झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा)
झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा)
ब्रेड वडा
साहित्य :- ब्रेड, उकडलेले बटाटे ४-५ ,जीर ,मोहरी ,१ वाटी चिरलेला कांदा , १ टी स्पून लाल तिखट ,१ टी स्पून मॅगी मसाला ,मीठ ,ओवा ,
तिळ १ चमचा ,आणि भरपूर कोथिंबीर ,बेसन २ वाटी बस ........
कृती :- कढइत थोड तेल गरम करून त्यात जीर मोहरी तडतडवा,कांदा परतून घ्या ,लाल तिखट घाला ,चवीनुसार मीठ ,हळद घाला .आता या मिश्रणात उकडलेले बटाटे बारीक करून घाला,कोथिंबीर घाला छान मिक्स करा ,मिश्रण थोड गार होऊ द्या ,मग हाताने बटाटा थोडा कुस्कुरून घ्या
एका बाउल मध्ये बेसन ,मीठ ओवा ,तिळ,कोथिंबीर ,थोड लाल तिखट ,मॅगी मसाला,यांचे मिश्रण करून घ्या (जास्ती पातळ नको ,आणि जास्ती घट्ट हि नको ,मध्यम )
ब्रेडच्या स्लाईस वर बटाटा मिश्रण पसरून दुसरी स्लाईस लावा मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून बेडच्या कडा पाण्याचा हात लावून दाबून घ्या
आता हे भरलेले स्लाईसेस बेसनात छान घोळवून तेलात डीप फ्राय करा ...
सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करा ............................:)

वाचने
11428
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त मस्त.. कधी येऊ
In reply to मस्त मस्त.. कधी येऊ by पिंगू
शिसारी बसली :(
In reply to शिसारी बसली :( by टारझन
अतिषय सुमार
In reply to अतिषय सुमार by पियुशा
आम्ही लेखकाला इग्नोर करतो ,
In reply to आम्ही लेखकाला इग्नोर करतो , by टारझन
(No subject)
In reply to (No subject) by पर्नल नेने मराठे
ह्याला म्हणतात ब्रेड पकोडा ,
छान आहे रेसिपी
वाह्ह्ह..... व्हेज
वाह वाह ! क्या बात है कधी
कधी येऊ?
फारच छान फोटु...
मस्त
मस्त ग छान काय ग खास व्हेज
मस्तच
मस्त कुरकुरीत वाटत आहे.
करायचं, फोटो काढायचे आणि इथं
सहमत