हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली.
पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
यामुळे देव व माणुस या मधलं अंतरच मिटुन जातं आहे असं वाटतं, माणसानं जरुर प्रयत्न करावा देव व्हायचा आणि व्हावं देखिल त्याला ना नाही, पण देवाला असं सामान्य माणसाच्या पातळीला आणुन बसवावं याचं वाईट वाटतं.
हा प्रकार पण अंधश्रद्धेचाच किंवा अतिश्रद्धेचा प्रकार वाटतो मला. या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ? असल्यास त्यांवर व त्यांच्या ब-या वाईट परिणामांवर इथे चर्चा व्हावी हा या धाग्याचा उद्देश.
हर्षद.
वाचने
14466
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
बालकथा आवडली . प्रतिक्र्या
यावेळी बाप्पाचा स्वेटर
रविवार पर्यंत थंडी राहिली तर
In reply to यावेळी बाप्पाचा स्वेटर by अनामिक
ह्यो घ्या फुटू
In reply to रविवार पर्यंत थंडी राहिली तर by ५० फक्त
कसला गोड दिसतोय बाप्पा ! वा !
In reply to ह्यो घ्या फुटू by विजुभाऊ
खरच गोड दिसतोय जय गजानन.
In reply to कसला गोड दिसतोय बाप्पा ! वा ! by अवलिया
एकदम गोग्गोड दिसतो आहे
In reply to खरच गोड दिसतोय जय गजानन. by परिकथेतील राजकुमार
एकदम "चिंगु" दिसतोय.... अजून
In reply to ह्यो घ्या फुटू by विजुभाऊ
स्पा भौ... तुमच्या
In reply to एकदम "चिंगु" दिसतोय.... अजून by स्पा
अग्गं बाई...
In reply to एकदम "चिंगु" दिसतोय.... अजून by स्पा
+१
In reply to अग्गं बाई... by स्मिता.
+१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी
In reply to यावेळी बाप्पाचा स्वेटर by अनामिक
भांडवल हवंय का रे बिपिन
In reply to +१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी by बिपिन कार्यकर्ते
भांडवल ....
In reply to भांडवल हवंय का रे बिपिन by ३_१४ विक्षिप्त अदिती
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to भांडवल .... by कुंदन
अहो हे काहिच नाहि..दुपारी
हे सुद्धा देवाला माणसाच्या
In reply to अहो हे काहिच नाहि..दुपारी by अविनाशकुलकर्णी
काय हरकत आहे?
याला पुणेरी जाज्वल्य अभिमान
In reply to काय हरकत आहे? by असुर
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to याला पुणेरी जाज्वल्य अभिमान by सूड
मिपावर इम्पॉर्टंट चर्चा चालू आहेत रे..
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by अवलिया
(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि
In reply to मिपावर इम्पॉर्टंट चर्चा चालू आहेत रे.. by असुर
पन राहिलेले 'झनलिया' कुठे
In reply to (या शाश्वत प्रश्नावर नाना आणि by परिकथेतील राजकुमार
पन राहिलेले 'झनलिया' कुठे
In reply to पन राहिलेले 'झनलिया' कुठे by नरेशकुमार
किंवा लियाझन होतील.
In reply to पन राहिलेले 'झनलिया' कुठे by परिकथेतील राजकुमार
रसायनशास्त्र, कडबा... रोचक
In reply to पन राहिलेले 'झनलिया' कुठे by परिकथेतील राजकुमार
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to पन राहिलेले 'झनलिया' कुठे by परिकथेतील राजकुमार
तुला दुसरी काही प्रतिक्रीया सुचत नाही का?
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. - by टारझन
शक्यता आहे....
In reply to तुला दुसरी काही प्रतिक्रीया सुचत नाही का? by चिंतामणी
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to शक्यता आहे.... by llपुण्याचे पेशवेll
'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे'
In reply to तुला दुसरी काही प्रतिक्रीया सुचत नाही का? by चिंतामणी
हे घ्या
तुमि घातला, आमि का नाय
In reply to हे घ्या by बिपिन कार्यकर्ते
षोडोषोपचार...
गणपतीची प्रतिकारशक्ती
In reply to षोडोषोपचार... by प्रशु
मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा
असु द्या स्वेटर
In reply to मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा by Nile
LOL! त्याला बोलायचं - सॉरी -
In reply to असु द्या स्वेटर by पिवळा डांबिस
मिपावर येउन गेला असा
हे असे देवी देवतांच्या नावाने
शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या
हा हा हा ...
डॉण्या गंपत्ती. =)) =))
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
>>इसर्जनाची मिरवनूक कदी
In reply to डॉण्या गंपत्ती. =)) =)) by विजुभाऊ
बापरे... आता ?
लपता का हो गवि, घाबरले का काय
In reply to बापरे... आता ? by गवि
स्वतःच्या खिशातुन पैसे
तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक
In reply to स्वतःच्या खिशातुन पैसे by परिकथेतील राजकुमार
हा हा हा .... सह्मत आहे रे
In reply to तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक by टारझन
ये पब्लिक है, ये सब जाणती है.
In reply to तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक by टारझन
हा हा हा !!
In reply to तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक by टारझन
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to हा हा हा !! by अर्धवटराव
१००% सहमत!
In reply to स्वतःच्या खिशातुन पैसे by परिकथेतील राजकुमार
+१
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to +१ by स्पा
घालायचा तर मान्टो कार्लोचा
देवाला दागदागिने, उपरणी ,
नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.
In reply to देवाला दागदागिने, उपरणी , by पक्या
देव हाच आपण मनुष्यांनी
देव हाच आपण मनुष्यांनी
In reply to देव हाच आपण मनुष्यांनी by गवि
नाही,अजुन ही काही जणीना
In reply to देव हाच आपण मनुष्यांनी by परिकथेतील राजकुमार
अन, प्यॅन्ट म्हनुन काय घातलयं
In reply to देव हाच आपण मनुष्यांनी by गवि
तिथले पुजारी सांगत होते की या
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन
अरे त्या श्रीरामाला एकदाचे