अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार....
सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...
गेल्या रविवारी लोकसत्तेत लोकरंग मध्ये महामहोपाध्याय द वा पोतदारांच्या सर्किटपणाबद्दल त्यांनी लिहिलेला लेख हा वाचाच....
आणि हा लेख वाचून मजा आली असेल तर आजच्या १७ एप्रिलच्या लोकसत्तेत पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रतिक्रियाही वाचा...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layo…
मज्जा आहे....
केसरी आफिसात महामहोपाध्याय संपादकांसमोर त्यांची अर्धा तास शिकवणी घेत आहेत हा प्रसंग सूपर्हिट आहे...
वाचने
22511
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
मास्तर
दोन्ही लेख भारी.
गमतीदार. यावरुन आठवले,
वा वा वा मास्तर चांगली माहीती
मस्त!
ठ्यॉ .............
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न
अंगवस्त्र अर्पण!!!
हम्म
हिंमत झाली असती का अशोक जैनांची?
In reply to हम्म by रमताराम
'नायिकेचे नितंब तिच्या
In reply to हिंमत झाली असती का अशोक जैनांची? by योगप्रभू
हर हर हर...... कोण कुठे काय
In reply to 'नायिकेचे नितंब तिच्या by यकु
हा हा हा मज्जा आली मास्तर.
अनेकांनी लेखन करणे बंद केले
अशोक जैन
असा लेख मास्तरांनी रेकमेंड
In reply to अशोक जैन by चतुरंग
ओक्के ओक्के!
In reply to असा लेख मास्तरांनी रेकमेंड by भडकमकर मास्तर
मते
सहमत
In reply to मते by प्रदीप
संदर्भ
In reply to सहमत by रमताराम
हम्म
In reply to संदर्भ by प्रदीप
आयला आजकाल ररांशी बर्याच
In reply to हम्म by रमताराम
दो. प्र. झा. प्र. का. टा. आ.
In reply to सहमत by रमताराम
सहमत
In reply to मते by प्रदीप
गमतीदार. मला ते मूर्तीभंजन
+१
In reply to गमतीदार. मला ते मूर्तीभंजन by राजेश घासकडवी
असहमत
In reply to गमतीदार. मला ते मूर्तीभंजन by राजेश घासकडवी
+१
In reply to असहमत by रमताराम
+२ नेमके विश्लेषण.
In reply to +१ by यशोधरा
>>ज्या नेत्याच्या मृत्युनंतर
In reply to असहमत by रमताराम
थोर व्यक्तींचे पाय मातीचे
In reply to असहमत by रमताराम
नाही
In reply to थोर व्यक्तींचे पाय मातीचे by राजेश घासकडवी
रराशी १०००% सहमत आहे.
In reply to नाही by रमताराम
पूर्णपणे सहमत.
In reply to रराशी १०००% सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
गमतीदार तिरसटपणा
+१
In reply to गमतीदार तिरसटपणा by धनंजय
सर्किट
दोन्ही दुवे वाचले. पहिल्या
पुणे आणि सर्किटपणा
हा हा हा हा
In reply to पुणे आणि सर्किटपणा by चिंतातुर जंतू
(No subject)
In reply to हा हा हा हा by मुक्तसुनीत
गैरलागू दाखला.
In reply to (No subject) by ३_१४ विक्षिप्त अदिती
काहीही!
In reply to गैरलागू दाखला. by चिंतामणी
ठेवीले अनंते तैसेची