आपल्या टीमने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांचा उत्साह शिगेला पोचणे स्वाभाविक आहे, पण हा क्रिकेटचा ज्वर आता कुठल्या पातळीपर्यंत चाललाय त्याची एक झलक सध्या माध्यमांत पाहायला मिळतीय.
पूनम पांडे नावाच्या मॉडेलने भारताने कप जिंकल्यास आपण संघासमोर कपडे काढणार असल्याचे जाहीर केले आहे. नुसते जाहीर करुन ती थांबली नाही तर तिने यासाठी बीसीसीआयकडे परवानगीही मागितली आहे. पूर्वी निर्लज्जपणाच्या कृतीचे वर्णन करताना 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे' असा वाक्प्रचार केला जाई. आता मात्र कमरेचे डोक्यालाही गुंडाळण्याची गरज राहिलेली दिसत नाही.
पूनम ही इतकी थिल्लर आहे, की तिला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारले, की तुझ्या या कृतीमुळे काही कायदेशीर समस्या उभ्या राहतील, असे तुला वाटते का? त्यावर ही बाई म्हणते, की मला बेकायदा काही करायचे नाही म्हणूनच मी रीतसर परवानगी मागितली आहे. आता हिला एवढेही समजत नाही, की बीसीसीआयने अशी परवानगी देणेही बेकायदा ठरु शकते कारण आपल्याकडे 'सार्वजनिक स्थळी नग्नावस्थेत फिरणे/नग्न होणे' हा गुन्हा आहे.
रस्त्यावर नग्नावस्थेत फिरणार्या वेड्याला पोलिस निदान काठीचे फटके मारुन हुसकावतात. शहाण्यासुरत्या आणि हायफाय सोसायटीतील महिला असा आचरटपणा सांगून सवरुन करायला जात आहे. तिच्यावर कारवाई होऊ शकते का? जाणकारांनी मत व्यक्त करावे.
(फार पूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना सुनील गावस्कर खेळत होता. त्यावेळी एक इंग्लिश महिला अशीच विवस्त्रावस्थेत खेळपट्टीवर घुसली होती. पण हे घडले परदेशात. आता भारतातही ती फॅशन आली की काय?'
दिगंबरा! दिगंबरा
वाचने
9359
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि पूनम म्हणजे आपली किंगफिशर
तीच ती. तिला पुढच्या वर्षी
In reply to हि पूनम म्हणजे आपली किंगफिशर by परिकथेतील राजकुमार
हेच्च्यायचं हलकट!
In reply to तीच ती. तिला पुढच्या वर्षी by मृत्युन्जय
:)
In reply to हि पूनम म्हणजे आपली किंगफिशर by परिकथेतील राजकुमार
डोळे भरून बघ रे. खूप प्रयत्न
In reply to :) by टारझन
धन्यवाद रे पर्या ,,,
In reply to डोळे भरून बघ रे. खूप प्रयत्न by परिकथेतील राजकुमार
हा! हा! हा! सह्ही !
In reply to धन्यवाद रे पर्या ,,, by टारझन
तोंडाला पाने पुसणारा
च्यानेलवर मुलाखत बघितली हो भाऊ...
In reply to तोंडाला पाने पुसणारा by वपाडाव
अब्बी अब्बी समझल हाय की
मीही तेच्च म्हटलं हों !!
In reply to अब्बी अब्बी समझल हाय की by मुस्तफा
तेच म्हणत होतो मी
In reply to मीही तेच्च म्हटलं हों !! by सूड
>>आज जर मी संघात असलो असतो तर
In reply to तेच म्हणत होतो मी by वपाडाव
फ्यामिली पासचा इश्श्यु मध्येच
In reply to >>आज जर मी संघात असलो असतो तर by सूड
तरीच इजूभौ पूनमला या म्हणत
कै च्या कै....
काय सांगता ?
In reply to कै च्या कै.... by पिलीयन रायडर
आणि शेण घालूच म्हटलं तर
In reply to कै च्या कै.... by पिलीयन रायडर
>>>खिलाडी जर का असा काही पाहु
In reply to कै च्या कै.... by पिलीयन रायडर
आणि शेण घालूच म्हटलं तर
पुढचा जन्म क्रिकेटरचा
नॉन इश्यू..
वर एका प्रतिसादात दिलेला फोटो
नाचण्याचं काही माहीती नाही
काकांच्या मेमेरीसाठी एक वार
In reply to नाचण्याचं काही माहीती नाही by रामदास
नक्की कुठे?
In reply to नाचण्याचं काही माहीती नाही by रामदास
नागवेपणातही पाठभेद आहेत.
In reply to नक्की कुठे? by प्रदीप
सहमत आहे
In reply to नागवेपणातही पाठभेद आहेत. by रामदास
टार्या ....
In reply to सहमत आहे by टारझन
बाई अंमळ आउट डेटेड
In reply to सहमत आहे by टारझन
ती कपडे काढणार म्हणून
नाहि दिसली ति स्टेडियम
असुद्या हो!
आजकाल भारतात चावटपणा वाढत
धन्य त्या पूनम
पांडे बाईचं काय झालं ?
काल पूनमची रात्र नव्हती
In reply to पांडे बाईचं काय झालं ? by मदनबाण
पांडे बाईचं काय झालं ?
In reply to पांडे बाईचं काय झालं ? by मदनबाण
Untitled-1.jpg भारती