नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी
In reply to तसे सांगणे अवघड आहे. मला by अभिज्ञ
In reply to हा धागा by श्रावण मोडक
In reply to अगदी असेच by अवलिया
In reply to धन्यवाद. ९८ झालेत. by अरुण मनोहर
In reply to आता ९९ by अवलिया
In reply to आणि हे १०० पेढे काढा !! by अवलिया
In reply to आणि हे १०० पेढे काढा !! by अवलिया
In reply to हे घ्या पेढे! by अरुण मनोहर
In reply to तसे सांगणे अवघड आहे. मला by अभिज्ञ
In reply to बरोबर मला एक अॅडिशन करायची by विजुभाऊ
In reply to हा हा मस्त धागा by शुचि
In reply to हा हा मस्त धागा by शुचि
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
In reply to रात्री ढाराढुर मोठ्याने घोरत by अविनाशकुलकर्णी
In reply to ह्म्म्म्म्म by आदिजोशी
In reply to उ . न . क.. ? by योगी९००
In reply to अरुणकाका, बिचार्या काकी. by यशोधरा
In reply to अरुणकाका, बिचार्या काकी. by यशोधरा
In reply to उलटे देखील असू शकते, ही by अरुण मनोहर
In reply to उलटे देखील असू शकते, ही by अरुण मनोहर
In reply to हां असू शकते की, पण इथे आमाला by यशोधरा
In reply to काकी अदृश्य रुपाने मिपावर असु by अवलिया
In reply to अच्छा! मग या हो काकी इथे, by यशोधरा
In reply to हां असू शकते की, पण इथे आमाला by यशोधरा
In reply to >>>पण इथे आमाला काकी दिसत by अरुण मनोहर
In reply to टोपण नाव - दृश्य स्वरुप वाचन by अवलिया
In reply to ;) by ऋषिकेश
In reply to >>>बाकी शंभर प्रतिसादांबद्द्ल by अरुण मनोहर
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by अवलिया
In reply to धीर देण्याचे सोडून हा कसला by अरुण मनोहर
In reply to ;) by ऋषिकेश
लग्नाला वर्ष होतंय अजून त्यामुळे अजूनतरी तिडीक उठत नाहीनेमक्या कोणाच्या? (स्पष्टीकरण:कृपया हा प्रश्न 'नेमक्या कोणाच्या डोक्यात तिडीक उठत नाही?' असा वाचावा, 'नेमक्या कोणाच्या लग्नाला वर्ष होतंय अजून?' असा नव्हे, ही नम्र विनंती.) - (अनुभवी) पंगा.
In reply to ;) by ऋषिकेश
In reply to ५) पडले तरी नाक वर. आधी तर by इंटरनेटस्नेही
In reply to तुला रे कसला अनुभव? by रेवती
In reply to शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच by इंटरनेटस्नेही
In reply to +१ by स्पा
In reply to १)माहेरी जाताना अथवा येताना by विजुभाऊ
In reply to काय बोललात विजुभाऊ! यावरून by अरुण मनोहर
In reply to काय बोललात विजुभाऊ! यावरून by अरुण मनोहर
In reply to म्हणूनच by सहज
In reply to काय बोललात विजुभाऊ! यावरून by अरुण मनोहर
In reply to १)माहेरी जाताना अथवा येताना by विजुभाऊ
In reply to कालानुरुप बदल by kamalakant samant
In reply to सिंगल मिंगल असल्याने धाग्यावर by परिकथेतील राजकुमार
In reply to पर्या... by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to पर्या... by जाई अस्सल कोल्हापुरी
शहाणा असशिल तर लग्न करु नको हो!...मी शहाणाच आहे ;)
In reply to शहाणा असशिल तर लग्न करु नको by परिकथेतील राजकुमार
In reply to तु कधी शाना झाला ? काल by नरेशकुमार
तु कधी शाना झाला ? काल तर..............शानाच आहे मी. नाहितर तुमच्या खर्या आणि खोट्या आयडीचे आयपी तुमच्या हापिसात पाठवले नसते का? :) बाकी तुम्ही आमच्या फुकटच्या चौकशा करणे सोडून कामधंद्यात लक्ष घालाल तर मिळालीये ती नोकरी तरी टिकुन राहिल. नाही का ?
In reply to तु कधी शाना झाला ? काल by परिकथेतील राजकुमार
In reply to सिंगल मिंगल असल्याने धाग्यावर by परिकथेतील राजकुमार
In reply to १.मॉलमध्ये एखादी गोष्टच by कानडाऊ योगेशु
In reply to बायांची जात लई बेरकी... by योगप्रभू
हा ज्याचा अनुभव आहे त्या नवर्याविषयी कृपया चौकशी करु नये.भापो ;)
In reply to बायांची जात लई बेरकी... by योगप्रभू
यांची एखादी जुनी मैत्रिण वाटेत भेटली, की कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उगाळत बसायच्या आणि रस्त्यात तासभर गप्पा मारायच्या. नवरे आपले इकडे तिकडे बघत उभेरोखून बघत रहायचं...मैत्रिणीकडं. न्याहाळायचं..बायकोला समजेल असं. आणि नंतर "ही ती तीच ना गं? बरीच वेगळी दिसतेय ह्यावेळी.." वगैरे काहीतरी फडतूस बोलायचं. सख्ख्या बायकोला तिच्या नवर्यानं जरी आज तू वेगळी दिसतेयस असं म्हणलं तरी लग्गेच विश्वास बसतो, तिथं परक्या स्त्रीबद्दल काय अविश्वास दाखवणार? ;)
पण तेच नवरा त्याच्या मित्राशी गप्पा मारत उभा राहिला, की पाच मिनिटातच पोरं हात खेचायला लागतात. 'बाबा! चल ना घरी लवकर. मला घाईची लागलीय.' बहुतेक बाबा लोकांना या प्रकाराचा कधीच संशय येत नाही. पण ही बायकांच्या जातीची खूप जुनी युक्ती आहे."एऽऽ..ह्याला/हिला/ह्यांना घेऊन तू घरी जा गं. मी ह्याच्यासोबत जरा जाऊन येतो.".."चल रे" असं म्हणून डायरेक्ट चालू लागायचं ;) नंतर घरी गेल्यावर काय होईल तो होईल हंगामा! अरे....मेलेलं कोंबडं काय अगीला भितं का? :D >>किमान शब्दात कमाल पाणऊतारा करण्याची कला यांना जन्मजात साध्य असते. ह्याला पर्याय नाय बा. आपण सोईस्कर बहिरे होणं हेच बरं.
In reply to खी खी खी! by धमाल मुलगा
In reply to धमु! मला एक उपाय सुचतोय.. by योगप्रभू
In reply to हे त्या मत्रिणीने ऐकायला by अरुण मनोहर
In reply to सही जवाब... by योगप्रभू
In reply to खी खी खी! by धमाल मुलगा
In reply to श्री धमाल मुलगा ; तुमच्या या by विजुभाऊ
सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही.मांडी घालून ताठ बसा. अशा अवस्थेत छान डुलकी काढायची सवय करुन घ्या. एकदा प्रवचन सुरु झालं की सरळ माडी घालून बसायचं आणि मस्त झोप काढायची. नियमाप्रमाणं, "इतका वेळ मी काय बडबतेय? भिंतीशी बोलतेय का?" वगैरे समारोपाचे शब्द आपल्याला गदागदा हलवत आदळतातच. डोळे उघडून प्रसन्न हसायचं आणि म्हणायचं, "अरे, अचानक समाधीच लागली." ;)
कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.सहमत! ह्यावर उपाय नाही. आपण फक्त मान डोलवायची असते.
ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!आध्यात्मिक पोपटपंची फेकायची हो. "जे नजरेला दिसतं तेच सत्य मानणं हे नेहमीच सत्य आचरण नसतं. ..." वगैरे वगैरे...फुल्ल ब्याटिंग करायची.
आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही.उत्तरः "देह झाकायला जे जे योग्य ते ते सारेच उत्तम! आता आस लागली आहे ती मनाची कवाडं उघडण्याची! " पाऽऽर भिंगरी करुन टाकायची राव समोरच्याची.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?उत्तरः "सच्चिदानंद! सच्चिदानंद!! तुझ्या तोंडूनही साक्षात भगवंतच वदतो आहे, माझ्याही तोंडून तोच वदतो आहे. सारा त्याचाच खेळ! अश्रुपात करु नकोस, त्यापेक्षा शक्तीपाताची दिक्षा का घेत नाहीस तू?"
कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.पर्याय नाही! :( जमलंच तर पुन्हा मांडी, पाठीचा कणा ताठ आणि झकास डुलकी..हे आपलं..समाधी! ;)
ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.उत्तरः "भगवंता, तुझ्या अजाण लेकराची अशी परिक्षा घेतोस होय? तू अनादी, तू अनंत!! मी पामर काय ओळखणार? हे सद्गुरू, तूच आता त्राता. तूच मार्ग दाखव. " ;)
कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.उत्तरः "माई, हे साऽरं सापेक्ष नाही का? तुझ्या मनःशांतीसाठी मी रोज प्रत्येक गोष्टीला 'छान' हे उत्तर देईनही.. तूच सांग, काय करु? मला तर आजकाल सारं जगच सुंदर दिसू लाग्लं आहे." ('माई' शब्द महत्वाचा. बायको चरकलीच पाहिजे. ;) )
स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?'हा हा हा! तो जिवंत राहिल का? ;)
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.थोडे दिवस जास्त समान का? पुर्णाधिकार देऊन टाका. काहीही विचारलंच तर एकदा 'सच्चिदानंद सच्चिदानंद!'असा (किंवा तत्सम) पुकारा करुन "तूच काय ते ठरव. मला हल्ली ह्या ऐहिक जगात काहीच राम दिसत नाही की काही सुचत नाही." असं टेचदार उत्तर उत्तर द्यायचं. थोडक्यात काय, तर "आपला नवरा आता हातात राहतो, की जातो सगळं सोडून हिमालयात" अशी भिती वाटायला लागली पाहिजे. ;) टीपःभुमिकेला वजन येण्यासाठी आधी साधारण महिनाभर आध्यात्मिक विषयांवरचे निरनिराळे ठोकळे पुस्तकं घरी आणून ठेवावी. रोज त्यातलं थोडं का होईना वाचन करावं. त्याने ऐनवेळी फेकायला चांगल्या भरदार पल्लेदार वाक्य-शब्दांची बेगमी होते. तीन महिन्यांनी पुन्हा या कन्सल्टेशनसाठी. आत्ताची फी बाहेर द्या. फक्त $३०००/- ;)
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
In reply to हा हा हा काय चावटपणा लावलाय? by शुचि
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
In reply to जगदंब! जगदंब! धम्या इश्वर by अरुण मनोहर
In reply to ख्या ख्या ख्या! by धमाल मुलगा
In reply to हा हा हा! लै भारी! ह. भ. प. by नगरीनिरंजन
In reply to आम्ही आयकले की बायकास्नी by अरुण मनोहर
In reply to <दचकल्याची स्मायली> by धमाल मुलगा
In reply to आयला मी आपलं सरळ विचारलं राव, by नगरीनिरंजन
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
In reply to लावालाव्या... by अरुण मनोहर
In reply to असुद्या! by धमाल मुलगा
In reply to >>करावं. नायतर मग ह्या लेखात by अरुण मनोहर
In reply to ख्या ख्या ख्या! by धमाल मुलगा
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
In reply to बायकोला जागेवर आनन्याचे by नरेशकुमार
In reply to आमची कापी नोंदवायची आहे. by अरुण मनोहर
In reply to आमची कापी नोंदवायची आहे. by अरुण मनोहर
In reply to रॉयल्टी... by धमाल मुलगा
In reply to धमुराव, तुम्हिह्च सान्गा काय by नरेशकुमार
In reply to >>बायकोला जागेवर आनन्याचे by धमाल मुलगा
In reply to >>बायकोला जागेवर आनन्याचे by धमाल मुलगा
In reply to झक्कास धागा. :) by धमाल मुलगा
In reply to हे हे by पैसा
In reply to हे हे by पैसा
In reply to हो हे मात्र खरे! बायका सगळी by अरुण मनोहर
In reply to मग? by पैसा
In reply to हो हे मात्र खरे! बायका सगळी by अरुण मनोहर
In reply to >>>>>> बायका सगळी गुपीते किती by जाई अस्सल कोल्हापुरी
बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै & बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाहीयावाक्यांत काहीही विरोधाभास नाही... कारण जी काही बडबड करतात ती अगदीच वायफळ प्रकारची असते... अन गुपीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्प्पीत हो ते कसं बरं फुटणार एखादीकडून... असं आहे तर अन तुम्हाला वाटते मजाक ऐ...
In reply to आणी by उल्हास

In reply to हा विषय by चौकटराजा
१> चार दिवस नवर्याचे, (सासर्याचे जुने आहे, नवर्याचे लेटेस्ट!) २> नव'वरु', (नवीन लग्न झालेल्या पतीची कथा) ३> कुल 'वरु', (पतीजात रुढीने जगणार्या पतींची गाथा) ४> सांभाळ रे, ('मरशील नाहीतर' हे सबटायटल!) ५> आल्या घरी तु निट रहा, (पुरुषाला उद्देशून ;) ) ६> बे-ताल, (धर पाय न्हायतर सोस हाल) ७> हा भास हा! (नव मुलीं पाहण्याचा) ८> ह्या गोजिरवाण्या गुत्त्यात, (रमणीय क्षण) ८> दोन चपट्या दोघे आपण, (रमणीय क्षण पार्ट-२) ९> एकाच या जन्मी टळू, (भांडणकल्लोळ/ वास्तवदर्शी मालिका) १०> पिंजरा (फॉर मेन) ११> सासरा पण कधी जावई होता. (नवीन मराठी आवृत्ती) १२> एका लग्नाची तिसरी बायको (डॉक्टरसाहेब स्पेशल सुखांत सिरिअल)=> (न स्थिरावलेला सुखी पुरुष!) १३> पुढच पाऊल (मागे जाताना) १४> बांध बायकोचे (पतीमर्यादा) १५> मुक्तीबंधन (एक केविलवाणा ध्यास) १६> होम मिनिस्टर (पती स्पेशल= सुत्रधार होम मिनिस्टर 'राखी सावंत') (सुचना:- राखी सावंत चालणार नसेल तर तसे आमच्या चॅनलला व्यनी करुन कळवा. आंम्ही तात्काळ तिच्या जागी नवीन स्वस्तातली होम मिनिस्टर निवडू! ;) )
सध्या एक चित्रपट काढायचाही विचार आहे. त्याचे नाव "कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे. तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी! (लोहे को लोहाच काटता है म्हणून चॅनेलचा मुहुर्त आमावस्येलाच ठेवण्यात आला आहे. सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. घरुन पोट भरुन जेऊन या येथे जेवणाची अपेक्षा करु नका.)
In reply to +१ चौकट राजा by अन्नू
In reply to लै जिक्रीरीच काम ! पस्तावशाल ! by चौकटराजा
In reply to धन्यवाद by किचेन

In reply to ह्ये म्हणजे उंदराला मांजर by अन्नू
In reply to लपु नका.अस लपुन चालणार नहि. by किचेन
दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.या भावना व्यक्त होण्यासाठीच तर आंम्ही वर नमुद केलेल्या नवीन सिरिअल्य काढण्याचे योजले आहे.

In reply to दिवसां... by अन्नू
In reply to लपु नका.अस लपुन चालणार नहि. by किचेन
दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.असं काही तरी लिहित जाऊ नका हो... ;)
तसे सांगणे अवघड आहे. मला