मुंबई / ठाणे परिसरातील अभ्यासिका - मदत हवी आहे.
In reply to गोरेगावचा ना रे? by प्रियाली
In reply to ज्यांना मनापासून अभ्यास by परिकथेतील राजकुमार
In reply to ज्यांना मनापासून अभ्यास by परिकथेतील राजकुमार
In reply to स्पष्टीकरण by इंटरनेटस्नेही
In reply to स्पष्टीकरण by इंटरनेटस्नेही
एवढं लिहिणं चांगलं दिसत नाही शिवाय एक ओळीचे धागे नियमाला धरुन नाहीत. तेव्हा मजकुर वाढण्यासाठी काही भर घालणे आवश्यक होते. पुन्हा एकदा मी अतिशय दुखावला गेल्याचे सुचित करतो.तिकडे येऊन लाथ घालीन आता. तुझा हाच धागा मी तुला जाहिरात न करता आणि एकोळी न बनवता लिहुन दाखवतो :- नमस्कार, मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे.. तसे घरात देखील अभ्यास करणे शक्य असतेच असते, पण सध्या घरात काही वेगळे काम चालु असल्याने वा इतर न सांगता येण्याजोग्या अडचणींमुळे घरात शांततेने व एकाग्रतेने अभ्यास करता येणे शक्य होणार नाही. तेव्हा माझे मिपाकर मित्र मला याही बाबतीत मदत करतील अशी आशा आहे. कृपया फारच निकडीचे असल्याने खरडफळ्याचा वापर न करता धागा सुरु केल्याबद्दल क्षमस्व. मला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होताच हा धागा अप्रकाशीत करण्यास हरकत नक्कीच नसेल. - आपला कृपाभिलाषी, ॠषिकेश चिंदरकर विद्यार्थी: एल एल बी मुंबई विद्यापीठ, कंपनी सेक्रेटरी (आय सी एस आय), एम कॉम (आय बी ओ) आय. गांधी. एन. ओ. युनिवर्सीटी.
In reply to एवढं लिहिणं चांगलं दिसत नाही by परिकथेतील राजकुमार
In reply to च्यायला एलएलबी करतोय इंट्या by Nile
In reply to ठाण्यात by क्लिंटन
In reply to प्र का टा आ by वाहीदा
In reply to वाहीदा टाई by इंटरनेटस्नेही
वाहीदा आजकाल माझा मुलीं मधला रस कमी झाला आहे..तुला वाईट वाटु णये म्हणुन ही हाफ वॉली सोडली आहे.. . :) - (रसिला) टाऋ उसकर
In reply to वाहीदा टाई by इंटरनेटस्नेही
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. by इंटरनेटस्नेही
In reply to बुच by टारझन
In reply to =)) =)) =)) आयच्यान लोळलो! by Nile
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. by इंटरनेटस्नेही
In reply to अरे वा ! अभ्यास पण करतोसा का by अवलिया
In reply to आपल्याला मैत्रिण ती पण by परिकथेतील राजकुमार
In reply to आपल्याला मैत्रिण ती पण by स्पा
गोरेगावचा ना रे?