मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)
यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
54107
प्रतिक्रिया
154
मिसळपाव
प्रतिक्रिया
नानाला विचारा !!बरेच बोके
प्रतिसाद
In reply to नानाला विचारा !!बरेच बोके by सुहास..
सीटवर ...
अं हं!!!
In reply to सीटवर ... by स्वैर परी
तुम्ही पण बोका पाळा, जो
In reply to अं हं!!! by उगा काहितरीच
गुड आयडिया!
In reply to तुम्ही पण बोका पाळा, जो by गुंड्या बावळा
=)) =)) =)) =))
In reply to गुड आयडिया! by पिवळा डांबिस
बोका सापडत नाही ?
नको बॉ!
In reply to बोका सापडत नाही ? by विनायक बेलापुरे
हरकत नाही. एकाच प्रयत्नात यश
In reply to नको बॉ! by उगा काहितरीच
आयचा घ्घो!!!!
In reply to बोका सापडत नाही ? by विनायक बेलापुरे
हम्म
In reply to आयचा घ्घो!!!! by धमाल मुलगा
हा हा हा ..............
In reply to हम्म by रमताराम
सोप्प आहे !
+१
In reply to सोप्प आहे ! by सुहास..
गाडी विका.
+१
In reply to गाडी विका. by परिकथेतील राजकुमार
काहीतरीच!
In reply to +१ by टारझन
एक मस्त गुब्गुबित मांजर पाळा
In reply to काहीतरीच! by पंगा
कव्हरखाली पाण्याने भरलेले दोन
पाणी ओता
पाण्याच्या टाक्या !
कुत्रा पाळा.
खबरदारी ...
प्रकाटाआ
वाचनीय धागा पुढच्या भागाच्या
हे करा
उपाय सुचवाल ?
उपाय सुचवाल ?
उपाय
पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे
In reply to उपाय by ज्ञानेश...
वा!
In reply to पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे by मृगनयनी
अ)
In reply to उपाय by ज्ञानेश...
हम्म
ररा आजोबा इन्श्योरन्स पॉलिसी
In reply to हम्म by रमताराम
एक शंका
असे करा... तुम्ही एकदा
किंवा
In reply to असे करा... तुम्ही एकदा by परिकथेतील राजकुमार
कहर्..आहे.
In reply to किंवा by रमताराम
हे कव्हर असे कसे काय आहे?
नाही
In reply to हे कव्हर असे कसे काय आहे? by नि३
कव्हर लावल्यावरपण पेट्रोल
In reply to नाही by उगा काहितरीच
त्याबरोबर पेट्रोल पण वाचवायचे
In reply to कव्हर लावल्यावरपण पेट्रोल by नि३
अहो!
In reply to कव्हर लावल्यावरपण पेट्रोल by नि३
अहो कव्हर नाही टाकले तर
In reply to अहो! by उगा काहितरीच
चालू दे ...........छान
In reply to अहो कव्हर नाही टाकले तर by नि३
१) बोक्याच्या गळ्यात घंटा
उत्तरे
In reply to १) बोक्याच्या गळ्यात घंटा by कोमल
अरेरे इथे देखिल मराठी माणसाची ससेहोलपट
+
In reply to अरेरे इथे देखिल मराठी माणसाची ससेहोलपट by वेताळ
बोक्यांना मेनका गांधी +
In reply to + by नितिन थत्ते
काय करनार!
In reply to अरेरे इथे देखिल मराठी माणसाची ससेहोलपट by वेताळ
आणी
In reply to काय करनार! by उगा काहितरीच
एक काम करा... उद्या
पुपा लावा
बोका खाणारे खुपश्या जमाती आहेत.
वैदु लोक खातात बोके-मांजरी.
In reply to बोका खाणारे खुपश्या जमाती आहेत. by वेताळ
नरेशकुमारांचा आणखी एक आयडी???
ह्या आल्या लगेच मिपाच्या
In reply to नरेशकुमारांचा आणखी एक आयडी??? by मस्त कलंदर
गैरसमज झाला आहे.
In reply to नरेशकुमारांचा आणखी एक आयडी??? by मस्त कलंदर
पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट
In reply to गैरसमज झाला आहे. by नरेशकुमार
अहो मि दुसर्यांचे हलकेच
In reply to पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट by वपाडाव
उपाय
वास्तविकत: आपलेच नाव jerry
In reply to उपाय by योगी९००
समस्यापूर्तीचा प्रयत्न.
ठॉ ठॉ ठॉ... रामदास काका फुल
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
+१
In reply to ठॉ ठॉ ठॉ... रामदास काका फुल by गणपा
एक नंबर उपाय.
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
वाचवा....
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
मी पण !!!!!!!!!!!!
In reply to वाचवा.... by मस्त कलंदर
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं..............
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
मेले, ठार मेले
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
ज ह ब ह
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
टिचला बोक्याचा मायना!!!!
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
मेलोऽऽऽ.............
In reply to टिचला बोक्याचा मायना!!!! by पिवळा डांबिस
सगळ्यात बेष्ट प्रतिसाद
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
उस्तादोंके उस्ताद!
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
__/\__ रामदासकाका सकाळ
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
अगगागागा रामदास काकांनी एक
In reply to __/\__ रामदासकाका सकाळ by परिकथेतील राजकुमार
बर्याच जणांचा गेम वाजवला
In reply to अगगागागा रामदास काकांनी एक by स्पा
ठ्ठो ठो ...... कॉफी
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
मेलो...
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
खल्लास..
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
कंय लिवलय.... भन्नाट!
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
धन्य!
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
धन्य!
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
हा प्रतिसाद वाचायचा राहून
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
मांजराला संकोच नसतो. त्यामुळे
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
ठ्ठो
In reply to समस्यापूर्तीचा प्रयत्न. by रामदास
त्या बोक्याला मुरक्कू द्या