आपण मराठी बोलतो ?
In reply to परदेशात जाऊन राहणारी माणसे by नगरीनिरंजन
In reply to परदेशात जाऊन राहणारी माणसे by नगरीनिरंजन
In reply to >>मराठी दुकानदार मराठी by यशोधरा
In reply to बरोबर आहे तुमचे आणि अशी by नगरीनिरंजन
In reply to > दुकानात सहज उपलब्ध नसलेले by यशोधरा
In reply to +१ by अवलिया
In reply to ह्याला माझे समर्थन आहे by यशोधरा
In reply to तुमच्या समर्थनाची by अवलिया
In reply to > दुकानात सहज उपलब्ध नसलेले by यशोधरा
In reply to असे असेल तर फारच चांगले. by नगरीनिरंजन
In reply to असे असेल तर फारच चांगले. by नगरीनिरंजन
आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ?मी महाराष्ट्रात राहात नाही तेव्हा पहिला प्रश्न माझ्यासाठी तरी गैरलागू. जेव्हा महाराष्ट्रात येतो किंवा कुठेही असताना मराठी लोकांशी बोलताना मराठीतूनच बोलतो.
आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ?अभिमान म्हणजे काय?मराठी भाषेचा अभिमान कशासाठी?मी मराठी घरात जन्माला यावे यासाठी प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.मराठी भाषा मला जन्मत: काहीही न करता मिळाला.कदाचित तशीच मल्याळम, कन्नड, फ्रेंच,अरबी यापैकी एक भाषाही मिळू शकली असती.तेव्हा मराठी भाषेचा अभिमान वगैरे अजिबात नाही.पण जन्मापासून तीच भाषा बोलत असल्यामुळे आपुलकी मात्र नक्कीच वाटते आणि शक्यतो त्याच भाषेत संवाद साधायचा माझा प्रयत्न असतो. मराठी भाषा मागे पडत आहे याचे कारण (मला वाटते) की मराठी लोक हे कट्टर "मराठी बाण्याचे" आहेत पण मराठी समाज अजूनही उद्योगधंदे,सत्तास्थाने यात पुढे नाही.या जगात पैसाच बोलतो हे एक कटू सत्य आहे.मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात. ज्या समाजाची भाषा ही ज्ञानाची, सत्ताकारणाची, अर्थकारणाची भाषा असते त्या भाषेचे वर्चस्व जास्त असते.लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको.अर्थात याला काही अपवाद आहेतच-- मराठी आणि अन्य भाषांमधील साहित्य, भारतीय तत्वज्ञान वगैरे पण अशा क्षेत्रांचा आजच्या काळात पैसे कमवायला फारसा उपयोग होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत.
In reply to कारण by क्लिंटन
In reply to कारण by क्लिंटन
In reply to एक नंबर by वडिल
In reply to कारण by क्लिंटन
In reply to कारण by क्लिंटन
In reply to कारण by क्लिंटन
In reply to >>मराठी माणसाकडे पैसा कमी by विश्वनाथ मेहेंदळे
जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच नाबरोबर आहे.पण ती प्रगती त्यांनी कशी केली हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा.जपानी लोकांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये, जर्मनांनी मूलभूत आणि उपयोजित क्षेत्रात (भौतिकशास्त्रापासून ऑटोमोबाईलपर्यंत) मोठी झेप घेतली.ही सगळी क्षेत्रे त्यांनी एकतर स्वत: सुरू केली किंवा आधीच असलेल्या क्षेत्रात प्रचंड आणि अमूलाग्र बदल घडवून आणले असे म्हटले तरी चालेल. उदाहरणार्थ क्वांटम मेकॅनिक्स हे पूर्णपणे जर्मनांनी सुरू केलेले क्षेत्र आहे.त्यात मॅक्स प्लॅन्कपासून आईनस्टाईन,श्रोडिंजर,हायजेनबर्ग,आईन्स्टाईन अशा अनेक जर्मन शास्त्रज्ञांनी मोलाचा वाटा उचलला.दुसरा जर्मन लुडविग प्रॅंटलने boundary layer theory मांडली आणि तो aerospace engineering चा पाया ठरला.इतरांनी शोधून काढलेली इलेक्ट्रॉनिक्स चीप घेऊन जपान्यांनी त्यात प्रचंड भर टाकली आणि त्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला.तसे दुर्दैवाने एकाही क्षेत्रात आपल्याकडे होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या देशांमध्ये मूलभूत संशोधन होत होते.तसे भारतात व्हायला लागले तरच इंग्रजी भाषेविषयीचा आपला मुद्दा मान्य.नाहीतर केवळ इतर भाषांमधील संज्ञांचे भाषांतर करून केवळ आपण आमच्या भाषेत शिकतो या अहंकार सुखावणाऱ्या समाधानापेक्षा फारसे काही पदरात पडणार नाही.तेव्हा मूलभूत ज्ञान आपल्याकडे निर्माण होत नाही तोपर्यंत भाषा हा दुय्यम मुद्दा आहे असे मला म्हणायचे आहे.
In reply to माइंड ब्लोइंग..... by स्वप्नांची राणी
In reply to गगनविहारी ह्यांच्याशी by निनाद मुक्काम …
In reply to अच्छा अच्छा आपण परदेशात असता by परिकथेतील राजकुमार
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
In reply to अवान्तर : अशक्यप्राय by मुलूखावेगळी
In reply to खटकलं..... by मन१
हे खरं तर "...इतर मराठी शब्द आता मेलेत का ?" असं असतं तरी चाललं नसतं का?शक्यता नाकारता येत नाही. - मनिल
In reply to खटकलं..... by मन१
In reply to म्हणजे by शेखर काळे
In reply to शक्यता नाकारता येत नाही by अवलिया
In reply to म्हणजे by शेखर काळे
कौतुक करायला मोठे मोठे बोजड शब्दच वापरायचे तर मराठीत आहेत की ...उदाहरणे देता येतील काय ? परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?
In reply to कौतुक करायला मोठे मोठे बोजड by परिकथेतील राजकुमार
परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?शक्यता नाकारता येत नाही . - परिल
In reply to कौतुक करायला मोठे मोठे बोजड by परिकथेतील राजकुमार
In reply to म्हणजे by शेखर काळे
In reply to महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे by सुधीर काळे
In reply to अरे भाऊ... by दैत्य
परदेशात जाऊन राहणारी माणसे