आमच्या 'इकडे' सर्वात जास्त आवडणारा हा प्रकार..
साहित्य- दोन उडीद वडे, एक ईडली, झणझणीत सांबार भरपुर, वरुन सजावटीसाठी बारीक शेव, कोथिंबीर.
कॄती-- एक प्लेट घ्या , जरा खोलगट असावी, त्यात वडे व ईडली ठेवा, त्यावर भरपुर सांबार घाला , शेव व कोथिंबीर वरुन पसरावी.
ह ही घ्या मारामारी..
हा हा.. मस्त.... आणि नाव पण
एकदम
फोटू चांगला आहे. मला वाटते
In reply to फोटू चांगला आहे. मला वाटते by रेवती
बरोबर
In reply to बरोबर by संदीप चित्रे
बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते
ए के ए
मला पण आवडतं इडली-वडा सांबार.
मारामारी हा ज्युसचा प्रकार
In reply to मारामारी हा ज्युसचा प्रकार by मदनबाण
ज्युस च्या अश्या प्रकाराला
In reply to ज्युस च्या अश्या प्रकाराला by गणेशा
ज्युस च्या अश्या प्रकाराला
बेदम सुजलो !!
In reply to बेदम सुजलो !! by टारझन
हा हा हा ! किती वेळ लागला मला
लई भारी
डिश मधील वडे इडली सोबत