हा परिच्छेद कुठल्या पुस्तकातला आहे?

मनिष काथ्याकूट
हा परिच्छेद कुठल्या पुस्तकातला आहे?
गुहेतून एक कुत्रा आला..मी त्याच्यासमोर माझे हाल टाकले..म्हणालो कुत्र्या माझे हाल खा.. कुत्र्याने ते खाल्ले नाही..याला म्हणतात्..कुत्र्यानेही हाल न खाणं!
बहुतेक जी. ए. किंवा नेमाडे - पण नक्की माहित नाही. कुणाला माहित आहे?

6 टिप्पण्या 3,138 दृश्ये

Comments

ध्रुव नवीन

जीए वातत नाहीये. थोडासा विनोदाचा सूर आहे. हे कोडे आहे का? (|: -- ध्रुव

मेघना भुस्कुटे नवीन

बहुतेक नेमाडे. कोसला. पण खात्री नाही. :(

रामराजे नवीन

लेखनशैली थोडी आचार्य अत्र्यांसारखी वाटते..