ब्लॅकबेरीचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदत करण्याचा नकार ?
In reply to टारझनकडून असा काथ्याकुट पाहून by अवलिया
In reply to नाना , धिस इज सिरियस इश्यु ऑफ by टारझन
In reply to मागे कधीतरी अॅक्सेस द्या by नितिन थत्ते
In reply to मागे कधीतरी अॅक्सेस द्या by नितिन थत्ते
In reply to थत्ते काकांनी वाचलेलीच बातमी by स्पंदना
In reply to असो. by छोटा डॉन
बहुतेक डेटा डिक्रिप्ट करण्याची सुविधा खरोखर 'सध्या' अस्तित्वात नाही.बातमीतंच वाचल्या नुसार बाकी देशांत ती उपलब्ध आहे . आणि मला सांगा .. मी तुम्हाला मेल इन्क्रिप्ट करुन पाठवली .. आणि तुमच्या वरिल वाक्यात तथ्य आहे असे गृहीत धरले , तर तुम्ही ती मेल वाचणार कशी ? का ऑटोमॅटिक समजुन घेणार ? मुळात २ वर्षे मुदत दिलीच कशी ? जेंव्हा मार्केट मधे कंपनी एंटर करते तेंव्हा तिला ह्या नियमांची माहिती दिली जात नाही काय? काँट्रॅक्ट कसे साईन होतात ? ! कनफ्युजन वाढले !
In reply to बहुतेक डेटा डिक्रिप्ट by टारझन
In reply to अशी ... by छोटा डॉन
In reply to अशी ... by छोटा डॉन
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to अजुन ... by छोटा डॉन
In reply to सॉरी .. चहापानासाठी मित्र by टारझन
मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु ब्लॅकबेरी असेल तर मग किती लोकं अॅबयुज करु शकतात ?मिसयुज करणारे जरी दोनच असले आणि ते आतंकवादी (भगवे/पांढरे/हिरवे कसेही) असले तर? त्यामुळे किती हा मुद्दा उरतच नाही. चीने नी जसा गुगलला, बुकलला होता तासचा BBलाही दणका देणेत यावा. पण लाचार्/लाचखोर सरकार पुढे म्हणा की गाढवापुढे म्हणा गीता वाचुन काय उपेग?
In reply to मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु by गणपा
In reply to त्यांना by चिरोटा
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
In reply to गोंधळ by चिरोटा
In reply to अरेरे by रमताराम
In reply to ह्हा ह्हा ह्हा ... कधी कधी by टारझन
In reply to हर्षद " व्ही बी " की बीबी by विजुभाऊ
In reply to टारझनजी आगे बढो हम तुम्हारे साथ है! by सहज
In reply to टारझनजी आगे बढो हम तुम्हारे साथ है! by सहज
In reply to च्च् च्च् by रमताराम
(इथे आलेला 'ण' हा केवळ या लढ्यासाठी टारझन यांचे नेतृत्व मान्य केल्याचा पुरावा आहे, रमताराम हा टारझन यांचा डुआयडी असल्याचा शोध लावून नाचत येऊ नये)हे विशेष आवडले! (योग्य डिक्रिप्शनअभावी काय होऊ शकते याची अंधुकशी कल्पना या उदाहरणातून येऊ लागते. थोडक्यात, हॅकिंग किंवा क्रॅकिंग हे वाटेल त्याने केल्यास निष्कर्षांच्या अचूकतेची हमी नसावी. (तेवढा या दोन संज्ञांमधील फरक कोणी समजावून सांगू शकेल काय?)) (अतिअवांतर: वरील प्रकार हा काहीसा वन वे एन्क्रिप्शनसदृश होत आहे काय?)
In reply to पण.... by कुंदन
In reply to भक्कम स्टँड घ्यायचा आणि by शिल्पा ब
In reply to कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय by नगरीनिरंजन
In reply to आठवण by रमताराम
In reply to कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय by नगरीनिरंजन
In reply to उगीचच by गोगोल
In reply to ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो by गोगोल
In reply to ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो by गोगोल
In reply to ईसकाळ मधील काही प्रतिक्रिया वाचत होतो by गोगोल
In reply to >>जर मेसेज इन्क्रिप्ट करता by शाहरुख
In reply to शंका by पंगा
In reply to गल्लत by बेसनलाडू
In reply to गल्लत by बेसनलाडू
In reply to काही महिन्यांपूर्वी हि बातमी by निनाद मुक्काम …
In reply to बुच. by Nile
In reply to स्वत:च्या सोयीसाठी निमुपोज यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्वत:च्या सोयीसाठी निमुपोज यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा by ३_१४ विक्षिप्त अदिती
टारझनकडून असा काथ्याकुट पाहून