पानिपताची मराठी भाषेला देणगी?
पानिपतच्या लढ्याला आता २५० वर्षं पूर्ण होतील. पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला. पानिपताविषयीची बखरींतली किंवा मौखिक परंपरेतली वर्णनं, पोवाडे वगैरेंमधून असे इतर काही शब्द मराठीला लाभले का? असतील तर ते कोणते याविषयी माहिती हवी आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती पानिपत-वाङ्मयाबाहेरचीही असू शकते, पण तो शब्द/वाक्प्रचार/म्हण मराठीत प्रचलित होण्यामागचं कारण पानिपत-वाङ्मय (लेखी/मौखिक) असलं तरीही चालेल.
यासंबंधात एक प्रश्नः मोहोरा गळणे, बांगडी पिचणे, चिल्लर-खुर्दा असे पानिपतावरच्या युध्दाच्या नतीजाचे वर्णन करणारे (बहुधा) भाऊसाहेबांच्या बखरीतले शब्द हे आधीपासून अस्तित्वात होते का? की त्या बखरीमुळे ते अनेकांच्या तोंडी गेले आणि मग मराठीत रुळले? म्हणजे हे शब्दही पानिपताची मराठी भाषेला देणगी मानता येतील का?
विकीपिडीआत 'पानिपतची तिसरी लढाई':'साहित्यात व दैनंदिन जीवनात' याखाली 'संक्रांत कोसळणे' हा वाक्प्रचारही पानिपताने मराठीला दिला असा उल्लेख आहे; पण तो त्रोटक आहे आणि संदर्भ म्हणून 'स्वामी' या रणजित देसाईंच्या अर्वाचीन कादंबरीचा उल्लेख केला आहे. हे फारसं विश्वासार्ह वाटलं नाही. याविषयीही अधिक संदर्भ मिळाले तर हवे आहेत.
विनंती: शक्य तिथे संदर्भ द्यावेत (कोणती बखर/पोवाडा, वगैरे). नाहीतर विकिपीडिआप्रमाणेच विश्वासार्हतेला मर्यादा पडतात.
वाचने
22140
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
विश्वास पानिपतावर गेला ही
संक्रांतिला च दत्ताजी शिन्दे
ही चर्चा बघा
बखर....!!
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
झकास
In reply to झकास by मुक्तसुनीत
सहमत आहे
In reply to झकास by मुक्तसुनीत
+१
In reply to +१ by नंदन
+२
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
"३. मुंगीस पक्ष फुटले ~ मरण
In reply to "३. मुंगीस पक्ष फुटले ~ मरण by शैलेन्द्र
+१ या कुंभेर(कुम्हेरच्या)
In reply to +१ या कुंभेर(कुम्हेरच्या) by llपुण्याचे पेशवेll
कुंभेर...!
In reply to कुंभेर...! by इन्द्र्राज पवार
प्रकटाआ
In reply to "३. मुंगीस पक्ष फुटले ~ मरण by शैलेन्द्र
खंडेराव होळकर...!!
In reply to खंडेराव होळकर...!! by इन्द्र्राज पवार
बरोबर, गम्मत म्हणजे,
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
मदत हवी आहे
In reply to मदत हवी आहे by चिंतातुर जंतू
+१
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
च्यायला!!!
In reply to च्यायला!!! by बिपिन कार्यकर्ते
जाबसाल....!!
In reply to जाबसाल....!! by इन्द्र्राज पवार
तिच्यायला!!!
In reply to तिच्यायला!!! by बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!! बिका, एक मीही
In reply to च्यायला!!! बिका, एक मीही by Nile
१५१????
In reply to तिच्यायला!!! by बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!! बिका, एक मीही
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
झकास
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
१) जंबुरिया: बहुदा आधीपासून
In reply to बखर....!! by इन्द्र्राज पवार
वा, इंद्रा, वा!
अतीशय उत्तम चर्चा चालू आहे.
In reply to अतीशय उत्तम चर्चा चालू आहे. by पाषाणभेद
+१
इस्तकबील = प्रारंभ, जूग =
In reply to इस्तकबील = प्रारंभ, जूग = by विजुभाऊ
इस्तकबील आणि जूग...!!
बचेंगे तो और भी लडेंगे
In reply to बचेंगे तो और भी लडेंगे by सागर
"बचेंगे तो और भी लडेंगे!!"
इंद्रा, दणदणीत प्रतिसाद! मजा
In reply to इंद्रा, दणदणीत प्रतिसाद! मजा by मेघना भुस्कुटे
+१
मस्त धागा! एकेक उत्तम
लै भारी धागा
कुठल्याशा ऐतिहासिक कादंबरीत
पुढील भाग....!!
In reply to पुढील भाग....!! by इन्द्र्राज पवार
सुंदर. धाग्यामुळे अनेक सुंदर
In reply to सुंदर. धाग्यामुळे अनेक सुंदर by परिकथेतील राजकुमार
आनंद....!!
In reply to आनंद....!! by इन्द्र्राज पवार
इंद्राभाऊ, उपरोल्लेखित बेला
In reply to इंद्राभाऊ, उपरोल्लेखित बेला by विश्वनाथ मेहेंदळे
अजून एक, इन्द्रदादा आपल्या
In reply to अजून एक, इन्द्रदादा आपल्या by मी ऋचा
मेंदू का सवाल....!!
In reply to इंद्राभाऊ, उपरोल्लेखित बेला by विश्वनाथ मेहेंदळे
बेला....'शी' आहे 'ही' नाही...!!
In reply to पुढील भाग....!! by इन्द्र्राज पवार
इंद्रदाला एक प्रेमळ विनंती
खुप छान चर्चा झाली .. वाचुन
मस्त धागा आणि
In reply to मस्त धागा आणि by पुष्करिणी
+१ मस्त धागा आणि
In reply to मस्त धागा आणि by पुष्करिणी
असेच म्हणतो...
In reply to मस्त धागा आणि by पुष्करिणी
सहमत.
In reply to मस्त धागा आणि by पुष्करिणी
असेच म्हणते
मस्त
नेहेमीचंच म्हणतो..