लकडी पूल
In reply to लकडीपुल हा पुल आहे पुलावरुन by अवलिया
In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन
५. अलिकडे लाकडी पुलावरुन रेंबो सर्कस दिसते.टारोबा, तुम्ही एका पुलावरुन दुसर्या पुलावर टुणकण उडी मारलेली आहे. रेंबो सरकस ही काकासाहेब गाडगीळ पुलावरुन दिस्त्ये. लकडी पुलावरुन फक्त सरकसचा तंबु दिसतो. तसे पाहता, शर्यती लावुन आम्च्या बालगोपाल मंडळाच्या सदस्यांनी लकडी पुलावर बरीच कामे केलेली आहेत.(सु.सां.न ल.)
In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन
In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन
In reply to मग फक्त चारचाकीच वाहने जाऊ by शिल्पा ब
In reply to लकडी पुल. ह्या विषयीचे by वपाडाव
In reply to पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या by टारझन
पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ?मशीन अॅटोमॅटिक असली कि १दा सुरु करुन बराच वेळ मिळत असेल ना रे त्यांना;)
In reply to पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या by मुलूखावेगळी
पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ? मशीन अॅटोमॅटिक असली कि १दा सुरु करुन बराच वेळ मिळत असेल ना रे त्यांना;)मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल आपल्याला व्य. नि. करण्यात येइल. अवांतर चर्चा इथे नकोत. अवांतर : आम्हाला मिळालेल्या वेळात उगाच लुडबुड करु नये. त्याने त्रास होतो. अथवा रजनिला व्य. नि. करावा लागेल.
In reply to पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या by वपाडाव
मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल आपल्याला व्य. नि. करण्यात येइल.शुभस्य शीघ्रम
अवांतर : आम्हाला मिळालेल्या वेळात उगाच लुडबुड करु नये. त्याने त्रास होतो. अथवा रजनिला व्य. नि. करावा लागेल.त्रास कोनाला? रजनी कोन रे वड्या?
In reply to मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल by मुलूखावेगळी
In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन
In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन
In reply to लाकडी पुलाबद्दल अजुन काही फॅक्ट्स by टारझन
१. लाकडी पुल हा लाकडापासुन बणलेला णाही.मूळ लकडी पूल हा पेशवाईत जेव्हा केव्हा बांधला गेला, तेव्हा तो लाकडाचाच असल्याबद्दल ऐकलेले आहे. त्याजागी नंतर बांधलेल्या (आता अस्तित्वात असलेल्या) पुलाचे अधिकृत नाव 'छत्रपती संभाजी पूल' असे आहे. मात्र पिढ्यानपिढ्यांच्या जुन्या सवयीने लोक त्यास आजही 'लकडी पूल' असेच संबोधतात. (आजचा 'लकडी पूल' लाकडाचा नाही, हे बरोबर.)
२. लाकडी पुला वरुन दुचाकी वाहणांस बंदी आहे. एकदा मी लाकडी पुलाहुन दुचाकी घेऊन गेलो असता मामांनी मला प्रेमाने पकडले होते , आणि १०० रुपये दिल्यावर अगदी तेवढ्याच प्रेमाने ते मला सोडायला देखील आले होते.लकडीपुलावर १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दुचाकी वाहनांना बंदी नव्हती. मात्र तोपर्यंत लकडीपुलावरील वाहतूक प्रमाणाबाहेर वाढल्याने त्यातील काही वाहतूक इतरत्र वळवण्यासाठी त्या सुमारास शेजारच्या झेडब्रिजचे बांधकाम सुरू झाले. (साधारणतः त्याच सुमारास मी पुणे सोडल्याने त्यानंतर ते बांधकाम पूर्ण होऊन झेडब्रिज वाहतुकीस नेमका कधी खुला झाला, ते सांगू शकत नाही.) नंतर झेडब्रिज पूर्ण झाल्यावर सर्व दुचाकी वाहतूक तेथे वळवण्यात येऊन लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आणण्यात आली. (पादचार्यांना मात्र लकडीपुलावरून चालण्यास बंदी नाही, असे आठवते.)
६. बरेच लोकं लाकडी पुला खालच्या कृष्णगंगेत कपडे धुताना दिसतात , सकाळी लवकर गेल्यास अन्य अवयवही धुताना दिसतात.केळकर रस्यावरून सुरू होऊन डेक्कन जिमखाना बसस्टँडमागे उगवणार्या काजव्याची आठवण ताजी करून दिल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. आहे का तो काजवा अजून? नारायण पेठेतून डेक्कनला यायला तो शॉर्टकट चांगला होता. अनेकदा वापरलेला आहे. फक्त, नाक मुठीत धरून आणि पाय भलत्याच कशात तरी पडत नाही याची खात्री करत जरा जपून चालावे लागे, एवढेच. 'कृष्णगंगा' हे नाव उपहासाने वापरले आहे काय? ('गंगा मैली' अशा अर्थाने?) तसे असल्यास हरकत नाही. अन्यथा, या 'नदी' म्हणवल्या जाणार्या (तेवढा पावसाळ्यात कधीमधी पूर येतो फक्त तेव्हा सोडून) नाल्याचे अधिकृत नाव 'मुठा' असे आहे.
In reply to थोडी भर by पंगा
In reply to मग काकासाहेब गाडगीळ पूल by कवितानागेश
In reply to त्याला सभ्य लोक (पुणेकर) by वपाडाव
In reply to आणि असभ्य by आनंदयात्री
In reply to आणि असभ्य by आनंदयात्री
In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००
In reply to निबंध एकदम जमुन आलाय. उद्या by वपाडाव
In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००
In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००
In reply to लकडी पुलावर निबंध by योगी९००
मध्येच आई "शी बाई" असे काहीतरी ओरडली.इंग्लिशमध्ये शी म्हणजे ती. त्यामुळे आई त्या बाईला उद्देशून ओरडली असावी. आमच्या इंग्लिशच्या बाई फार ओरडतात. आणि त्यांना ओ दिल्यावर पोरं रडतात. पण मी रडत नाही. कारण रडणारे रडूबाई असतात. आमच्याकडे कामाला येते तिचे नावही आईने रडूबाई ठेवलेय पण ती रडत नाही, दांड्या मात्र मारते. गांधीजींनी दांडी सत्याग्रह केला होता. साधेपणा कसा असावा हे सांगताना एकदा सर म्हणाले "एक दांडीवर, एक ****". त्यावर मि शंका विचारली की दांडीवर जर ठेवले तर तिथपर्यंत परत चालत जायला नको का? ते कोण जाणार? त्यावर सर हसले आणि डोक्यात एक टप्पल मारली. उगी तिप्पल लावू नको असे आई कायम मला म्हणत असते. पण आपल्याकडे पावडरच आहे, तिप्पल कुठेय असे म्हटल्यावर तिने का मारले मला अजूनही कळालेले नाही. आई दूष्ट आहे. मला नतद्रष्ट म्हणते. संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.
In reply to मध्येच आई "शी बाई" असे by बॅटमॅन
संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.डिक्शनरी पाहिजे का डिरे़क्टरी आम्चा प्युन चंद्या नेहमी विचारतो. लोक त्याला कधी कधी चंद्या पिवून आलाय असं उगीचच चिडवतात.चिडवणे वाईट असे आम्च्या भोप्या (त्याचे चिडवून झाल्यावर) म्हणतो. म्हणून आम्ही त्याला लाडाने भोपळ्या म्हणतो. भोपळ्याची भाजी मला आवडत नाही पण आवडणारे भोपळ्याचे घारगे श्रावणात कारतात. श्रावण महिना लक्षात राहयचे कुर्कुरीत कारण म्हणजे त्याच महिन्यात पापडगांव्करांची लिज्जत वाढव्णारी कवीता जाहीरात येते.जाहीरातींमुळे सिनेमा एक सलग पाहता येत नाही आणि लिंक तुटते. "लिंक ताले अच्छे जो अपनेही चाबीसे खुले" असे आलोकनाथ सांगतात. ==पूढे चालू
In reply to संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले. by नाखु
In reply to =)) by बॅटमॅन
In reply to आजकाल by नाखु
In reply to नाखुकाका फॉर्मात! by बॅटमॅन
In reply to अरे काय चाललंय भेंडी. by प्रचेतस
In reply to मध्येच आई "शी बाई" असे by बॅटमॅन
In reply to पानिपत च्या युद्धावर जी फौज by स्पा
In reply to पुण्याहून कूच झाली कि परती by तुषार घवी
In reply to फौज परत आली का? by आजानुकर्ण
In reply to हो हो, पनिपतावरुन मराठी फौज by तुषार घवी
In reply to पुण्याहून कूच झाली कि परती by तुषार घवी
In reply to पानिपत च्या युद्धावर जी फौज by स्पा
In reply to आणखी पूल by रमेश आठवले
In reply to पुर्वि नदिला पुर आला कि लकडी by अविनाशकुलकर्णी
In reply to टार्झण यांनी by वपाडाव
In reply to छान माहिती by सुनील
हे खरे असेल तर, २५० वर्षे झालेला पूल कुठला?भारताला खरोखरच हजारो वर्षांचा इतिहास आहे का? की केवळ एकसष्ट (किंवा त्रेसष्ट) वर्षांचा आहे? हजारो वर्षांचा इतिहास असलेला "भारत" नेमका कोठला?
In reply to छान माहिती by सुनील
In reply to ५०० वर्षा पुर्वी by वेताळ
In reply to स.गो. बर्वे by तिमा
छान ळीहित आहात आजचा भाग