जर्मन आख्यान भाग भाग ९
In reply to .... by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +२ by गणपा
In reply to +३ by पैसा
In reply to ... .- .... .- -- .- - by प्रीत-मोहर
In reply to +२ by गणपा
In reply to - ..- -- .... .. / .-.. --- by विश्वनाथ मेहेंदळे

माझा बिछाना स्वहस्ते तुकडे तूकड करणे जीवावर आले .ते परत साधतांना जीव मेटाकुटीस आला .
घर सोडून जाताना मालकाला घराला रंग फासून हवा होता .( असे वाटते भारतातून काही घोटाळे वीरांचा पैसा येथील रियाल एस्तेत मध्ये गुंतवावा
नि भाडेकरूच्या डोक्यावर खवीस बनून नाचावे ..नि भाडे वसूल करावे .
सर्वात हास्यास्पद गोष्ट भाडे करारातील म्हणजे ३ महिने आगाऊ नोटीस .
शक्यतो माणूस नवीन शहरात किंवा देशात स्थलांतरित होतो कारण तेथे त्याला नोकरी मिळाली असते.
आता नोकरीचा कॉल आला कि एक महिन्याची नोटीस आधीच्या नोकरीच्या ठिकाणी द्यायची .
व एका महिन्यात दुसर्या नोकरीत रुजू व्हायचे (म्हणजे दोन महिन्यांचे भाडे मालकाच्या खिशात ) ह्या तीन महिन्यांच्या काळात जर मालकाला नवीन भाडेकरू नाही मिळाला तर आपण त्याला उर्वरित २ महिन्याचे भाडे द्यायचे .रिकाम्या जागेचे .

In reply to हे आमचे एकीयाचे फर्निचर by निनाद मुक्काम …
In reply to हे आमचे एकीयाचे फर्निचर by निनाद मुक्काम …
In reply to -... .... .- .. -.- .- -.- .- by गणपा
In reply to गोगल भाऊ अगदी हाच प्रश्न by निनाद मुक्काम …
In reply to >>अपर्णा अक्षय म्हणतात तसे by स्पंदना
In reply to छान लेख ..आवडला. जर्मन आख्यान by पक्या
In reply to जर्मन आख्यान आवडले. by चिंतामणी
मित्र परिवार पाहिल्यावर बाईसाहेब म्हणाला '' हि खरी फेमेली''मिपावर शुद्धलेखनाला फाट्यावर मारतात, पण म्हणून तुम्ही व्याकरणाची का वाट लावत आहात? आणि वाक्यात मध्येच येणारे न्यू लाईन फीड्स अर्थाचा अनर्थ करतात. किंवा वाचताना त्रास देतात. मिपावर बरेच जण लिहितात. सगळेचजण काही शुद्ध, व्यवस्थित लिहू शकतातच असं नाही, पण त्यांची लेखनात सफाई आणण्याची किमान तयारी असते.(याला आमची चुचु अपवाद हो ;-) ). पण तुमचे एकंदर लेख आणि प्रतिसाद वाचल्यावर तुम्हाला स्वत:ला बदलण्याची इच्छा आहे असं दिसत नाहीय. एक साधी सरळ गोष्ट आहे: इतर सर्वसाधारण (व्यवस्थितपणे लिहिलेले) लेख वाचताना तुम्हाला डोळ्यांना आणि मेंदूला त्रास होत नसेल, तर तुम्ही अव्यवस्थित(पक्षी: किमान योग्य ठिकाणी विरामचिन्हे, थोडंफार जमेल तसं व्याकरण, जमलंच तर शुद्धलेखन इ.इ. नसलेलं) लेखन त्यांच्या माथी मारून त्यांना असा त्रास द्यावा का? अर्थात तुम्हाला पटवून घ्यायचंच नसेल तर गोष्ट वेगळी. मग आम्हीही ज्याची त्याची जाण........ म्हणून सोडून देऊ. आता तुमच्या लेखाबद्दलः एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगता सांगता दुसरं काही मधे आलं की लेख भरकटून त्या नवीन विषयावर जातो, आणि मग पुन्हा परत फिरून येतो. हे भरकटणं आणि परत येणं या लेखातच नाही, तर एकंदरीत लेखमालेतच पुष्कळ जाणवतं. लेख लिहिल्यावर लगेच प्रकाशित न करता एकदा वाचून पहा, थोडीफार सुसंगती लावता आली तर पहा, आणि मगच प्रकाशित करा. तुमच्या आख्यानाचे नऊ भाग आले म्हणजे आतापर्यंत हे आपसूक व्हायला हवं होतं, पण.... असो.
In reply to मित्र परिवार पाहिल्यावर by मस्त कलंदर
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
In reply to =)) =)) =)) =)) =)) by मृगनयनी
एकीकडे काश्मीराची आग शान्त झाली म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे मिपावरच्या स्त्री सदस्यांना असं पेटवायचं!
नैने अग तुझ्या जिभेला नाही पण बोटाला तरी हाड आहे का नाही ? 
In reply to एकीकडे काश्मीराची आग शान्त by परिकथेतील राजकुमार
आजकाल राजकीय सभेत टाळ्या वाजवणारी/ भाड्याची. माणसे व अंकांचा पाऊस पाडणाऱ्या भाड्याच्या. प्रतिक्रिया बक्कळ झाल्या आहेत. त्यापैकीच तुमची. एक प्रतिक्रीया आहे. तो तुमचा हक्काचा ब्रांडच बनला आहे. आता तुमचे कंपुबाज. भारतिय मुर्ख मित्र. येतीलच +१ +१ करायला.असो, बिकांच्या तेंडूलकरांच्या धाग्यावरच्या प्रतिक्रियेसारख्या 'प्रगल्भ' प्रतिक्रिया कशा लिहायच्या याचे क्लासेस चालू कर रे तूच मग!!!! बाकी, हे पाप नक्की कुणाचं आहे याची आतल्या गोटातली खबर आहे बरं आम्हाला!!!
In reply to =)) =)) =)) =)) =)) by मृगनयनी
In reply to मित्र परिवार पाहिल्यावर by मस्त कलंदर
In reply to मित्र परिवार पाहिल्यावर by मस्त कलंदर
In reply to सहज तुमचे मुद्दे सडेतोड आहेत by निनाद मुक्काम …
अवांतर ( माझ्या लेखन शैलीत पहातो काय करता येते का ? तुमच्या मुद्द्यात दम आहे .)नमुनाच हवा असेल तर विलासरावांचे धागे पहा. पहिला भाग फक्त फोटोंचा होता, आणि कालांतराने त्यात हळूहळू लेखनगाभा वाढत गेला. प्रत्येक लेखामागे त्यांच्या लेखनातला फरक दिसतो, अधिक सुसूत्रता जाणवते. त्यांचे हे पहिलंच लेखन असावं, आणि तुम्ही तसे मुक्तपीठमधे लिहायचात म्हणे आधी. तेव्हा अशक्य काहीच नाही. विलासरावांच्या आणि तुमच्या लेखांमधलं आणखी एक साम्यः दोघांच्याही लेखात तुमचे स्वतःचेच फोटो जास्त असतात. फरक इतकाच, की विलासरावांच्या एकंदर विषय सादरीकरणामुळे त्यांना त्यांच्या फोटोजवरून कुणी छेडलेलं मी तरी पाहिलं नाही. तुमच्याबाबतीत काय होतं हे मी सांगायला नको. असो. बदलावंच असा आग्रह नाही. फक्त एक निरिक्षण नोंदवलं इतकंच.
In reply to धन्यवाद. by मस्त कलंदर
In reply to तुमचे लिखाण हे मिपावर by निनाद मुक्काम …
In reply to धन्यवाद. by मस्त कलंदर
सहज तुमचे मुद्दे सडेतोड आहेत .आदरणीय मस्त कलन्दर, 'सहज' ही आपली ड्युप्लिकेट आयडी असण्याची कधी कुणकूण लागू न दिल्याबद्दल निषेध!
In reply to आर्र्र हे आधी पाहिलं असतं तर by Nile
In reply to निळू भाऊ रादिया बाई by निनाद मुक्काम …
महत्वाचे म्हणजे अनेक निर्वासित रेफ्युजी ज्यांना संयुक्त राष्ट्रांच्या कृपेमुळे ह्या देशात आसरा मिळाला.म्हणजे निर्वासितांचा खास पासपोर्ट मिळतो. (ह्यामुळे सर्व जगात कुठेही अगदी अमेरीकेत सुध्धा ही मंडळी जाऊन आरामात स्थाईक होऊ शकतातनिर्वासिताच्या पासपोर्टावर (बहुधा आश्रयदाता देश वगळता इतरत्र) कोणत्याही देशास भेट देणे असल्यास व्हिसा मिळवणे हे काय दिव्य असते, याची कल्पना बहुधा असावीच आपल्यास. नसल्यास कृपया जमले तर एखाद्या निर्वासितास गाठून चौकशी करून पाहावी. उद्बोधक अनुभव यावा असा अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.)
In reply to निर्वासितांचा "खास" पासपोर्ट by पंगा
अरे, निनाद,फोटो राहिले की रे,