लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव
लेखनप्रकार
प्रेमप्रकरणात हातपाय मारुनही यश हाती आले नाही मग घरचे बघुन देतिल त्याच्याशी लग्न करण्य़ाचे मान्य केले, इलाजच नव्ह्ता ना.
आणी असेच एक स्थळ आलेही. मुलगा वसईचा होता. घरी येउन रित्सर चहा पोहे पार पड्ले, होकारही आला. मला होकार द्यावा लागला कारण नकार देण्यासारखे काही असेल असे वाट्ले नाही. साखरपुडा कधी करायचा, तारखा, मुहुर्त शोधणे सुरु झाले. त्याच दरम्यान मुलाच्या आईचा फ़ोन आला कि मुलीला व मुलीच्या बहिणीला रविवारी असेच जेवायला पाठ्वा. आई व काकुने आम्हा दोघीना "तिकडॆ जरा कमी बोला" असे बजावुन पाठ्वले.
वसईत पोहोचलो, मुलगा म्हणे स्टेशनवर आणाय़ला येणार होता. मला तर त्याचा चेहराच आठ्वेना =)) एकदाच पाहिला होता जेमतेम. आता ऒळ्खायचे कसे? बहिण म्हणाली चुचे तुच बघ आता काय ते. पण मुलाने आम्हाला ऒळ्ख्ले व समोर आला. घरी पोहोचलो, घर म्हणजे जुना वाडा होता. घरात गेलो, मुलाची आई किचनमध्ये होती. आम्ही दोघी तिकडेच जाउन बसलो. कुकर झालेला दिसत होता. काकु (मुलाची आई) पोळ्या करीत होत्या. काका मधेच येउन गेले, म्हणाले, घर जुने आहे, तु आलीस कि तुझ्या आवडीने इन्टिरियर करु. बहिण माझ्याकडे पाहुन हसली. काकु मात्र पोळ्याच करीत होत्या, त्याना काकान्चे हे बोलणे आवड्ले नसल्याचे मला वाट्ले. मी मधेच म्हणाले मी काही मद्त करु का? तर त्या म्हणाल्या आमटी कर तु. आणी मुलगा फ़ोन घेवुन आत आला, त्याच्या बहिणीचा फ़ोन होता. काकु उत्साहात फ़ोन घेवुन बाहेर गेल्या. काका आत आले, त्यानी चिन्च, गुळ तत्सम ड्बे शोधुन दिले व एकदाची आमटी पार पडली.
जेवायला बसलो, काका व मुलाने आमटी भुरके मारत खाल्ली. काकुना तेहि फ़ारसे आवडलेले दिसले नाही. जेवताना गप्पा सुरु होत्या. काकुन्चे मी नोकरी साम्भाळुन घर व मुलाना कसे वाढविले हे प्रवचन सुरु होते. मुलीला डॉ़क्टर व मुलाला एम्टेक केल्याचा काकुना अभिमान होता आणी असावा पण. जेवण झाले, सिन्क भान्ड्यानी भरुन गेले होते, मी विचारले, मोलकरीण कधी येते, तर त्या म्हणाल्या, मीच सगळे काम करते. मी उगाचच बोलायचे म्हणुन बोलले "मी घासु का?" आणी काकु चक्क "हो चालेल म्हणजे नन्तर आपल्याला गप्पा मारता येतील" म्हणाल्या. बहीणीने माझ्याकडे पाहिले आणी मी भान्डी घासायला सुरुवात केली :( . एवढा कन्टाळा आला होता पण इलाज नव्ह्ता. अर्धा तास तरी मी भान्डी घासत होते. बाई एका शब्दाने बोल्ली नाहि कि राहु दे आता :(. काम आटोपुन बाहेर आलो, मुलगा आईला म्हणाला आम्ही जरा नविन घरी जाउन येतो. त्याने जागा बुक केली होती. आई म्हणाली कुठे तिला त्या पसा्रर्यात नेतोस काम पुर्ण होउ तर दे. बहीणीने माझ्याकडे पाहिले. बाहेर स्कुटी उभी होती, बहिण म्हणाली चला राउण्ड मारुन येउ, तर काकु म्हणाल्या त्याला सवय़ नाहिये नविन आहे ना अजुन, आम्ही कसे म्हणणार मग कि आम्हिच मारुन येतो, परत बहीणीने माझ्याकडे पाहिले. मुलाला कळले असावे आम्हि बोअर होतोय ते, त्याने बहिणीच्या लग्नाचा आल्बम काद्ध्ला. आम्ही जरा वेळ फोटो चाळुन छान आहेत असे म्हट्ले. जिला कधिच पाहिली नाहि तिच्या लग्नाचा आल्बम काय पाहाणार. मग मी बहिणीला म्हट्ले चल ग ह्यान्ची बाग पहुन येउ. मुलगा लगेच जायच्या आवीर्भावात उभा राहिला तोच काकु म्हणाल्या तु तोवर आइस्क्रिम घेवुन ये. आम्ही बाहेर आलो. बहिण म्हणाली चुचे काय तो विचार कर, सासुचे राज्य आहे, मुलाचे काहिच चालत नाहिये, असला बुळ्चट नवरा चालेल का तुला? आणी अन्तर हि ५ वर्शाचे आहे, तुला समवयस्क हवा होता ना?
तोवर ५ वाजले, आम्ही निघालो. मुलगा सोडाय़ला स्टेशनवर आला. रिक्शेतुन उतरलो, बहिण जरा पुढे गेली. तो म्हणाला परत भेटुच. मी म्हणाले तुझ्या एक लक्शात नाहि आले का मी तुज़्यापेक्शा उन्च वाटते. जोडीने पाहिले कि नाहि जाणवत पण वेगवेग्ळे पहिले कि वाट्ते. तु परत विचार कर, उगाच नन्तर तुझे मित्र वैग्रे हसायचे तुला. त्याच्या डोक्यात पिल्लु सोडुन आम्ही ट्रेन मधे चढलो.
घरी आलो. घडलेला व्रुतान्त आईला सान्गितला. आईलाही भान्डी घासायला लावणॆ फ़ारसे पटलेले दिसले नाही. साखरपुडा झाल्यावर ठिक होते असेच तिच्याही बोल्ण्यात आले. पण बाकि सगळे ठिक (मुलगा एम्टेक) अस्ल्याने तिने फ़ारसे मनावर घेतले नाही. आम्ही पाणीपुरी खायला बाहेर पडलो.
घरी आलो तो हन्गामा झाला होता, वसईहुन फ़ोन येउन गेला होता, आणी नकार आला होता. साखर पुडय़ापर्यन्त जाउन आता मागे येता हे बरे नव्हे असे म्हणुन माझ्या काकुने त्या काकुना झापले असे मग कळले. आणी मी परत लग्नाच्या बाजारातला अजुन एक अनुभव घेण्यास सज्ज झाले होते.
वाचने
29491
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
वा! मस्त
In reply to वा! मस्त by अवलिया
वा मस्तच
In reply to वा मस्तच by निखिल देशपांडे
+१
ह्म्म चुचु
चुचु
विषय : दिलेला नाही.
In reply to विषय : दिलेला नाही. by अनंता
अभिनंदन !!!
In reply to अभिनंदन !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to सहमत by अवलिया
अगदी सहमत.
...
In reply to ... by मदनबाण
घ्या......... चु
In reply to घ्या......... चु by पर्नल नेने मराठे
धन्यवाद...
फारच
In reply to फारच by परिकथेतील राजकुमार
+१ सहमत
In reply to +१ सहमत by निखिल देशपांडे
चुचु
In reply to चुचु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुमोदन. *
In reply to अनुमोदन. * by दशानन
पुढचा लेख
In reply to चुचु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>चुचुवाणी
In reply to फारच by परिकथेतील राजकुमार
मस्तच आहे अनुभव....
मस्त
चुचु,,,,,,,,,,
छान लेख.
चुचु
आता
खरच खुपच छान अनुभव आहे तुमचा
भांडी
In reply to भांडी by विनायक प्रभू
मास्तर
In reply to मास्तर by टारझन
नाना
In reply to मास्तर by टारझन
का रे टा-या
In reply to मास्तर by टारझन
चुचु
म्स्तं
मस्त ग चुचु
कोन म्हंजे
धन्यवाद
लेख
In reply to लेख by तिमा
""""हा लेख
वा !!
खुप मस्त
लेख आवडला!
In reply to लेख आवडला! by पिवळा डांबिस
सर्वप्रथम,
छान
वा! मस्त
काय पण ती
तेच्या
हा हा
सहि
In reply to सहि by प्रसाद लेले
वसई,
थोडे गंभीर...
In reply to थोडे गंभीर... by आपला अभिजित
भले!!!
In reply to भले!!! by पिवळा डांबिस
टू गुड
In reply to भले!!! by पिवळा डांबिस
वा! मस्त
छान लिहीलंय.
अनुभव छान
एवढी रगडून
In reply to एवढी रगडून by चित्रादेव
हीहीही
In reply to हीहीही by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा
छान लिहीलंयं
Wondergood!
लै लै
खुसखुशीत अनुभवकथन
लेख खूप
In reply to लेख खूप by चैत्रपालवी
भान्डी घासायला लावली
मस्त
तुझा सुंदर लेख वाचल्यावर तुझी आठवण त्यांच्याही आधी येईल
अनुभव कथन उत्तम
मला होकार द्यावा लागला कारण
मस्त लेख काकू.......... पुढचे
असे...
मस्तं अनुभव कथन ....
@येव्हड्या अनुभवातुन
In reply to @येव्हड्या अनुभवातुन by निनाद मुक्काम …
लै भारी
अप्रतिम.
अत्यंट कंटाळवाणे, नीरस, व बोगस लीखाण.. हे असलं सूचत तरी कसं ?
हलकंफुलकं खुसखुशीत लेखन
ज्याला नाकारतो तो वाईट
चुचु, कुठे आहे सध्या? काय
In reply to चुचु, कुठे आहे सध्या? काय by सविता
एवढे कुठले आमचे भाग्य!