कैरीचे फ़ुटे (गोड लोणचे)
आज सकाळीच मंडईत गेले होते तो तिथे ह्या महाराणीचे आगमन झालेले दिसले,
ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
मग काय घेतली पटकन....हो संपायला नको....आणी घरी आल्या आल्य़ा चालू झाले लगेच काम.
प्रथम कैरी स्वच्छ धुवुन - पुसुन घेतली.
त्याच्यावरील साले काढून टाकली, त्याच्या अगदी बारीक फ़ोडी केल्या.एक वाटी फ़ोडी असतिल तर एक वाटी
चिरलेला गुळ, मिरची पावडर- मिठ चविनुसार, घालून सगळे एकत्र करुन ठेवले.
![]() | ||
आणी त्याला मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फ़ोडणी दिली व पुन्हा एकत्र केले..
हे घ्या तय्यार....कैरीचे फुटे--
|
वाचने
8194
वाचनखूण
प्रतिक्रिया
30


खल्लास !!
पक्वान आहे बॉस
मस्त ग
पाणी पाणी सुटल तोंडाला
आई शप्पथ.......... तोंडाला
क ह र ! परवाच चकण्याला कैरी
In reply to क ह र ! परवाच चकण्याला कैरी by परिकथेतील राजकुमार
पण परा तुझ्या तोंडाला त्यामुळे
तों. पा. सु.
superb... मी पण कैरीचे असेच
In reply to superb... मी पण कैरीचे असेच by Mrunalini
असेच म्हनतो .. उलट १
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग..........
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग.......... by प्यारे१
ए चूप रे...............थांब
आज आणतोच कैरी...
म स्त
तों.पा.सु.
पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
मस्त
मस्त
लाळेचा पूर आला
कालच केले होते हे लोणचे मी
अग्ग्ग्ग्ग्ग्ग! अगदी चवदार
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग! अगदी चवदार by रेवती
रेवती, अगं त्या 'चालु'
In reply to रेवती, अगं त्या 'चालु' by Mrunalini
कैरी आणून मुरांबा करीन
In reply to कैरी आणून मुरांबा करीन by रेवती
मस्त आहे ग.. करुन बघेल एकदा.
In reply to मस्त आहे ग.. करुन बघेल एकदा. by Mrunalini
मस्तच आहे ग
In reply to मस्तच आहे ग by निवेदिता-ताई
निवेदीता ताई.. मुरंबा कर
असेच खायचे का? उन्हात ठेवत
अग आइ ग
ओह नोSSSSSSSSS
वॉव ~~~~~~~~