हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???
नाव-स्वर्गरहस्य
लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे
मी प्रकाशकांकडे चौकशी केली , पण त्यांनी ते आउट ओफ प्रींट असल्याचे सांगितले... माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे...
कृपया कुणाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती असल्यास कळवावी..........
वाचने
3115
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अरे रे
In reply to अरे रे by वेताळ
आणि थांबला नाहीत, तर तुमच्या
पुणे मराठी ग्रंथालयात मिळेल
हे पुस्तक कशासंबंधी आहे, आणि
सोप्पे आहे
In reply to सोप्पे आहे by आनंदयात्री
म्हणूनच ते आधी उपक्रमावर गेले
अरेच्या!
In reply to अरेच्या! by ऋषिकेश
>>>तिथे उपक्रमावर याचे उत्तर
In reply to अरेच्या! by ऋषिकेश
च्यायला?
In reply to च्यायला? by धमाल मुलगा
उंटावरच्या शहाण्यांना .. माफ
In reply to उंटावरच्या शहाण्यांना .. माफ by पक्का इडियट
गैरसमज
In reply to गैरसमज by आनंदयात्री
शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईला मिळेल बहुतेक. विचारुन