ग्रो अप बेब्ज..!!
In reply to हॅ हॅ हॅ by आजानुकर्ण
In reply to हो. by गवि
In reply to लढव रे खिंड लढव... झकास by विजुभाऊ
In reply to योग्य विचार! by स्वैर परी
In reply to आमच्यात... by नाटक्या
In reply to आमच्यात... by नाटक्या
In reply to 'कम्फर्ट' या शब्दाला धरुन जे by स्पंदना
In reply to झकास लेख आहे रे गव्या !! by टारझन
In reply to झकास लेख आहे रे गव्या !! by टारझन
In reply to टार्या.. by वाटाड्या...
In reply to प्रिय वाटाड्या जी , सदर by टारझन
In reply to झकास लेख आहे रे गव्या !! by टारझन
In reply to थ्री फोर्थ घातली तर किमान by पिवळा डांबिस
In reply to बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका by मृत्युन्जय
In reply to चक्क जळती सिगारेट त्या जीन्स by रेवती
In reply to महा क्रूरपणा. अशानी कमीजास्त by शुचि
In reply to बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका by मृत्युन्जय
In reply to त्यांनी चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली. by नेत्रेश
In reply to त्यांनी चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली. by नेत्रेश
बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.ते करणारे बिचारे :( नेत्रेश , दुर्दैवाने तुम्हाला कोनी ही शिक्षा केल्यास काय वाटेल जरा इमॅजीन करुन बघा.
In reply to बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. by मुलूखावेगळी
In reply to बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. by मुलूखावेगळी
In reply to अहो ते मी उपहासाने (Sarcasm) बोललो आहे. by नेत्रेश
In reply to बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका by मृत्युन्जय
In reply to ढुंगणाला चटके... by चिगो
In reply to बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका by मृत्युन्जय
In reply to त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स by अप्पा जोगळेकर
In reply to त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स by अप्पा जोगळेकर
In reply to थोडासा चटका? आप्पा, by नगरीनिरंजन
In reply to जळत्या सिगारेटच्या टोकाला by अप्पा जोगळेकर
In reply to थोडासा चटका? आप्पा, by नगरीनिरंजन
In reply to आल्प्सच्या पर्वतरांगांत by शाहरुख
In reply to माझ्या मुलीने असे कपडे by शुचि
In reply to बायकाच का? टीनएजर्स बघितले by रेवती
In reply to माझ्या मुलीने असे कपडे by शुचि
In reply to हवामान by सुनील
In reply to हवामान by सुनील
In reply to अरे काय रे हे? by गुंडोपंत
In reply to नाही गुंडोपंत.माझे काही वय by गवि
In reply to जमत असेल आणि चांगलं दिसत असेल by शिल्पा ब
In reply to हेच by गुंडोपंत
In reply to वॅक्सिंग by शेखर
In reply to आयडीया by गुंडोपंत
In reply to व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत by शिल्पा ब
In reply to अरे बापरे by गुंडोपंत
In reply to वा गुंडोपंत वा तुम्ही by टारझन
In reply to वा गुंडोपंत वा तुम्ही by टारझन
In reply to हल्लीच्या म्हैल्लान्ना by शिल्पा ब
In reply to वा गुंडोपंत वा तुम्ही by टारझन
In reply to व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत by शिल्पा ब
In reply to जमत असेल आणि चांगलं दिसत असेल by शिल्पा ब
In reply to बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या by गवि
In reply to लेख वाचताना मजा आली..पण मांडणी खटकली.. by योगी९००
In reply to मुद्दा मांडण्यासाठी मसाला by गवि
In reply to लेख वाचताना मजा आली..पण मांडणी खटकली.. by योगी९००
In reply to विषय ठीक पण विशेष महत्त्वाचा नाही by चित्रा
In reply to शब्द by सन्जोप राव
हिपहगरला कुल्लाकुरवाळक किंवा नितंबनेसण असे शब्द रुढ व्हावेत का?स्वभाषा आत्मविश्वासाने वापरणार्याच्या हक्काने केल्यास तज्ज्ञांच्या मते ग्राह्य ठरावेत, असे वाटते. पण त्याऐवजी 'नितंबालिंगक' किंवा 'नितंबचुंबक' हे पर्याय कसे वाटतात?
तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का?हे फारच खुपलं. बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात. यापेक्षा अधिक डिसकंफर्टिंग काय असेल?
In reply to चमचमीत by राजेश घासकडवी
In reply to <<<हे फारच खुपलं. बलात्कार हा by शिल्पा ब
In reply to चमचमीत by राजेश घासकडवी
In reply to मी असं गृहीत धरतो की समस्त by गवि
जबाबदार नाहीत पण बळी त्याच ठरतात ना? बलात्कार सरळसरळ दुरितच आहे हो.त्याला करणाराच जबाबदार.बलात्कार होणं वाईट हे तुमचं मत आहे याबाबत मला जराही शंका नाही. विशिष्ट पद्धतीने कपडे घातले तर बलात्काराला बळी पडतात या विधानाला काय आधार आहे हे सांगू शकाल का? अन्यथा हा सोयीस्कर पूर्वग्रह वाटतो. तसले कपडे घालणाऱ्या मुलीवर जबाबदारी न टाकता या विधानाची कारणपरंपरा सांगता येईल का? माझा मुद्दा असा आहे की आपल्याला हवे तसे कंफर्टेबल कपडे घालताना मानसिक डिसकंफर्ट वाढवण्याचं काम तथाकथित संस्कृतीरक्षक करतात. मग तो डिसकंफर्ट हा शारीरिकच आहे असा दावाही करणं हे अन्याय्य होतं.
In reply to जबाबदार नाहीत पण बळी त्याच by राजेश घासकडवी
In reply to दोन्ही प्रतिसाद उत्तम, राजेश by ३_१४ विक्षिप्त अदिती
किंवा हे:
यापैकी काही स्टाईल मला / तुम्हाला आवडते म्हणून करुन आपण बाहेर गेलो, तर लोकांनी मला /आपल्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करावे किंवा "विचित्र" नजरांनी पाहू नये आणि त्या नजरांनी मला संकोचून जायला होऊ नये अशी अपेक्षा ठेवणे हे अति नाही होत?
तुम्हीही माझ्याकडे विचित्रपणेच बघाल. अमेरिकेत समजा बरेच लोक असे रहात असतील तर मग लोकांनाही ओव्हर द ईअर्स सवय झालीच असेल. तिथे संकोच वाटूच नये. मी त्या त्या सराउंडिंगमधे कंफर्टेबल नसलेल्या कपड्यांना (पेहराव म्हणू हवं तर) कंफर्टेबल म्हणण्याविषयी म्हणतोय्..कारण नीट विचार केला तर असं दिसेल की हे पीअर प्रेशरने अॅडॉप्ट केलं गेलेलं असतं.
उदाहरण हे उदाहरणच आहे म्हणून किंचित अतिरेकी घेतलंय.
असो.In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि
हॅ हॅ हॅ