नाशकात स्वागत कमान कोसळून ४ ठार
पुण्याजवळ क्लोरिन गॅसगळती
ट्रक दरीत कोसळून ५ मृत्युमुखी
मायणी पक्षी आश्रयस्थानास आग
तळोजाच्या आगीत करोडोंची हानी
वरील सर्व बातम्यांसाठी सौजन्य: म.टा.
वरील सर्व बातम्यां या आग, अपघात, मृत्यू याबाबत आहेत. इथले काही भविष्यवेत्ते नेहमीच त्यांच्या परीने लोकांना अगोदर सूचित करतात. त्यावर माझा कधी विश्वास बसत नाही. कारण अशा घटना दररोजच कुठे ना कुठे घडत असतात. पण आजच्या या एकूणच त्याच विषयांवरच्या बातम्या पाहून भविष्यवेत्त्यांचे इशारे गांभिर्यानं घ्यावेत काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
भविष्यवाल्यांची बाजू घेतली म्हणून कृपया तुटून पडू नये; दोन चार मिनीटे विचार करून मगच आपले म्हणणे मांडावे - त्यातून कुणावरही आरोप - प्रत्यारोप न होता साधक बाधक चर्चा झाल्यास काही नवीन माहिती मिळू शकेल.
वाचने
10397
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन काही [संशोधन]
रोज सकाळी भविष्य वाले
काही चांगल्या बातम्या नाहीत की काय मटाकडे ??
ह्म्म.
वरच्या अपघातात जीव गमावलेल्या
कसे ?
In reply to वरच्या अपघातात जीव गमावलेल्या by यकु
नाही ना.. ज्योतिष्य किंवा
In reply to कसे ? by गवि
>>ज्योतिष्य किंवा भविष्य
In reply to नाही ना.. ज्योतिष्य किंवा by यकु
इव्हन वैद्यकिय, सायंटीफिकल
In reply to नाही ना.. ज्योतिष्य किंवा by यकु
छाप काटा तर विज्ञानाच्या नीयमाने नीयंत्रीत होणारी अशी
In reply to कसे ? by गवि
प्रतीसाद आवडला. आणि तो पेंगू
In reply to छाप काटा तर विज्ञानाच्या नीयमाने नीयंत्रीत होणारी अशी by आत्मशून्य
ज्योतिष मानवी जीवनातील चक्रीय
In reply to वरच्या अपघातात जीव गमावलेल्या by यकु
बरेचसे
In reply to ज्योतिष मानवी जीवनातील चक्रीय by युयुत्सु
सहमत
In reply to बरेचसे by चिरोटा
तूमच्या अमेरिकन गूरूंच्या म्हणण्याप्रमाणे
In reply to ज्योतिष मानवी जीवनातील चक्रीय by युयुत्सु
मटा वाचणं सोडा. अतिशय
जेंव्हा कॉलेजात होतो तेंव्हा
"आज तुम्हाला बेड्मध्ये "
आज अपशकुनी दिवस होता काय?
+१
In reply to आज अपशकुनी दिवस होता काय? by धनंजय
पोलिस टाइम्स वाचा रोज .. मग
In reply to +१ by टारझन
+१
In reply to +१ by टारझन
वाईतही ??
In reply to +१ by टारझन
श्री धनंजय, तुम्ही
In reply to आज अपशकुनी दिवस होता काय? by धनंजय
बहुतेक अमावास्या अभद्र, किंवा दररोज हे-ना-ते अभद्र ग्रहयोग असावे
In reply to श्री धनंजय, तुम्ही by युयुत्सु
भविष्य बदला येउ शकते. उदा :
नकु.. हे तीन प्रकार आणि कुठून
In reply to भविष्य बदला येउ शकते. उदा : by नरेशकुमार
श्री. नरेशकुमार, मरण टाळणे
हॅ हॅ हॅ, तुम्हि मरण कसं टाळु
In reply to श्री. नरेशकुमार, मरण टाळणे by ५० फक्त