स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच
In reply to गैर by विनायक प्रभू
किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.बाकी कथा अनेक ठिकाणी त्रोटक वाटली. प्रसंग अधिक खुलवुन सांगितले असतेत तर जास्त मजा आली असती. असो, पुढील वेळेस शुभेच्छा.
In reply to राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं by टारझन
तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या अपेक्षेणे धावत होतात .हेच बोल्तो ! तुमच्या डोळ्यातली वासना लगेच दिसत असेल हो ;) म्हणुन आपले काम झाले की तुमचा बाजार उठवत असतील. बाकी गेल्या २/३ महिन्यात इतर कोणाच्या लेखनावर साधी एकोळी प्रतिक्रीया न देता फक्त स्वतःचेच लेखन मिपावर आदळुन तुम्हीपण मिपाचा गैरफायदा घेतच आहात की :)
In reply to तुम्ही (न भेटलेल्या) by परिकथेतील राजकुमार
In reply to परा मेल्या किती लक्श्य ह्या by पर्नल नेने मराठे
In reply to तुम्ही (न भेटलेल्या) by परिकथेतील राजकुमार
तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या पुंगीच्या अपेक्षेणे धावत होतात .गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!
In reply to पुंगीच्या? by धनंजय
In reply to :ऑ ? by टारझन
In reply to मीच घुसडली +१ by धनंजय
In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय . by टारझन
In reply to डॉ. दिवटे यांच्या मित्राची by धनंजय
In reply to राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं by टारझन
In reply to *त्यांना प्रॅक्टीकल जर्नल by पर्नल नेने मराठे
In reply to आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर by किचेन
In reply to किचेन काकू आहेत. काका नाहीत by धन्या
In reply to किचेन काकू आहेत. काका नाहीत by धन्या
In reply to स्त्री काय पुरुष काय दोघेहि by जोशी 'ले'
त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते
त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्यानेह. ह. पु. वा! उत्तम लेख! बाकी जर्नल च म्हणाल तर, आमच्या इथे परिस्थिती वेगळी होती. आम्ही मुली सरसकट आमच्या वर्गातल्या मुलांना मदत करायचो! सो, मुली अगदीच काही गैरफायदा नाही घेत बरं का! ;) :)
गोपीकांचा कान्हाही पदवी मिळाली ते काय कमी आहे ती मिळायला पन नशीब लागते. काहीना तर ती तेवढं पण मिळत नाही बसतात मग हात चोळत नाहीतर त्या मुलीच्या नावाने शंख करत
In reply to काय हो तुम्ही राजश्री आनि by मुलूखावेगळी
बसतात मग हात चोळत नाहीतर त्या मुलीच्या नावाने शंख करततुला बरं माहिती मुलं हात चोळत बसतात म्हणुन ? ह्यावरुन चुचु सारखीच शंका येते ,,, हा डु आय डी तर नाही ना ?
In reply to बसतात मग हात चोळत नाहीतर त्या by टारझन
In reply to हा लेख by तिमा
मी विनाविलंब धूम ठोकीत असेमी एक डायलॉग ऐकला होता... "घर मे नै ज्वारी और अम्मा पुरिया पकारी" जेव्हा तुमची इच्छा नाही मग कशाला तिकडे जायचं हो !!!!
माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या.यालाच नानांच्या भाषेत "गोबोगामा" असे म्हणतात !!!
पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे?तिला जे हवे होते ते तिला मिळायचाच ना... मग ते द्रव्य असो का प्रेम... तुम्ही मग काशी का करना त्यासाठी? आणी तुम्ही आवडतीचा गैर फायदा घेतला नही हे कशावरून ?
In reply to एक राजश्री मॅडमचा प्रसंग by स्वाती२
In reply to कुठे राहतात या राजश्री मॅडम by अप्पा जोगळेकर
In reply to भन्नाट लेख by गोगोल
In reply to भन्नाट लेख by गोगोल
In reply to मित्रांनो हा माझा वैयक्तिक by डॉ.श्रीराम दिवटे
In reply to सदर लेखातलं पात्रं हे केवळ by llपुण्याचे पेशवेll
In reply to प्रेमळ सक्ती म्हणजे काय? by शिल्पा ब
In reply to खूप प्रयत्न करूनही शुचितैंची by llपुण्याचे पेशवेll
In reply to कवितेच्या वेळी स्वसंपादन होतं by टारझन
In reply to आजकाल लेख, कविता वगैरे चोरी by शिल्पा ब
In reply to नेमके काय काढुन टाकायचे? by एकुलता एक डॉन
In reply to कपड्यांच्या आत सगळेच नागडे by अवलिया
In reply to तरीपण सगळेच कपडे घालून by llपुण्याचे पेशवेll
In reply to कारण तशी पद्धत आहे. तिकडे by अवलिया
In reply to कारण तशी पद्धत आहे. तिकडे by अवलिया
In reply to तिकडे परदेशात म्हणजे कुठे? by llपुण्याचे पेशवेll
In reply to हल्ली तर आम्हाला घराबाहेर by अवलिया
In reply to सहमत आहे. दुर्दैवाने. पण मग by llपुण्याचे पेशवेll
In reply to चान्स त्यांनी मारला नसुन by शिल्पा ब
In reply to पेशव्यांना बहुतेक "कृती " by टारझन
In reply to सहमत आहे. टारूभौंनी योग्य by llपुण्याचे पेशवेll
In reply to आजकाल पुपे आणि टार्याची युती by रेवती
In reply to नाही हो... त्याला जाणकार WPTA by llपुण्याचे पेशवेll
In reply to स्वत:चं कित्ती कौतुक गं बाई! by रेवती
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
In reply to हा हा हा ... बाई णक्कीच by टारझन
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
मिपावर असले महान साहित्य निर्माण होत होते तेव्हा आम्ही कुठे गेलो होत कडमडायलाअगदी अगदी!! लेख तर भन्नाट आहेच, पण प्रतिक्रिया त्याहून महाण आहेत ;) ते पूर्ण ईबुक आहे का कोणाकडे?
In reply to मिपावर असले महान साहित्य by आदूबाळ
ते पूर्ण ईबुक आहे का कोणाकडे?असेच म्हणतो. जाणकारांनी प्रकाश पाडावा.
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
मिपावर असले महान साहित्य निर्माण होत होते तेव्हा आम्ही कुठे गेलो होत कडमडायलाअहो आठवून बघा ... तेंव्हा तुम्ही गिरीजाअवतारात अस्तिवात असाल ना .. कृ. ह. घ्या. हे वे. सा. न. ल. :) असे धागे होते आणि आम्ही त्याची पीस पण काढायचो हे आठवून अम्मळ मौज वाटली :)
In reply to लेखकावस्था! >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to लेखकावस्था! >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to आत्म्या..... by दिपक.कुवेत
गैर