आमंत्रण - सरुटॉबाने १७ एप्रिल २०११
In reply to आतापासूनच by प्रचेतस
In reply to वल्लीसेठ... खर्चाचा हिशेब by वपाडाव
In reply to mumbaikarana Wakad phaatyavar by गवि
In reply to +१ by सूड
In reply to मुंबईकरांना "शीळ फाट्यावर" by स्पा
In reply to कुणालाही by प्रचेतस
In reply to मुंबईकरांना "शीळ फाट्यावर" by स्पा
In reply to स्पा.. मुंबई कट्ट्याची करा रे by निखिल देशपांडे
In reply to आँ? by धमाल मुलगा
In reply to येस मि. धमाल एनी प्रॉब्लेम??? by निखिल देशपांडे
In reply to स्पा.. मुंबई कट्ट्याची करा रे by निखिल देशपांडे
In reply to कोण कोण पब्लिक आहे by स्पा
In reply to कोण कोण पब्लिक आहे by स्पा
In reply to mumbaikarana Wakad phaatyavar by गवि
In reply to आपण (पक्षी मुंबैकर) वेगळा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/- by गोगोल
In reply to गोगोल, दोन महत्वाचे शब्द हवे होते त्यात. by चिंतामणी
"मिपा कट्टे फक्त श्रीमंतांसाठी चालले आहेत" असे मलाही वाटले.मागच्या वेळी पुण्यात मयुर मध्ये खादाडी कट्टा आयोजीत केला गेला होता. अमर्यादित जेवण फक्त १७० रू. तसेच सांदण दरीच्या वेळेसही एकूण सर्व प्रवास, खादाडीसकट ५०० रू. मध्येच आटोपला गेला होता. अर्थात बार्बेक्यू नेशन महाग आहे हे मान्यच. पण नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचे आणि तेही वैविध्य असलेला भरगच्च मेनू खायला मिळणे यासाठी थोडा त्याग हवाच.
In reply to कट्टा आयोजनाबद्दल धन्यवाद by विजुभाऊ
In reply to बाबौ व्हेज साठी रु. ५७२/- by गणपा
खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-हॅ हॅ हॅ हुच्चभ्रुंनी हुच्चभ्रुंसाठी भरवलेला कट्टा. या एकदा गरिबाच्या कावेरीत. ५००/- रुपायात बाई बाटली बिर्याणी सगळे मिळेल ;) दारु पिणार्या लोकांना अशी गावकुसाबाहेरची वागणुक देणार्या गविंचा तिव्र निषेध ! त्यांच्या पुढील लेखनावर हिणकस प्रतिक्रीया देण्याचा निर्णय घेण्यात आल्या आहे. परा सदस्य (मिपा मदिरा मंडळ)
In reply to खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- by परिकथेतील राजकुमार
In reply to ५००/- रुपायात बाई बाटली by गवि
५००/- रुपायात बाई बाटली बिर्याणी सगळे ?बिडीचे ५०/- वेक्स्ट्रा आकारण्यात आले आहेत का? -(५० घेउन ५ रुपयांचा कट्टा देण्यात येणारे की काय !!!)
In reply to शुभेच्छा ... by छोटा डॉन
In reply to शुभेच्छा ... by छोटा डॉन
In reply to - ०.५ by गवि
In reply to - ०.५ by गवि
In reply to - ०.५ by गवि
बेक्ड पोटॅटो विथ व्हाईट सॉस असे काहीतरी सारखे वाढतात, ते सर्वात उत्तम असते. स्वीटमधे फिरनी वगळता काही खास वाटले नाही.+१ बाकी गविंना तिथला 'हराभरा कबाब' आवडला नाही ह्याचे आश्चर्य वाटले, आजवर ह्याच्या नावाखाली जो कचरा खाल्ला आहे त्यापेक्षा हा प्रकार नक्कीच छान होता. आणि आणि तिथली 'दाल मखनी' हो, ती कशी काय विसरलात ? बाकी सहमत आहे, मासांहारींसाठी बरेच प्रकार आहेत हे खरे. तसे म्हटले तर ५५० रुपये हे व्हेजेटेरियन्साठी वर्थ नाहीत, मान्य. पण अहो आधी पोटभर बेक्ड पोटॅटो आणि इतर काहीबाही, उगाच चवीला एखादी पनीर भाजी, नंतर तब्येतीत राईस + दाल मखनी आणि ह्यावर १०-१२ डिश ( खरे तर मडकी ) 'फिरनी' .... आहाहा, क्या केहने ! फिटले हो आमचे ५५०/- ..... असो. अवांतर : गवि म्हणतात त्यात बरेच तथ्य आहे, पण बेंगलोरला असताना जे 'बार्बेक्यु' मध्ये जे क्राऊड यायचे त्यामुळे खाण्यात २-४ पदार्थ इकडे तिकडे झाले तरी हरकत नसायची, असो, तुर्तास इथेच थांबतो. - ( आठवणीतला ) छोटा डॉन
In reply to -०.५ by छोटा डॉन
In reply to हिड्ड तिच्यायला... by धमाल मुलगा
In reply to चॉकलेट घ्या ... by छोटा डॉन
In reply to हिड्ड तिच्यायला... by धमाल मुलगा
In reply to धम्या.. व्हेज मंडळीनं हजेरी by वपाडाव
In reply to धम्या.. व्हेज मंडळीनं हजेरी by वपाडाव
In reply to व्हेज मंडळींनी हजेरी लावायची by गणेशा
In reply to ६०० रुपयात ब्लू कोरल मध्ये मी by स्पा
In reply to गवि साहेब आपल्या हापिसच्या by स्पा
In reply to धम्या य अपेक्षा आपला कात्रज by विजुभाऊ
In reply to धम्या य अपेक्षा आपला कात्रज by विजुभाऊ
In reply to (बहुतेक ) येतो आहे ... by छोटा डॉन
In reply to एय्य by आनंदयात्री
हारतुरे, फटाके बिटाके सगळे रेडी ठेवा रे भेंडी . साहेब येणारेत.असं म्हणताहेत ... ;-)
आतापासूनच