उपाय सुचवाल ?
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)
यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
वाचने
54084
वाचनखूण
प्रतिक्रिया
154
ह्यॅ !! ५४ प्रतिसाद ! पण
गाडी उलटी पार्क्करून का बघत
त्याला
अगदी सोपं आहे....
In reply to अगदी सोपं आहे.... by पिवळा डांबिस
+१
In reply to अगदी सोपं आहे.... by पिवळा डांबिस
पण पिडा काका
In reply to पण पिडा काका by वेताळ
उगा काहीतरीच ला दुसर्या
@ गाडीच्या सीटवर लांडग्याचे
In reply to @ गाडीच्या सीटवर लांडग्याचे by निवेदिता-ताई
आणी ते आणायला बोक्याला बरोबर
अजून काही (खरे) उपाय
बोक्यावरती नीर्व्याज प्रेम करा
वैदाला हजर करा. झिरो मिन्टात
'शुक शुक मन्या जातोस का नाही'
In reply to 'शुक शुक मन्या जातोस का नाही' by ५० फक्त
व्हिडोची पण सोय करा.
In reply to व्हिडोची पण सोय करा. by कुंदन
हॅ हॅ हॅ
खात्रिशिर इलाज
In reply to खात्रिशिर इलाज by वेदनयन
कव्हरवर टार्याचा फोटो छापा
नि३.--->>आणि समजा जर कव्हरला
In reply to नि३.--->>आणि समजा जर कव्हरला by अरुण मनोहर
मस्त..
In reply to मस्त.. by योगी९००
फक्त मनोरंजन म्हणून याकडे
In reply to फक्त मनोरंजन म्हणून याकडे by अरुण मनोहर
लीमाउजेट उरली ना मग मागे....
aho boka bika kay
खात्रीचा उपाय
In reply to खात्रीचा उपाय by योगी९००
आपणास मासलेवाईक प्रतिक्रिया
In reply to खात्रीचा उपाय by योगी९००
धन्यवाद!!!
In reply to खात्रीचा उपाय by योगी९००
सध्या असाच एक बोका भारी
औषध
In reply to औषध by इंटरनेटस्नेही
इतक्या कमी वेळात प्रतिसादांची
मागच्या काही दिवसांपासुन
बोका
In reply to बोका by बरखा
बिचारा कुत्रा....
In reply to बिचारा कुत्रा.... by मोदक
हा हा हा.................. ह
In reply to बिचारा कुत्रा.... by मोदक
हा हा...
बघा जमलं तर !!!
गायबलेले प्रतिसाद परत
In reply to गायबलेले प्रतिसाद परत by किसन शिंदे
असंच गायबलेले बोके आणि मांजरी
In reply to असंच गायबलेले बोके आणि मांजरी by ५० फक्त
डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या किबोर्द वर ताकूया?
आतल्या गोटातल्या खबरीनुसार
=))
हे काय आहे?!!!!
हे बहुतेक जुने मिपा आणी
अगगगगगगगगगगगग!!!! मोदकानी
गाडी विकली असेल बहुतेक.
ह.ह.पु.झा.
काय झालं ओ?
In reply to काय झालं ओ? by पैसा
मधल्या काळात बरंच पाणी गेलं
काय कहर धागा आहे हा ....
In reply to काय कहर धागा आहे हा .... by मीता
+१
मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल
आताच्या मिपाकरांची
टक्या-त्या बोक्याच्या मालकाला
मुवी-बोक्याला कट्याला आणा.
In reply to मुवी-बोक्याला कट्याला आणा. by जेपी
हा हा हा
उकाकाका उपाय ब्रेच आहेत
In reply to उकाकाका उपाय ब्रेच आहेत by कॅप्टन जॅक स्पॅरो
उकाकाका
In reply to उकाकाका by उगा काहितरीच
गंमत करतोय =))
In reply to उकाकाका by उगा काहितरीच
च्यामारी उक्या, लका वयाच्या
In reply to च्यामारी उक्या, लका वयाच्या by अभ्या..
च्यामारी उक्या,
चिमण
यावर एक रामबाण उपाय आहे,
In reply to यावर एक रामबाण उपाय आहे, by चेक आणि मेट
आणी
=))
हा धागा मांजराला किंवा त्या
रामदास काका एक नं.