ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.

वाचने
10302
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे रांगोळी. तिसरा फोटो
सहमत.
In reply to छान आहे रांगोळी. तिसरा फोटो by यशोधरा
छान आहे
असेच म्हणते
यशोधरा, गणपा, स्नेहाराणी
ज ह ब ह रा ग जा गु ता ई !!
जबरा रे सुहाश्या..
In reply to ज ह ब ह रा ग जा गु ता ई !! by सुहास..
छान...
मला गुलछडीचा केलेला उपयोग
मस्तच रांगोळी जागुतै.
मस्तच!! फार सुंदर जमलीये
धन्स
In reply to मस्तच!! फार सुंदर जमलीये by प्राजु
मस्त! मलाही प्राजु सारखाच
रन्गोलि
खूप सुंदर....
छान !
प्राजु, राघव निशिगंधा म्हणजेच
फोटो दिसले नसल्याने खुप
सुंदर. विड्याच्या पानांचाही
फुलांची रांगोळी
मस्त !
जागल्या, शुभ बोल नार्या.
जागुतायची रांगोळी क्लासच
छान रांगोळ्या .तिसरी नाजूक
पिंगु, प्रकाश धन्यवाद. प्रकाश