मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलांची दुनिया (भाग १)

जागु · · कलादालन
हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ. तसेच हे काही फुलांचे निघालेले फोटो. प्रचि १ सदाफुली प्रचि २ पांढरी सदाफुली प्रचि ३ लाल सदाफुली प्रचि ४ प्रचि ५ लिली प्रकार आहे प्रचि ६ डबलची तगर्/तगड प्रचि ७ सोनटक्क्याच्या कळ्या प्रचि ८ सोनटक्क्याची उमलती फुले प्रचि ९ पांढरी घाणेरी प्रचि १० पर्पल घाणेरी
लेखनविषय:

वाचने 30716 वाचनखूण प्रतिक्रिया 40

sneharani Wed, 12/29/2010 - 15:13
मस्त फोटो. लाल सदाफुली मस्तच दिसतेय.

मीली Wed, 12/29/2010 - 19:26
छान आहे सगळी फुले.सोनटक्का तर आवडते फुल आहे.मंद सुवास असतो ह्याला. लहानपणी आमच्या बागेत खूप फुले यायची याची. असेच फोटो काढत राहा!

मर्द मराठा Sun, 02/13/2011 - 08:51
जागु बाई ... फूलांचे फोटो काढ्ताना वरुन काढ्ण्याऐवजी त्यांच्या सम पातळीत होऊन काढावेत. बाकीचा आजुबाजुचा परिसर नाही आला तर उत्तम दिसतील. बहुतेक सर्व फोटो पाढंरे फटक आलेत .. कारण तळपणारा सुर्य. केमेरा कोणता आहे? त्याला +/- ईव्ही सेटींग्स असतील तर वापरुन पाहाव्यात.