खरा दंगा आज झालाच...!!!
व्वा....जियो आयर्लंड !!!
धमाल म्हणजे काय हे आज आयर्लंडने बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हजर असलेल्या मूठभर क्रिकेटप्रेमींना दाखवून दिले....आणि हे मूठभरच खरे नशिबवान ठरले....कारण त्याना याची देही याची डोळा पाहायला मिळाला विश्वचषक २०११ मधील पहिलावहिला सेन्सेशनल 'चमत्कार....'
इंग्लंडने उभे केलेले ३२७ धावाचे अक्राळविक्राळ लक्ष्य आयर्लंडसारखा टिल्लूपिल्लू संघ कधी गाठू शकेल हे खुद्द त्या देशाच्या नागरिकांनीही स्वप्नातही आणले नसेल त्यात निम्मा संघ १२५ च्या आत गारद. पण नेमक्या अशाच स्थितीत १९८३ च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देवने जी १७५ ची जिगरबाज खेळी केली तिची याद ताजा आयर्लंडच्या ओब्रायन या वाघाने करून दाखविली. ५० चेंडूत १०० धावा काढून अँडरसन आणि को. ची लक्तरे काढली....आणि तो जरी पुढे धावचित झाला तरी उरलेल्या तिघांनी तशीच खेळी करत अशक्यप्राय वाटणारा विजय ५ चेंडू राखून जिंकला.....आणि मग स्टेडियममध्ये त्यांच्या पाठिराख्यांनी जो जल्लोष केलेला दिसला.....तो केवळ कप जिंकल्यावरच होऊ शकतो.
सलाम आयर्लंड !! आता मजा आली विश्वकप २०११ मध्ये.
इन्द्रा
Sports Tag
वाचने
30278
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
बाजार
जिगर!
हापिसात इतकं चिडव चिडव
भन्नाट मॅच झाली.
In reply to भन्नाट मॅच झाली. by चिंतामणी
होय
In reply to होय by बेसनलाडू
खेळपट्टी ही तीच !! अमोल
१९८३
केविन ओब्रायन....!!
In reply to केविन ओब्रायन....!! by इन्द्र्राज पवार
६. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच
In reply to ६. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच by मेघवेडा
अरे अभ्यास...अभ्यास...!!
In reply to अरे अभ्यास...अभ्यास...!! by इन्द्र्राज पवार
हो ते ही बरोबरच आहे.
In reply to हो ते ही बरोबरच आहे. by मेघवेडा
आयर्लंडने खरी ब्रेकींग न्यूज दिली
पॉमड्यांनी ऑईन मॉर्गन सारखंच
In reply to पॉमड्यांनी ऑईन मॉर्गन सारखंच by मेघवेडा
आयर्लंडचा दर्जा....!!
In reply to आयर्लंडचा दर्जा....!! by इन्द्र्राज पवार
हो.. त्यांनी ते निव्वळ
टीव्हीवर नाही पहाता आली पण
In reply to टीव्हीवर नाही पहाता आली पण by पुष्करिणी
हे राम...!!
In reply to हे राम...!! by इन्द्र्राज पवार
शिव शिव शिव , पवारसाहेब एकदम
In reply to हे राम...!! by इन्द्र्राज पवार
चिऊ काऊ चा प्रतिसाद ..
In reply to चिऊ काऊ चा प्रतिसाद .. by टारझन
खणखणीत!
In reply to खणखणीत! by प्यारे१
फुल्ल परवानगी...!!
In reply to चिऊ काऊ चा प्रतिसाद .. by टारझन
आयडी हैक झालेला नाही....!!
मेव्या , ईग्लंड टिम मध्ये
In reply to मेव्या , ईग्लंड टिम मध्ये by सुहास..
ओब्रायनचा दणका....!!
उभ्या इंग्लंडमध्ये दुखवटा..
मला आता झहिर खान आणि मुनाफ
मस्त जिरवली माजोरड्यांची !
ये धत्तड तत्तड ये धत्तड तत्तड
मस्त म्याच...! :)
In reply to मस्त म्याच...! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>अर्थात आयर्लंडने
In reply to >>>>अर्थात आयर्लंडने by अवलिया
वाटलंच...
In reply to वाटलंच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाब्बो ! बेटिंग आणि ते ही
अप युअर्स
In reply to अप युअर्स by विनायक प्रभू
हा हा हा ...
ओ'ब्रायन भौंचा विजय
In reply to ओ'ब्रायन भौंचा विजय by वपाडाव
गोकआआ चा अर्थ आम्हाला माहिती
प्र. का. टा. आ.
आमचे बहुतेक शिक्षक आयरीश. व
मूनीनेही छान खेळ केला.