प्राचीन भारतः बेडसे लेणी
सुरुवातीच्या लेण्यांतील महायान काळातील बुद्धप्रतिमा व विहार
कार्ल्याचे तीमजली विहार-
वर जायला खोदून काढलेला अंगच्याच कातळातील जिना-
चैत्यगृहाच्या पुढील भागात असलेला विशाल सिंहस्तंभ
चैत्यगृहाच्या वरांड्यातील चैत्यकमानी, सज्जे, प्रासाद व मुर्ती-
भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह
स्तूप, हर्मिका, लाकडी छत्र व छतावरील अजूनही शाबूत असलेल्या लाकडी फासळ्या
ओळींत असलेल्या कोरीव स्तंभ व त्यावर कोरलेली शिल्पे छतावरील फासळ्यांसह
बाहेरील सिंहस्तंभाची प्रतिकृती मध्यभागी स्तूप, उजवीक्डे सिंहस्तंभ व डावीकडे चक्रस्तंभ (हा चक्रस्तंभ कदाचित पुर्वी अस्तित्वात असावा)
ब्राह्मी लिपीतील इथल्या खांबावर कोरलेले विपुल शिलालेख (यातील बहुतेक दातृत्वाचे आहेत)
हा शिलालेख तर सगळ्यात महत्वाचा-
याचा अर्थ -
वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’
वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे.
जम्बुद्वीप म्हणजे आपला भारत देश! वैजयंती गावचा हा भूतपाल सांगतो, की हे लेणे ‘जम्बुद्वीपात उत्तम’ म्हणजेच या साऱ्या भारतवर्षांत अपूर्व असे आहे. आज दोन हजार वर्षे उलटली पण त्याचा हा गौरव आजही खरा ठरतो.
विहारातून दिसणारे एकवीरा मातेचे मंदिर
जाता जाता-

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
30170
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच !!
जबरदस्त फोटू. लै भारी वल्ली
निशब्द ..
मस्त मस्त मस्त मस्त! जागेवरुन
मस्त !!
अरे वा.. वल्ली, आत्ताच बघितले
मा. श्री. आ. गो. वल्लीसो.
कसचं कसचं
In reply to मा. श्री. आ. गो. वल्लीसो. by ५० फक्त
मस्त!
हो
In reply to मस्त! by विकास
सुरेख चित्रे..!
सुंदर
अगदी
In reply to सुंदर by निनाद
धन्यवाद
In reply to अगदी by प्रचेतस
अ प्र ति म
छान
तिथे पण
In reply to छान by सहज
कडक
नुकताच या लेण्याला भेट
कार्ले लेणी
कार्ले लेणीवर लिहिलं नाही
In reply to कार्ले लेणी by भानिम
कार्ले लेणीवर लिहिलं नाही
In reply to कार्ले लेणी by भानिम
हातखंडा विषय
मस्त फ़ोटो आहेत
कार्ला पाहून नेहमीच अंतर्मुख होतो.
अगदी सहमत.
In reply to कार्ला पाहून नेहमीच अंतर्मुख होतो. by एस
या मुद्द्याशीही सहमत.
In reply to अगदी सहमत. by प्रचेतस
मलाही एकवीरेचे देऊळ तिथे
In reply to अगदी सहमत. by प्रचेतस
झकास!