कोडे
प्रतिक्रिया
एका धार्मिक प्रथेनुसार या लोकांना स्वतःच्या डोळ्याचा रंग जाणून घेता येत नाही.
गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.कोड्यात विसंगती आहे! ;-) विचार करतो आहे.
In reply to एका धार्मिक प्रथेनुसार या by Nile
In reply to एक प्रश्न by पंगा
In reply to जमातीवर काही परिणाम होणार by Pain
In reply to वरील उत्तर चूकीचे वाटते. लोक by शुचि
In reply to जर एखाद्याला त्याच्या by Pain
In reply to जमातीवर काही परिणाम होणार by Pain
In reply to अशीच काहीशी धारणा... by पंगा
In reply to १०० पिंगेमंडळी आहेत. by शुचि
In reply to कोणी सांगावं? by गोगोल
In reply to या घटनेनंतर गावातल्या by नगरीनिरंजन
In reply to शुचि, समजा मी काळ्या ( किंवा by स्वानन्द
In reply to स्वानंद मला जरी काळे आणि by शुचि
In reply to "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात by गोगोल
In reply to उत्तम प्रयत्न by शुचि
In reply to ओके by गोगोल
In reply to अजून एक उत्तर by गोगोल
In reply to गहन विचार प्रक्रिया सुरु by गवि
In reply to गहन विचार प्रक्रिया सुरु by गवि
In reply to अंदाज by कवितानागेश
In reply to शुचि मामी तुझा उपक्रमावर आयडी by परिकथेतील राजकुमार
अवांतर :- च्यायला आधिचीच शुचि बरी होती.भावनांना वाट करुन दिल्याबद्दल परिकथेतील राजकुमारांचे द्धन्यवाद :) त्यांनीच "जोडे" लिहीण्याचे शिवधणुक्ष पेलावे अशी मी त्यांना जाहिर विणंती करतो
In reply to दोन शक्यता आहेत. १. लोकांना by Nile
In reply to मृत्यूदंड.......... by utkarsh shah
In reply to शुचिताई मूळ कोडं, अनुवाद न by ५० फक्त
In reply to There is an island upon which by शुचि
In reply to गमतीदार दुवा by धनंजय
In reply to धनंजय इन्ड्क्शन ची व्याख्या by शुचि
In reply to खाली आणखी एक by धनंजय
In reply to नाही परत एकदा विचार करता by शुचि
In reply to मला वाटते by Nile
In reply to पण दुसर्या दिवशी दुपारी by शुचि
In reply to अरे हो, ते नजरेतुन सुटले होते by Nile
In reply to काळ्याला चारी पिंगे दिसत by शुचि
In reply to हो पण चारच पिंगे आहेत हे by Nile
In reply to ४ पिंगे आहेत (अ, ब, क, ड). by शुचि
In reply to नाही परत एकदा विचार करता by शुचि
In reply to उत्तर by योगी९००
In reply to उत्तर सापडले by शुचि
In reply to हॅ... अजिबात पटले नाही. by स्वानन्द
In reply to येथे उत्तर पहावे. मी हाच दुवा by शुचि
In reply to खादाडमाउंचे उत्तर पटले नाही. by Nile
In reply to >> 'एकच दिवस' का थांबतील >> २ by शुचि
का बरं इतके निगेटीव्ह का असतील लोक? का नाही ऑप्टीमिस्टीक असणार की माझ्या डोळ्याचा रंग घारा/नीळा/हिरवा असेल म्हणून का नाही विचार करणार?हाच विचार पिंग्या डोळ्यांची व्यक्ती ही करु शकेल. समजा दोन व्यक्ती पिंग्या आहेत, पहिल्या दिवशी कोणीही पुढे आलं नाही. तर दोघांपैकी कोणीही असा तर्क का करु शकत नाही की "एकच व्यक्ती पिंग्या डोळ्यांची आहे पण तिला हे माहित नाही (कारण समाजात ते माहित होउ नये असे नियम केलेले आहेत)"? समजा शंभर लोक असतील तर तुमचे शंभर दिवसाचे एक्स्टॅपोलेशन कसे होते ते मला तरी कळले नाही. सोपे म्हणुन ४ लोक आहेत असे सम्जुयात. पहिल्या दिवशी कोणीही पुढे आले नाही, तर दुसर्या दिवशी कीती लोक पुढे येतील? प्रत्येक जण पहिल्या दिवशी तीन पिंगे आहेत हे पाहतोच आहे, पण पहिल्या दिवशी कोणी पुढे येत नाही, म्हणजे लगेच दुसर्या दिवशी चौघे पिंगे बाहेर येतील आणि आत्महत्य करतील का? त्याशिवाय. पाचवा काळ्या डोळ्यांचा माणुस आहे, तो ह्या चौघा पिंग्यांना पाह्तो, पण पहिल्या दिवशी कोणीच पुढे न आल्याने तोही (तुम्ही म्हणल्या प्रमाणे जसे पिंगे विचार करतात तसा विचार करुन) मी ही पिंगाच असे असा तर्क लावुन का पुढे येणार नाही?
In reply to का बरं इतके निगेटीव्ह का by Nile
In reply to १ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे by शुचि
In reply to १ व्यक्ती पिंगी - by आत्मशून्य
In reply to इतर काळ्यांना तो खरा पिंगा by शुचि
In reply to सॉरी आता आले लक्षात by आत्मशून्य
In reply to आत्मशून्य ह्या ज्या ३ केसेस by शुचि
In reply to १ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे by शुचि
In reply to हा तर्क मला कळला आहे, वरच्या by Nile
In reply to >> समजा दोन व्यक्ती पिंग्या by शुचि
समजा १ घारा आणि एक पिंगा आहेत. पिंगा बघतो की अरे सगळे काळे किंवा घारे आहेत आणि दुसर्या दिवशी जाऊन आत्महत्या करतो.तिन्ही पिंगे आणि १ घारा आणि २ पिंगे ह्या दोन केसेस्ना तुमचा तर्क लावुन पहा. तिन्ही पिंगे एक दिवस वाट पाहतात. कोणीच पुढे न आल्याने (आणि इतर सर्व काळे-नॉन पिंगे दिसत असल्याने) आपणही पिंगे आहोत असे तिघांनाही वाटेल ना? (हाच तुमचा तर्क आहे, बरोबर?) मग तिघांनीही त्याच दिवशी आत्महत्या केली पाहिजे?? त्यासाठी दोन दिवस का हे कळाले नाही. (तिघांपैके पहिले कोण आत्महत्या करेल हे ठरवणारे कुठलेही व्हेरीएबल नाही.) हाच तर्क २ पिंगे आणि एक घारा यास लागु होइल. पहिल्या दिवशी तिघेही स्वतःशिवाय कुणीतरी पिंगा आहे (इतर सर्व काळे) हे पाहतो. पण पहिल्या दिवशी कोणीच पुढे न आल्याने तिघांनाही आपणची पिंगेच आहोत असा तर्क (वरील प्रमाणे) करता येतो. इथे काळ्यांपेक्षा वेगळे हाच एक क्रायटेरीआ असल्याने घार्याला आपण घारे आहोत की पिंगे हे कळण्याचा कुठला मार्ग आहे हे कळत नाही. त्याशिवाय, तिन पिंग्यांच्या उदाहरणात. प्रत्येकाला दोन पिंगे आहेत हे ज्ञान आहे. (म्हणजे प्रवाश्याचे म्हणणे लागु झाले) मग पहिले कोण दोघे पिंगे आत्महत्या करतील हे कसे ठरेल? माहित नाही. समजा हे कसे तरी ठरले. तर तिसरा उरलेला पिंगा आत्महत्या का करेल? कारण आपण पिंगे आहोत हे कळण्याचा कुठलाही मार्ग त्यास आहे असे दिसत नाही. (पहिले दोघे कोण हे कसे ठरेल यात हे उत्तर असु शकेल, पण ते कसे हे मला तरी दिसत नाही.)
In reply to समजा १ घारा आणि एक पिंगा by Nile
In reply to (१) तीन्ही पिंगेमी पिंगी by शुचि
In reply to विश्लेषण by Nile
In reply to (१) तीन्ही पिंगेमी पिंगी by शुचि
मी मस्त दुसर्या दिवशी उठले फाशी च्या ठीकाणी गेले. पण राम शाम काही पुढे येईनात.हे चूक आहे.तिन्ही पिंग्यांना एकदमच कळेल की गावात तीन पिंगे आहेत.(म्हणजे तो स्वतः धरुन अजुन दोन.) त्यामुळे फक्त तिसर्या दिवशीच ते तिघेही फाशीच्या ठिकाणी जातील.कारण गावातील सर्वजण तर्काच्या बाबतीत एकाच पातळीवर आहेत त्यामुळे कुणा एकाला तर्काद्वारे एखादी गोष्ट इतरांच्या आधी कळली असे होणार नाही.बाकी उत्तर पटणेबल!
In reply to >> 'एकच दिवस' का थांबतील >> २ by शुचि
In reply to हे काय लीहले आहे ? by आत्मशून्य
In reply to येथे उत्तर पहावे. मी हाच दुवा by शुचि
In reply to उत्तर सापडले by शुचि
In reply to जरा अभिनंदन करा.. by योगी९००
In reply to अभिनंदन!!!! by शुचि
समजा गावात दोन पिंग्या डोळ्याच्या व्यक्ती आहेत. तर त्या दोन्ही व्यक्तींना कळेल की गावात ९०० काळे डोळे आणि एक पिंगे डोळे अशी माणसे आहेत. पण स्वत:च्या डोळ्याचा रंग माहित नसल्याने त्या एक दिवस थांबतील. पण पहिल्या दिवशी कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे म्हणून पुढे आले नसल्याने त्यांना कळेल की अजून एक व्यक्तीचे डोळे पिंगे आहेत व ती व्यक्ती म्हणजे ती स्वतः.. म्हणून त्या दोन्ही व्यक्ती "डोळ्याचा रंग कळला" म्हणून दुसर्या दिवशी पुढे येतील. आणि तिसर्या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील. हेच लॉ़जिक पुढे पुढे वाढवले तर असे कळेल की १०० माणसे पिग्या डोळ्यांची आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीला गावात (परदेशी सोडून) कळेल की ९९ माणसे पिंग्या डोळ्याची आहेत आणि ९०० काळे डोळे आहेत. पण ९९ दिवस कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे न सांगितल्याने १०० दिवशी त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्याचा रंग (एकदाचा) कळेल आणि त्या सर्व व्यक्ती १०१ व्या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील.जरूरी नाही. ईथे तुम्ही असे ग्रुहीत धरताय की जितकी पिंग्या डोळ्यांची माणसे आहेत, तितके दिवस प्रत्येक पिंग्या डोळ्याचा माणूस कोणीतरी पुढे येण्याची वाट बघेल. अजून एक गोची आहे. जरूरी नाही कि एका दिवशी एक माणूसच पुढे येइल. ( दिलेल्या माहीतीनुसार गावकरी तर्काच्या बाबतीत बाप आहेत. त्यामुळे असा अंदाज ते लावतील हे तर्कात बसत नाही) बाकी आमचा मेंदू कुवतीनुसार विचार करतोय
In reply to जरूरी नाही by चाणक्य
In reply to माझ्यासारखी कायम डोळ्याचा रंग by परिकथेतील राजकुमार
In reply to कोणतेही रिप्लाय न पाहता उत्तर by गणेशा
In reply to हीच तार्किक चूक असलेले आणखी एक कोडे by धनंजय
In reply to इंडक्शन फुलफिलड!!!! by शुचि
N करता खरा आहे हे गृहीत धरा. = N दिवसांनतर N पिंगे आत्महत्या करतातपण तुम्ही तर म्हणाला की N दिवसांनी आत्महत्या केलेली नाही. म्हणजे पहिल्या दिवशी रामने आत्महत्या केलेली नाही. दुसर्या दिवशी राम आणि श्यामने आत्महत्या केलेली नाही. ठरवा बुवा - त्यांनी आत्महत्या केली आहे, की केली नाही आहे? बरे असे बघू : "गृहीत धरा की Nव्या दिवशी N पिंगे आत्महत्या करत नाहीत." (तिथून N+१व्या दिवशी N+1 आत्महत्या करतात असा तर्क तुम्ही करू शकता. पण N-नाही वरून N+१-होय अशी सिद्धता होते. इन्डक्शन मध्ये एक तर N-नाही वरून N+१-नाही, किंवा दुसरे तर N-होय वरून N+१-होय, अशी सिद्धता दाखवायला हवी होती.) शिवाय वरचे गृहीत N=1 पिंगा साठी असिद्ध होते. कारण एकच पिंगा असला तर तो आत्महत्या करेलच. मग "आत्महत्या करत नाही" असे कसे म्हणता येईल? असो. पुन्हा विचार करून बघतो... (सेकंड ऑर्डर नॉलेज वगैरे काय प्रकार विकीपेडियामध्ये दिला आहे, त्याबद्दल विचार करतो.) - - - मृत्युदंडाच्या इन्डक्शनमध्ये चूक कुठली ते कळले काय? हीच होती. कैद्याचे इन्डक्शन चूक नसेल, तर बुधवारी एक्झिक्यूशन टीम आली तेव्हा कैद्याला कळले कसे नाही? - - -
In reply to ही संपुर्णप्रक्रिया मी पायरी by Nile
In reply to नाईल,हे कसं वाटतय बघा -(१) by शुचि
In reply to नाईल,हे कसं वाटतय बघा -(१) by शुचि
In reply to शुची जी मला हे पटत नाहिये .. by गणेशा
In reply to वेटींग लिस्ट कशी काय? by योगी९००
In reply to प्रथमता धन्यवाद .. बाकी सर्व by गणेशा
In reply to धन्यवादाबद्दल आभार.. by योगी९००
In reply to १०० हाबिणंदण! सेंचुरी पार by कानडाऊ योगेशु
In reply to भावी तेंडुलकर असे म्हणूया by स्वानन्द
...किंवा भावी ब्रॅडमन म्हणायलाही हरकत नसावी...ब्रॅडवुमन कसे वाटते? (दाढी खाजवणारी स्माईली)
In reply to ...किंवा भावी ब्रॅडमन by कानडाऊ योगेशु
In reply to नाईल - चपखल तर्क by शुचि
In reply to (आम्ही निलेच म्हणतो आहोत by गणेशा
अ' मध्ये जेंव्हा निले सांगत आहेत की तीन पिंग्यांपैकी प्रत्येकाला हे नक्की माहिती आहे की दोन पिंगे नक्की आहेत त्यावेळी तीन पैकी इतर २ जण पिंगे पाहुन त्यांचे ते मत आहे, त्या नंतर 'ब' मध्ये जेंव्हा ते म्हणत आहेत की ते जर स्वता काळे असतील तर इतर दोघांना हे कळलेच आहे की ते दोघे पिंगे आहेत , यामधील " ते दोघे" हे चुकीचे आहे , प्रत्येकाला इतर दोघे पिंगे आहेत हे पाहुन खात्री आहे की येथे २ पिंगे खात्रीने आहेत , स्वताला धरुन दोघे पिंगे आहेत हे कोणालाच माहिती नाहिये त्यापैकी ..ही त्रुटी नाही हे मी प्रतिसादात स्पष्ट केलेच आहे. रिव्हर्स इंजिनीअरींग ने विचार करा. तिन पैकी प्रत्येक पिंगा दोन पिंगे पहात आहे. तो विचार करेल. "दोन्ही पिंगे (मी जर काळा असेन तर) एक-एक पिंगा पहात आहेत. ते (इतर दोघे पिंगे) विचार करतील की जर मी काळा असेन तर ह्या तिसर्या पिंग्यांला माहिती होईल की तो एकटाच(कारण तो इतर सर्व लोकांना पाहु शकतो) पिंगा आहे आणि तो पुढे येईल, असे जर झाले नाही तर अर्थातच मीही पिंगा आहे". हा विचार तिघेही पिंगे करतील. (थोडक्यात, कोणीही एकटा पिंगा असता तर तो पुढे आला असता, तसे झाले नाही, म्हणजे इतर दोन पिंगे पाहु शकणार्यांना हे पटले की त्या दोघांनांही(आपण स्वतः एक असे धरुन) दोन पिंगे आहेत हे ज्ञान झाले आहे.
मला विचाराय्चे आहे येथे तुम्ही एकाच वेळेस ५ पिंगे आहेत असे धरले तर प्रत्येक पिंग्याला खात्रीने हे माहित होयील की येथे ४ पिंगे आहेत आणि मग मला सांगाल का त्या प्रत्येकाला कसे कळेल की ते स्वता ५ वा पिंगा आहे हे सांगाल का प्लीज .आकडा महत्त्वाचा नाही, हे ही तीनच्या उदाहरणाप्रमाणेच आहे, फक्त विचाराच्या दोन पायर्या वाढतील.पाच पिंग्यांचे उदाहरण थोडक्यात सांगतो. पहिली पायरी. प्रत्येक पिंगा ४ पिंगे पाहतो. (आपण काळे आहोत असे विचार करुन तो विचार करेल) ते चारही पिंगे ३ पिंगे पाहु शकतात. म्हणजे ते चौघेही पिंगे असा विचार करतील, (मी जर काळा असेन) तर ह्या तिन पिंग्यांपैकी प्रत्येक पिंगा दोन पिंगे पाहु शकेल. म्हणुन हे तिघेही पिंगे असा विचार करतील की (मी जर काळा असेन) तर ह्या दोघांपैकी प्रत्येक पिंग्याला दोनच पिंगे आहेत हे ज्ञान होईल. (हे वरील प्रमाणे) आणि दोघे पुढे येतील. जर नाही आले, तर तीन पिंगे आहेत.... ते पुढे येतील... नाही आले तर चार पिंगे असायला हवेत.. ते पुढे येतील... नाही आले तर ५ पिंगे हवेत. असा विचार हे पाचही पिंगे करतील आणि पुढे येतील. कारण हे पाचही पिंगे फक्त ४ पिंगे पाहु शकतात, त्यामुळे, स्वतः पिंगे असलो तरी सहा पिंगे(किंवा स्वतः सोडुन इतर कोणता पाचवा पिंगा) असण्याची कोणतीच शक्यता नाही हे ज्ञान त्यांना आहे.
येथे जेंव्हा त्या २ पिंग्या ना कळेल आहे की ते पिंगे आहेत तरी ते पुढे आले नाहीत तर तिसरा पिंगा जे म्हणेल (तो स्वताला काळा समजतोय) तेच इतर ९७ जन पण म्हणतील ना ( त्यांना कोठे माहित आहेत ते काळे आहेत)ह्या प्रश्नाचे निराकरण वरती कोठेतरी झाले होते. तीन पिंगे जर असतील तर एखादा काळा हा विचार तिन पिंगे पुढे येइतो करणार नाही. कारण प्रत्येक काळा ३ पिंगे पाहु शकतो, मात्र प्रत्येक पिंगा २च पिंगे पाहु शकतो. म्हणुन ही शंका काळ्याच्या डोक्यात तीनही पिंगे पुढे जाईतो येणार नाही. आणि ३ही पिंगे इतर सर्व काळे आहे आणि आपण तिघेच पिंगे आहोत हे ज्ञान झाल्यावर पुढे जातीलच. थोडक्यात, काळी व्यक्ती आणि पिंगी व्यक्ती यांच्या विचारात एक पायरीचा फरक आहे. आधली पायरी (पिंग्यांनी पुढे येणे पुर्ण झाल्याशिवाय काळा कुठल्याही तर्कावर येउ शकत नाही.) आशा आहे तुमच्या शंका मला समजल्या आहेत आणी त्यांचे निराकरण मी केले आहे. अवांतरः माझे नाव नाईल आहे, पण मला निले, निळे, निळ्या, निळोबा वगैरे काहीही म्हणले तरी चालेल. :-)
In reply to अ' मध्ये जेंव्हा निले सांगत by Nile
In reply to माझ्या चुका --- by गणेशा
In reply to कोणतीही नवी माहिती नाही. by विसुनाना
In reply to लॉजिक या विषयामधे "कॉमन by गवि
तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते.-हे वाक्य महत्त्वाचे आहे. असे असल्याने तेथे एकूण १००० लोक आहेत, ९९+९०० / १००+८९९ पिंगट आणि काळे (डोळ्यांचे)लोक आहेत आणि उरलेला 'मी' कोणत्याही रंगाचे डोळे असणारा असू शकतो या गोष्टी तेथील प्रत्येकाला 'ताबडतोब' आणि 'आपोआप' तर्काने कळलेल्या आहेत. त्यामुळे ते सार्वत्रिक ज्ञान आहेच. (विकीवरील कॉमन नॉलेजचे आर्टिकल वाचले.तरीही - असो.)
In reply to ती गोष्ट सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत होणे by विसुनाना
In reply to ती गोष्ट सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत होणे by विसुनाना
In reply to असे असल्याने तेथे एकूण १००० by गणेशा
सर्व लोक एकदुसर्याला पाहू शकतात, एकमेकांची संख्या मोजू शकतात.-याचा अर्थ मग काय घ्यायचा?
In reply to कोणतीही नवी माहिती नाही. by विसुनाना
कोणतीही नवी माहिती नाही.विसुनानांशी सहमत आहे, असेच काहीसे उत्तर सुरुवातीला मी दिले होते, पण हे ट्रीव्हिअल उत्तर झाले. (अर्थात, एकच पिंगा असता तर हे ट्रिव्हिअल नाही)
एका धार्मिक प्रथेनुसार या