to खेडेकरची बायको ब्राह्मण आहे, असे वाचले... by योगप्रभू
In reply to खरतर खेडकर बरोबर किंवा ब्रिगेड बरोबर by वेताळ
खरतर खेडकर बरोबर किंवा ब्रिगेड बरोबर किती मराठा समाज आहे हे तपासणे महत्वाचे ठरेल.बहुधा फारसा नसावा.
मराठा समाजात ब्रिगेड किंवा तत्सम संघटना एकदमच नगण्य आहे.या म्हणण्यात बहुधा तथ्य असावे. किंबहुना, यात तथ्य नाही असे मानण्याचे काहीच कारण दिसत नाही.
त्यांचा एकही नेता किंवा कार्यकर्ता अजुन निवडुन देखिल येवु शकला नाही.हेही बहुधा मान्य करण्यासारखे आहे. पण यांपैकी एकाही मुद्द्याला फारसे महत्त्व नाही. ब्रिगेडजवळ जोपर्यंत तोडफोड करू शकणारी - आणि करणारी - पुरेशी माणसे आहेत (मग ती व्यक्तिशः कोणत्याही समाजात जन्माला आलेली का असेनात), तोपर्यंत ब्रिगेडची आणि खेडकरांच्या विचारांची दखल घेणे प्राप्त आहे. व्यापक मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा नाही या बाबीने काहीही फरक पडू नये. किंबहुना व्यापक मराठा समाजाचा याच्याशी काही संबंधही नसावा. आणि म्हणूनच,
त्यामुळे खेडकराच्या विचाराना किती महत्व द्यायचे हे ठरवले पाहिजे.हे पटत नाही. खेडकर जे करतात ते समाजाला (कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने) घातक आहे, म्हणून या बाबीला महत्त्व आहे. ते जे काही करतात ते कोणत्या समाजाच्या नावाने करतात, हा अतिशय गौण मुद्दा आहे. ('त्या समाजाची नाहक बदनामी' यापलिकडे त्यास महत्त्व नसावे.)
In reply to हे मुद्दा तितकेसे महत्त्वाचे नसावेत by पंगा
खेडकर जे करतात ते समाजाला (कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने) घातक आहे, म्हणून या बाबीला महत्त्व आहे.सहमत आहे... च्यायला या खेडेकरच्या !! पण एक कळाले नाही.."शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" नावाच्या पुस्तकात हा विषय कसा काय ?
In reply to संभाजी/मराठा ब्रिगेड !!! by जिप्सी
In reply to अभिनंदन ! नक्की सही करू by मालोजीराव
कारवाई करून काय होणार?