महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी
In reply to देवाच्या मंदिरात प्रवेशाबाबत by राजेश घासकडवी
In reply to सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
देवीच्या मंदीराच्या गाभार्यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली.+१. दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा. (स्वामिनारायण मंदिरात हा प्रकार पाहिलेला आहे.) बरे, हे सेपरेशन इतके, की एकत्र आलेल्या कुटुंबातील स्त्रीने वेगळे बसायचे आणि पुरुषाने वेगळे बसायचे इतकेच नव्हे, तर लहान मुलाने आईबरोबर किंवा लहान मुलीने बापाबरोबर बसायचे नाही, बसल्यास त्याबद्दलही नम्र विनंती-कम-आक्षेपवजा सूचना दिली गेलेली अनुभवलेली आहे. (एकटा/टी पालक विरुद्धलिंगी अर्भकास घेऊन आल्यास काय करत असतील, तेच जाणोत.) बरे, 'याचे कारण काय' असे मंदिरास भेट देणार्या कोण्या अभारतवंशीयाने एकदा विचारले, तर तिला चक्क 'तुमच्या सुविधेकरिता' असे उत्तर दिले गेलेले ऐकलेले आहे. हा प्रकार काही कळलेला नाही.
In reply to दुसरा असाच प्रकार by पंगा
दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा.या नियमाचा गाभार्यातील देवाशी संबंध नसतो तर ही सोय(!) रांग आणि गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाळण्यासाठी असतो :) त्यामुळे वेगळ्या रांगा योग्यच आहेत.
In reply to दुसरा असाच प्रकार म्हणजे by विंजिनेर
In reply to ? by पंगा
In reply to इथल्या स्वामीनारायण मंदीरात by पुष्करिणी
In reply to काहिहि असेल तरि धार्मिक by जाई अस्सल कोल्हापुरी
काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.खरं तर धर्मच मानवी समानतेच्या बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करत असतो. तो नको तिथे घातलेला हात बाजूला ढकलून देणं हेच चालू आहे. फुले, कर्वे, आंबेडकर यांनी ते केलं. आजच्या काळात पुढचं पाऊल न टाकता स्वस्थ राहिलो तर त्यांचे कष्ट वाया नाही का जाणार?
उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?निरर्थक प्रथा पाळून उगाच धार्मिकपणाचं अवसान आणण्यात तरी काय तथ्य आहे?
In reply to हस्तावरोध by राजेश घासकडवी
In reply to मुळात अनेक धार्मिक प्रथांमधेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रथाच का? by राजेश घासकडवी
In reply to प्रथाच का? by राजेश घासकडवी
कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.:)
In reply to प्रथाच का? by राजेश घासकडवी
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी रूमाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी रूमाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित....देवीच्या पुजार्यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत :) मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात काय गरज होती? विषय काय आहे आणि नक्की चर्चा कशावर घडवुन आणायची इच्छा आहे ?
In reply to बुच मारल्या गेले आहे. बाकी by परिकथेतील राजकुमार
In reply to पराशी अगदी सहमत... by योगप्रभू
In reply to सुंदर by परिकथेतील राजकुमार
In reply to पराशी अगदी सहमत... by योगप्रभू
In reply to पराशी अगदी सहमत... by योगप्रभू
In reply to पराशी अगदी सहमत... by योगप्रभू
In reply to पराशी अगदी सहमत... by योगप्रभू
In reply to प्रथाच का? by राजेश घासकडवी
In reply to कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, by अप्पा जोगळेकर
In reply to आवश्यकता नाही तिथे ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उदा: एखाद्या देशाचे दुसर्या by अप्पा जोगळेकर
... कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?एका शब्दात उत्तर... नाही. किंचित स्पष्टीकरणः हा आततायीपणा नाही असं मला वाटतं कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे.
In reply to ... कोणी स्वतःला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कारण स्त्री आणि पुरूष हा भेद by अप्पा जोगळेकर
भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत.अर्थातच, या संकल्पना मानवनिर्मित आहेत.
कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.संदर्भ पाहून हे ठरवता येतं. पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही. पण विविध भाषा बोलणार्या किंवा वेगवेगळ्या देशांतल्या व्यक्तींशी बोलून मला बरंच काही नवं शिकता येतं, तेव्हा मला अभारतीय आणि/किंवा अमराठी मित्रमंडळ असण्याचा आनंद होतो. भेदभाव करायचाच असेल तर तो कसाही करता येतो. अगदी मराठी लोकांमधेही पुणे-मुंबई भांडणं होऊ शकतात, मुंबई विरूद्ध ठाणे होऊ शकतात, ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम, काय वाट्टेल ते! पण त्यातून काय मिळतं, काय चांगलं घडतं? अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते. जसं व्यक्ती स्त्री किंवा पुरूष असते तसाच हा ही एक भाग.
In reply to :-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पासपोर्ट पाहून किंवा एखादी by अप्पा जोगळेकर
भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.माझ्या व्यक्तीशः काय भावना आहेत त्याचा इथे काहीही संबंध नाही. मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलेलं नाही आणि ते समजावून देण्याइतका माझ्याकडे आत्ता वेळ नाही. कधी ना कधी जमेलच मला ते! विचार समजले तरी पटावेच असाही काही आग्रह नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव, नील आर्मस्ट्राँग, याचं एक वाक्य मला आवडतं, "That's one small step for [a] man, one giant leap for mankind." त्याला तेव्हा आपण अमेरिकन आहोत, इंग्लिश भाषा बोलतो वगैरे वगैरे नाही आठवलं.
In reply to उदा: एखाद्या देशाचे दुसर्या by अप्पा जोगळेकर
In reply to थोडं स्पष्टिकरण by राजेश घासकडवी
In reply to आत्याबाईला मिशा .... by अप्पा जोगळेकर
जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते.याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन :) हा तुमचा क्ष काय असेल, काही अंदाज? तुम्ही 'चांगलं व्हावं' या इच्छेला कल्पनाविलास म्हणताहात, उद्या तुम्ही ज्ञानेश्वरांनासुद्धा 'अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून? तेव्हा दुरितांचे तिमिर जावो या कल्पनाविलासाला काय अर्थ आहे?' असं म्हणाल. धर्मातल्या चांगल्या गोष्टी ठेवा (सणवार, उत्सव) हे मी आधीच म्हटलं होतं. पण त्यापलिकडे विश्वउत्पत्तीचं तत्त्वज्ञान, विचित्र कर्मकांडं, भेदभाव पाळण्याच्या पद्धती वगैरे सगळी अडगळ आहे. तसल्या अनिष्ट गोष्टी काढून टाकाव्यात असं तुम्हीसुद्धा म्हणता. मग नक्की या दोनमधलं काय आहे जे शिल्लक ठेवावं?
In reply to आत्याबाईची दाढी by राजेश घासकडवी
In reply to थोडं स्पष्टिकरण by राजेश घासकडवी
धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?अधोरेखित बाब ही धर्माधिष्ठित भेदभावांमुळे घडली की वांशिक द्वेषामुळे (किंवा, यात धर्माधिष्ठित भेदभावांचा भाग असलाच, तर तो कितीश्या प्रमाणात) याबद्दल साशंक आहे. बाकी चालू द्या. (अवांतर: वेगवेगळे वंश असल्यामुळे वांशिक द्वेष निर्माण होतात. सबब, वंश त्याज्य आहेत, हे आर्ग्युमेंट कसे वाटते? हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे अप्रोच घेऊन यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत. जसे, 'वेगवेगळे वंश असणे हे निश्चितपणे वाईट नाही, पण ते एकत्र आले की गडबडी सुरू होतात. सबब, वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळेच राहू द्या, आणि वेगवेगळे राहून आपला विकास साधू द्या' हा एक अप्रोच. या प्रेमाइसवर पूर्वी दक्षिण आफ्रिकेत आणि काही अंशी दक्षिण र्होडेशियात महान प्रयोग झाले. दुर्दैवाने पुढे त्यांचा पाठपुरावा होऊ शकला नाही. 'मुळात वेगवेगळे वंश असणे हीच समस्या आहे' हा अप्रोच घेऊन समस्येचे निर्मूलन करण्याकरिता १९४०च्या दशकाच्या आसपास जर्मनीत काही निर्णायक पावले उचलण्याचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय विरोधामुळे (आणि काही अंशी अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे) त्या प्रयत्नांना यश आले नाही.)
In reply to प्रथाच का? by राजेश घासकडवी
In reply to काहिहि असेल तरि धार्मिक by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to काहिहि असेल तरि धार्मिक by अप्पा जोगळेकर
In reply to सदर पुरोहित केवळ आगवु नसुन by इंटरनेटस्नेही
In reply to सदर पुरोहित केवळ आगवु नसुन by इंटरनेटस्नेही
In reply to एका स्त्री च्या मंदीरात by टारझन
In reply to मी लहान असताना ऐकले होते कि by सांजसखी
लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी.पुढे काय झाले? मुलीच्या आईने मुलीला सावरायला स्वतः गाभार्यात धाव घेतली? पुजार्याला खडसावले की आपली चूक झाली हे लक्षात आल्याने खजील होऊन मागे फिरले?
In reply to २ महिन्याचा कोवळा जीव तो.... by सांजसखी
In reply to हेही बघा by हुप्प्या
In reply to हेही बघा by हुप्प्या
आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच.आपल्या परंपरा?? जिथे आपल्याच आया बहिणींनी प्रवेश नाही त्या प्रथेला आपली प्रथा कसे म्हणवते बरे? मंदिर व्यवस्थापनाची एक मूर्ख अट इतकेच. (मक्का मदिनाच काय पण मंदिरातही फारशी जायची वेळ येत नाही. मक्का मदिनावाले तर सहस्त्र मूर्ख आहेत, एका उल्केसाठी एव्हढं. असो. पण त्याविषयी इथे शंखानाद करून काही फरक पडणार आहे का? ते योग्य ठिकाणी करूच. इथे सदर अटींमुळे इथल्या आणी संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली असल्याने इथे मत व्यक्त करणे जास्त सयुक्तिक.)
In reply to हेही बघा by हुप्प्या
आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!त्याचे असे आहे, माझ्या उर्वरित आयुष्यात मी मक्केला किंवा मदिनेला सोडा, पण सौदी अरेबियालासुद्धा जाण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे तिथे काय चालते याच्याशी मला फारसे घेणेदेणे नाही. ज्याला जायचे आहे त्याने बघून घ्यावे. उलटपक्षी, उर्वरित आयुष्यात मी मंदिरात एकदा नव्हे तर अनेकदा जाण्याची शक्यता त्या मानाने खूपच अधिक आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष संबंध येत असल्याने जास्त खटकते. (तितकाच त्रास होऊ लागला, तर जाणार नाही. पण तूर्तास कधीमधी जावेसे वाटूही शकते.)
In reply to त्याचे असे आहे... by पंगा
In reply to हेही बघा by हुप्प्या
In reply to भेदभाव वाईट याबद्दल दुमत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हो का? by हुप्प्या
मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही.लिंगबदल करण्यापेक्षा सोपं असावं. ("असावं" अशासाठी लिहीलं की दोन्ही गोष्टींचा मला काडीमात्र अनुभव नाही.)
कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे.त्याचा या चर्चेशी काय संबंध?
... पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाहीही फसवणूक आहे आणि त्याला माझा विरोध आहे. अवांतर माहिती अशी की सर रिचर्ड बर्टन नामक एक हरहुन्नरी पण बिगरइस्लामिक मनुष्य मक्केत जाऊन आला आहे. देवावरच्या भक्तीचा इथे काहीही संबंध नाही. इथे मानवाकडून होणार्या भेदभावावर चर्चा सुरू आहे.
मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का?दुसर्याने केलं तर चालतं, मी केलं काय बिघडतं; अशा प्रकारचं विनोदी आणि तर्कहीन प्रत्युत्तर दुर्लक्षित करण्यात येत आहे. (ad populum?)
आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?बंदी उठवली हे उत्तम झालं. त्यासाठी थोडा का होईना आटापिटा करावा लागला हे क्लेषकारक असलं तरीही सध्या विसरण्यास हरकत नाही. इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी? इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे! मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही. (वर प्रतिसाद लिहीणार होते, पण काही बूचप्रेमी सदस्यांमुळे दुसर्या ठिकाणी रूमाल टाकावा लागणार आहे.)
In reply to मुस्लिम धर्म स्वीकारणे हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे!अधोरेखिताशी किंचित असहमत आहे. बाकी चालू द्या. (उर्वरिताशी बहुतांशी सहमत.)
मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही.अगोदर इतरत्र म्हटल्याप्रमाणे, हम्म्म्म्.... :) शक्यतांनी अतिशय गरोदर असे विधान आहे हे. ;)
In reply to मुस्लिम धर्म स्वीकारणे हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुस्लिम धर्म स्वीकारणे हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>इतरांच्या देशात काय चालतं by हुप्प्या
मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही.ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे, त्यांना देवळात जायचं असतं, फक्त स्त्रिया आहेत म्हणून तिथे जाता येत नाही ही गोष्ट काही पुरोगामी लोकांना अन्याय्य वाटते. त्यात पुरोगामी लोकांच्या स्वतःच्या देव-धर्मविषयक विचारांचा काय संबंध? सौदीची गोष्टच वेगळी आहे, सौदी ही राजेशाही आहे, संपूर्ण देश ही राजाचीच खासगी मालमत्ता आहे. आणि खासगी मालमत्तेत कोणी काय करावं याबद्दल इतरांनी बोलणं हा थोडा ग्रे-एरिया वाटतो.
In reply to हेही बघा by हुप्प्या
In reply to मी टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेत by शाहरुख
In reply to महर्षी कर्वे by हुप्प्या
In reply to संबंध काय? by राजेश घासकडवी
In reply to हा काही अपवाद नाही by नंदू
In reply to सर्व मानवप्राण्यांना मग ते by इंटरनेटस्नेही
In reply to वा वा छान गरीब श्रीमंत दरी, by llपुण्याचे पेशवेll
In reply to मग स्पष्टिकरण द्या. by अजातशत्रु
आणि आमच्या "अज्ञानात" भर घाला कारण माझ्या महिती प्रमाणे हिन्दुस्थानातिल कोणत्याहि मंदीरातील देव/ देवीच्या पुजार्यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत..... मि तरि अजुन बहुजन समाजातील ( मराठा,मागास वर्गीय,दलित) या पैकि कुणी (श्रीपूजक) असल्याचे ऐकीवात नाहि !अभ्यास वाढवा येवढेच म्हणतो :)
आणि विषय हाच आहे आणि चर्चा यावरच घडवुन आणायची इच्छा आहे,अहो मग देवीचा आडोसा कशाला घेता ? सरळ 'बामणांनी केलेले अन्याय' असा धागा काढा की.
In reply to आणि आमच्या "अज्ञानात" भर by परिकथेतील राजकुमार
In reply to आणि आमच्या "अज्ञानात" भर by परिकथेतील राजकुमार
In reply to मग स्पष्टिकरण द्या. by अजातशत्रु
In reply to काळूबाईचे पुजारी कोण आहेत by llपुण्याचे पेशवेll
In reply to मंदीरात सगळ्यांना परवानगी by पुष्करिणी
In reply to महत्त्वाचा मुद्दा by आळश्यांचा राजा
In reply to महत्त्वाचा मुद्दा by आळश्यांचा राजा
In reply to <काळूबाईचे पुजारी कोण आहेत by अजातशत्रु
In reply to मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता.. by योगप्रभू
मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता.इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे. (उदा. विश्वामित्र) बाकी चालू द्या.
In reply to कसा काय? by प्रियाली
इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी चर्चा सुरू आहे? मनु ब्राह्मणच होता असे वाटते. कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. त्यासाठी क्षात्रधर्माचा त्याग करून ब्रह्मविद्येचा अवलंब केला जात असे.इथे बहुदा मनु उर्फ सत्यव्रताबद्दल चर्चा चालु आहे असे वाटते. आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता. महाभारतात देखील त्याचा उल्लेख आहे. ह्या मनुच्या पत्नीचे नाव श्रद्धा किंवा शक्ती असे काहीसे होते. बादवे :- बुद्धाला बोधीवृक्षा खाली साक्षात्कार झाला आणि मला अजातशत्रुंच्या प्रतिक्रियेखाली ;) बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.
In reply to इथे नेमक्या कोणत्या मनुविषयी by परिकथेतील राजकुमार
आणि जर त्याच्याबद्दल चर्चा चालु असेल तर प्रियालीतै जे म्हणते आहे ते चुक ठरते. कारण सत्यव्रत मनुपासून पुढे ज्यांचा जन्म झाला त्यांना 'मानव' म्हणले जाते व मानवांच्या जन्मानंतर पुढे त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या आणि त्या त्या संदर्भात नियम बनत गेले. त्यामुळे प्रियालीतै म्हणते तो नियम अथवा रुढी इथे लागु होत नाही. मनु हा क्षत्रियच होता.प्रियालीताई चूक असू दे रे पण चूक आहे म्हणून वरच्या वाक्यांचे लॉजिक विचारू शकते का? मानवांची निर्मिती ज्या बापापासून झाली आणि मानवाच्या निर्मितीनंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जाती जन्माला आल्या तर तो बाप क्षत्रिय कसा झाला? की लॉजिकच्या नावानेही माझी बोंब आहे? ;) महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे. मनु क्षत्रिय होता असा नाही.
बाकी वेळ मिळाल्यास त्यांनी मनुस्मृतीसह एकुणच अठरा स्मृतींवर विस्ताराने लिहावे व आमच्या ज्ञानात भर घालावी.आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो. ;)
In reply to लॉजिक by प्रियाली
आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असोहे तुला नाही काही. अजातशत्रुनांना विनंती आहे. अभ्यासु माणुस तू आहेस का ते ? असा कसा गैरसमज करुन घेतलास बरे? ;)
In reply to बाकीचे उत्तर सवडीने लिहितो by परिकथेतील राजकुमार
अभ्यासु माणुस तू आहेस का ते ?श्री राजकुमार , तुम्हाला अभ्यासु बैमाणुस म्हणायचे आहे काय? :)
In reply to अभ्यासु माणुस तू आहेस का ते ? by टारझन
In reply to <काळूबाईचे पुजारी कोण आहेत by अजातशत्रु
In reply to <काळूबाईचे पुजारी कोण आहेत by अजातशत्रु
In reply to छान चर्चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मनु क्षत्रिय नसून ब्राह्मणच होता by अजातशत्रु
In reply to मनु क्षत्रिय नसून ब्राह्मणच होता by अजातशत्रु
In reply to मनु क्षत्रिय नसून ब्राह्मणच होता by अजातशत्रु
In reply to होय लेखन जसेच्या तसे उचलुन आणले आहे. by अजातशत्रु
In reply to शब्दांचे खेळ by अजातशत्रु
In reply to शब्दांचे खेळ by अजातशत्रु
इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचाज्या मनुष्याकडे स्वत:चे विचार नाहित, ज्याला चार शब्दांचे मत मांडायला देखील दुसर्याने लिहिलेले शब्द चोरी करुन आणावे लागतात अशा मनुष्याच्या बोलण्याच्या काय राग मानायचा ? :) असो... तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.
In reply to द्रुष्टि दोष / बुद्धि दोष ??? आणी त्यावरील स्पष्टीकरण.. by अजातशत्रु
देवाच्या मंदिरात प्रवेशाबाबत