तात्पर्यात गडबड? नेहमीच्या कथा..
In reply to आजून एक घ्या.. by योगी९००
In reply to आजून एक घ्या.. by योगी९००
पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती..कौरव वाईट होते हे एकच आपल्या मनावर बिंबवले गेले आहे. किरातार्जुनीयाचा १ला सर्ग वाचलात तर कौरव किती चांगले होते हेही कळेल. जेत्यांचा इतिहास फक्त आपल्या पुढे मांडला जातो. एकदा वेणीसंहार नाटक शिकत असताना मी आमच्या बाईना वर्गात विचारले होते की पांडवानी चावटपणा केला असण्याची पण खूप शक्यता आहे. त्यावर त्यांनी "तुझे म्हणणे बरोबर आहे पण बाहेर असे बोलू नको" असे बजावून उरलेला तास पांडवानी शेण कुठे कुठे खाल्ले हे स्पष्ट करण्यात घालवला...
In reply to पण वाईट लोकांचा फायदा by युयुत्सु
In reply to महाभारताबद्दल चर्चा करताना by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विश्वनाथ मेहेंदळे by Pain
In reply to इतर काही लिहिण्यापूर्वी, मी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to द्रौपदीने पांडवांशी लग्न by मृत्युन्जय
In reply to वस्त्रहरणापेक्षा द्युतात पणाला लावणे by मैत्र
In reply to द्रौपदीने पांडवांशी लग्न by मृत्युन्जय
In reply to महाभारतातली नाही, पण वाचुन by अभिषेक पटवर्धन
प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे, परंतु मुर्खाचे ह्रुदय धरवेना क्षणभरे' (चु.भु.दे.घे.)हा मूळ भर्तृहरीच्या 'लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन' या श्लोकाचा वामन पंडिताने केलेला अनुवाद आहे. पूर्ण अनुवादित श्लोक असा आहे... प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिउनीही वितळे सशाचे ही लाभे बिपिनी फिरता शृंगही जरी परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी
In reply to प्रयत्ने वाळुचे कण रगडीता by युयुत्सु
In reply to युयुत्सु धन्य्वाद ज्ञानात फर by डावखुरा
In reply to चला धर्म, संस्कृंती आणी by परिकथेतील राजकुमार
In reply to अगदी अगदी. अर्थात धाग्याचे by अवलिया
या जागी म. गांधी असते तर "मी माझ्या वर्गमित्रांचे घाण न करण्याबद्दल किंवा सत्य बोलण्याबद्दल मतपरिवर्तन करु शकलो नाही म्हणून जणू मीच तो कचरा केला असे समजून आपल्या हातावर छड्या घेतल्या असत्या असे विचाराअंती वाटते.=)) =)) =)) =)) असो .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतीलंच .. :) - यमनतुतारी
In reply to +१ by टारझन
In reply to चला धर्म, संस्कृंती आणी by परिकथेतील राजकुमार
In reply to इरावती कर्वे ह्यान्च्या युगान्त by खादाड अमिता
"मी शेंगा खाल्ल्या नाहीत (टरफले सांडली नाहीत.) आणि मी चहाडी करणार नाही" असे बाणेदार उत्तर दिल्याची कथा ऐकून असं नाही वाटत की "टरफले वर्गात सांडून कचरा केला जाऊ नये" या नियमाच्या पालनासाठी / शिस्तीसाठी रेग्युलेशन करणारी शाळा (मास्तर) नावाची यंत्रणा कार्यरत असताना त्यांना मदत करणे सोडून इथे नुसताच बाणेदारपणा किंवा सत्यकथनच दाखवले गेले? कोणी टरफले सांडली हे माहीत असेल तर मास्तरांना दाखवून द्यायला नको?माझे एन. जी. कुळकर्णी नावाचे सर होते त्यांनी नेमकी हीच व्यथा आम्हा मुलांना बोलून दाखवली होती. त्यातून प्रत्यक्ष आचार्य अत्रेंनीही हा दाखला देऊन बाल टिळकांची भलावण करावी ह्याचा एन. जींना मनोमन विषाद वाटला होता.
१) द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्रहरण करणार्याच्या मनात शरम उत्पन्न करणं किंवा त्याचे हात लुळे पाडणं किंवा त्याचं डोकं कलम करणं अशा प्रकारे मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवला..? हाही उपाय जादुई शक्तिवाला आणि तो ही.. ही कथा काल्पनिक आहेच पण तरी ती सांगितली जाते एक शील / लज्जा वाचवणार्या नायकाची महती ठसवण्यासाठी. लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ? .मला वाटतेय हा पर्याय लज्जारक्षणाचा कोणताच मार्ग शिल्लक राहीला नसल्यानंतर अवलंबण्यात आला होता.
लज्जारक्षणाचा कोणता मार्ग शिकायचा यातून ?नाही हा स्वसंरक्षण अथवा लज्जारक्षण कसे करावे याचा तास न्हवता म्हणून शाळा यात शोधू नका पण तरी माझे वैयक्तीक मत हे आहे की प्रत्यक्ष पत्नीची अशी विटंबना होत असेल तर मान खाली घालून बसण्यापेक्षा असे म्हणा की धर्म गेला चूलीत आणी सर्व सामर्थ्यानीशी शत्रूवर तूटून पडा. त्याच काय आहे यूध्दात आणी प्रेमात सगळे क्षम्य असते हो.
मदत करण्याऐवजी फक्त वस्त्रपुरवठा करत राहून तो "शो" लांबवत का ठेवलाइतक्या लवकरच शो आटोपला असता तर महाभारत सूध्दा टाळले असते. तसेच मदत कशीही होवो ऊद्देश साध्य होणे जास्त महत्वाचे. बीचारा राक्षस त्याचा राक्षसीपणा करता करता थकला पण इश्वर त्याच्या भक्ताचे रक्षण करायला थकला नाही असे सूध्दा सूचीत करायचे होते म्हणा हवे तर :) ____________________________________________________________
२) युद्धात कन्फ्यूज झालेल्या "सीदन्ति मम गात्राणि" म्हणणार्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला, त्याविषयी मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार इन्व्हॅलिड नव्हतं असं म्हणून विचार केला तर..? त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता…एकूण (पांडवांचं) नुकसान खूप होणार होतं.. सैन्याची हानी आणि युद्धाचे दुष्परिणाम कदाचित टळले असते.. पण वाईट लोकांचा फायदा होण्याची जास्त शक्यता होती.. तेव्हा अशा काँटेक्स्ट मधे केलेला उपदेश आणि त्याचं मन वळवणं यात तत्वज्ञान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ?? मी संपूर्ण गीतेविषयी म्हणत नाहीये.. प्लीज गैरसमज करून घेऊ नका.. (नाहीतर "तुम्ही गीता नीट पूर्ण वाचली तरी आहे का?" असे अभिप्रायच जास्त येतील..) बाकीच्या गीतेत या युद्धातल्या डायलेमाशी संबंधित नसलेलेही खूप तत्वज्ञान आहे आणि त्याचा आदर आहेच. सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. .. युद्धस्व .. ??!! जे केलं ते योग्यच होतं.. पण त्याला मुत्सद्देगिरी म्हणणं योग्य.. त्याच्या बदल्यात अर्जुनाची बाजू पूर्ण झाकली गेली हेही खरंच.. त्याच्या बाजूच्या सर्व शक्यता वर आल्याच नाहीत..खरे आहे मूळात गीतेचा ऊद्देश यूध्दासाठी प्रोवोकेशन असाच आहे. पण हे करता करता त्याला दीलेल्या अनूभूती आणी ज्ञानाचा दर्जा हा इतका)शूध्द व सर्वोच्च होता की ते शेवटी धर्म्/तत्वज्ञान्/आणी शूध्द ज्ञानाच्या पातळीला पोचला. ले लक्षात घ्या अर्जून जस जसे फाटे फोडत राहीला तस तसे भगवान त्याला ज्ञान आणी अनूभवाच्या वरील स्तरावर न्हेत गेले. ऊगीच फटदीशी विश्वरूप दर्शन दीले नाही. म्हणूनच ही फक्त मूत्सद्देगीरी अथवा एकाद्याची बाजू झाकाय्ची क्रूती ठरत नाही. मराठीत सांगाय्चे तर It was a lot lot more than that. आणी नेमक्या याच ज्ञान आणी आत्माच्या स्थीतीसाठीच तर साधक अख्खे आयूश्य अथवा जन्म वेचतात .
३) राजीव साने यांनी त्यांच्या "युगांतर" मधे उल्लेखलेली लोकमान्य टिळकांची शाळेतली कथा आणि त्यावरची टिपणी:जाऊदेहो कूठे टीळक आणी गांधी यांच्या वादात पडता ;) ऊगीच डोक्याला कलै ;) व्यक्ती तीतक्या प्रक्रूती समजून जे चांगले घेता येइल ते तात्पर्य म्हणाय्चे आणी इतर दूर्लक्शीत कराय्चे शेवती तात्पर्याचा ऊद्देश कल्याण व्हावे हाच तर असतो ;)
In reply to ग.वी. साहेब by आत्मशून्य
In reply to मला भोपळ्यातल्या म्हतारीची ती by नरेशकुमार
In reply to होय तीने त्यांचे भक्ष बनायला हवे होते म्हणजे ते प्राणी by आत्मशून्य
In reply to इतके टोकाचे मला अपेक्षित by नरेशकुमार
In reply to इतके टोकाचे मला अपेक्षित by नरेशकुमार
In reply to :) by आत्मशून्य
संकटकाळी प्रसंगावधान राखून धोक्याच्या क्षणीमाझ्या मनात नेहमिच अजुन एक शंका येते ह्या कथेच्या बाबतित, त्या म्हतारीच्या वेळेस इतर लोकं या गावतुन दुसर्या गावि कशे जात असतिल, ते सुध्दा त्या म्हतारि सारखे जंगलातुन जात असतिल का, कि म्हतारिने शॉर्टकट म्हनुन जंगलाचा वापर केला. मला वाटते कि एखादा छानसा (लॉगकट) रोड नक्कि असावा, पन म्हतारीला इतकि घाई झालि होति कि तिने आपला जिव धोक्यात घातला , आप्ल्याला काय वाटते ? बाकि आप्ले विचार बरोबर आहेत
In reply to संकटकाळी प्रसंगावधान राखून by नरेशकुमार
In reply to "चर्चासत्रात चेंगरलेली by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मी शेंगा खाल्ल्या नाहीत (आणि by पक्या
In reply to agreed..न केलेल्या by गवि
In reply to http://balsanskar.com/marathi by गवि
In reply to लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे by भारी समर्थ
In reply to लहानपणी पाठ्यपुस्तकात वगैरे by भारी समर्थ
In reply to फर्मास by सोनल कर्णिक वायकुळ
हा thread trigger केल्यबद्दल वेगळे thanks.आँ? कोणी केला थ्रेड ट्रिगर? अगो तूच आणलास की वर... :) .... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
In reply to महाभारतातील सर्वात इनोदी कथा by विजुभाऊ
आजून एक घ्या..