आपण ह्यांना पाहिलत का?
गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र श्री नितीन थत्ते हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत.
नितीनराव , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा हिंदूचे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी काश्मीरचा धागा वर काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात. सगळं कसं उलटं पालटं झालं आहे.
नितीन राव जसे असाल तसे परत या ! तुम्हाला कुणी बोलणार नाही. वाटल्यास डुप्लिकेट आयडीने या ! पण या !!
आपण यांना पाहिलत का ? चा पुढील भाग पब्लिक डिमांडनुसार !
वाचने
12062
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
आमच्या परममित्रांना आमची आठवण
In reply to आमच्या परममित्रांना आमची आठवण by नितिन थत्ते
अरे बापरे !! कित्येक दिवसांत
चाचा
In reply to चाचा by परिकथेतील राजकुमार
>> साला ह्या नानाच्या लेखणीत
थत्तेमिया निदान एका
In reply to थत्तेमिया निदान एका by अवलिया
:)
=)) =)) =)) =)) थत्ते
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
कुषाग्र कुटनीतीचा यावरून
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
परा फक्त खरडीतुन स्त्री
In reply to परा फक्त खरडीतुन स्त्री by मृगनयनी
(प्रेमाणे ) ... काय ग
In reply to (प्रेमाणे ) ... काय ग by टारझन
(प्रेमाणे ) ... काय ग
In reply to (प्रेमाणे ) ... काय ग by मृगनयनी
अरेरे काय हे मुलांनो
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
अगागागागागागागागागागागा टार्
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
काय आहे काय हे, इतकं डेंजर ?
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
आश्चर्य....
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
मस्त रिप्लाय टारझन भाउ
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
ह ह पु वा
In reply to =)) =)) =)) =)) थत्ते by टारझन
टारझन
आता पब्लीक डीमान्ड
In reply to आता पब्लीक डीमान्ड by विजुभाऊ
आय्ला विजुभाऊ पण आले की .
In reply to आता पब्लीक डीमान्ड by विजुभाऊ
मिभो काका?
In reply to आता पब्लीक डीमान्ड by विजुभाऊ
स्वाती राजेश , रामदास ,
मजेशीर..
मी काय अस्तो की हितेच
In reply to मी काय अस्तो की हितेच by विजुभाऊ
मधु मागसी माझ्या सख्या परी...
गेल्या कित्येक दिवसांपासून
In reply to गेल्या कित्येक दिवसांपासून by स्पा
आपली प्रतिक्रिया वाचून मला
In reply to आपली प्रतिक्रिया वाचून मला by अवलिया
हुरुप आल्यावर तुम्हि काय करता
In reply to हुरुप आल्यावर तुम्हि काय करता by नरेशकुमार
अरे वा !! हुशारच आहात की
आपले अमूल्य असे २७ शब्द
शब्द संख्या मोज्ल्याबाबत
नोंद घेतली आहे
In reply to नोंद घेतली आहे by छोटा डॉन
हुस्श ! बरे झाले आलात तुम्ही
In reply to हुस्श ! बरे झाले आलात तुम्ही by अवलिया
ह्याचीही नोंद घेतली आहे ...
In reply to ह्याचीही नोंद घेतली आहे ... by छोटा डॉन
आमच्या येण्याची कुणी एवढी वाट
In reply to आमच्या येण्याची कुणी एवढी वाट by टारझन
जन पळभर म्हणतील हाय हाय....
In reply to जन पळभर म्हणतील हाय हाय.... by अवलिया
खरे आहे ...
In reply to खरे आहे ... by छोटा डॉन
>>>>आम्ही केवळ निमित्तमात्र
In reply to >>>>आम्ही केवळ निमित्तमात्र by अवलिया
बरं मग ? ह्यापुढच्या अधिक
In reply to बरं मग ? ह्यापुढच्या अधिक by छोटा डॉन
लिंक द्या !
In reply to ह्याचीही नोंद घेतली आहे ... by छोटा डॉन
नुसत्या नोंदी घेऊ नका..
In reply to नुसत्या नोंदी घेऊ नका.. by अवलिया
ओके ...
In reply to ओके ... by छोटा डॉन
>>>त्याने काय होणार आहे
मित्र
In reply to मित्र by नितिन थत्ते
खरे आहे. ते आजकाल गांधीवादी
मालकांबद्दलही असाच धागा
In reply to मालकांबद्दलही असाच धागा by मी_ओंकार
दोन सेकंदात प्राडॉ आणि
In reply to दोन सेकंदात प्राडॉ आणि by टारझन
हा हा हा
In reply to हा हा हा by मी_ओंकार
कॉणते मालक? नवे की जुने?
In reply to कॉणते मालक? नवे की जुने? by अवलिया
नवे की जुने??
छान धागा, अशीच जुन्या जुन्या
नाना तुझे ते तांत्रिक-मांत्रिक प्रयोग करुन बघ बरं एकदा ;-)
मला वाटतय थत्ते चाचांना