फुलांची दुनिया भाग (२)

जागु कलादालन
पहा ही आवडता का ? प्रचि १) प्रचि २) प्रचि ३) प्रचि ४) प्रचि ५) प्रचि ६) प्रचि ७) प्रचि ८) प्रचि ९) प्रचि १०)
वर्गीकरण
लेखनविषय:

16 टिप्पण्या 6,006 दृश्ये

Comments

सुप्रिया नवीन

फोटो पाहून खूप फ्रेश वाटलं. - सुप्रिया

sneharani नवीन

मस्त ग! फुलांची दुनिया मस्त आहे! :)

प्राजक्ता पवार नवीन

छान आहे ही दुनिया .

५० फक्त नवीन

जागु ताई, फोटो खुप छान आले आहेत. आणि तुमचा हात पण व्यवस्थित स्थिर राहतो आहे फोटो काढताना. धन्यवाद छान फोटो बद्दल. हर्षद.

दीविरा नवीन

सगळे फोटो मस्त !! फारच छान :)

अनिल आपटे नवीन

निसर्ग सौंदर्य टिपायला शिकवतो हेच खर सर्व फोटो मस्त अनिल आपटे

मर्द मराठा नवीन

अगदीच सुमार आहेत फोटो. कुठेही कसेही फोकस केले आहेत... आजुबाजुचा कचरा हि आला आहे .. फोटो काढ्ताना सौन्दर्य दॄष्टीचा अभाव आहे ...