सावरकर आणि नास्तिकवाद
In reply to नास्तीक सावरकर !! by अर्धवटराव
सावरकर नास्तीक अजीबात नव्हते.VD Savarkar was publicly an atheist.Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false. संदर्भ: Kumar, Pramod (1992). Towards Understanding Communalism. Chandigarh: Centre for Research in Rural and Industrial Development. p. 348. ISBN 9788185835174. OCLC 27810012. मिपाकर विकास आणखी प्रकाश टाकतीलच.
आता वरील मतांना पुराव्यानिशी शाबीत करायच्या भानगडीत मी पडणार नाहिनिदान काही संदर्भ तरी द्या.
In reply to ह्या विषयी आपले मत काय? by आमोद शिंदे
In reply to नास्तिक सावरकर !! by अर्धवटराव
अवांतर : खाली इंद्रजीतचा फार उत्तम प्रतीसाद आलाय. सावरकरांच्या आस्तिक्याबद्दल माझं तसच मत आहे.इंद्रजीत ह्यांच्या प्रतिसादात "सावरकर देव मानत नव्हते" असे लिहिले आहे. तरीही त्यांना अस्तिक म्हणायचे असेल तर तुम्ही म्हणू शकता. माझ्या मते जो देव मानत नाही तो नास्तिक.
In reply to अवांतर : खाली इंद्रजीतचा फार by आमोद शिंदे
In reply to ०.००००१ % by अर्धवटराव
तुमच्या व्याख्येने जातो म्हटलं तर जगातले ०.०००००१% लोक देखील आस्तीक उरणार नाहित. देव मानणं हि फार फार अवघड गोष्ट आहे...मग तुमची व्याख्या काय बरे? देव मानणं ही अवघड गोष्ट आहे? त्यात अवघड काय आहे?? अगदी शुचि सारख्यांच्यापासून कुणीही देव मानताना पाहिले आहे, त्यात नेमके अवघड काय?
In reply to तुमच्या व्याख्येने जातो by आमोद शिंदे
In reply to देव मानण्याच्या व्याख्या !! by अर्धवटराव
साधारणत: "देव" या संकल्पनेच्या २ व्याख्या आहेत... १) विश्वनियंता- जो या विश्वाचा पसारा एका हाती चालवतो. हि व्याख्या मानतो म्हटलं तर आपले कर्म करुन आपले भविष्य घडवायचा किती स्कोप आहे, या विचाराने आपली झोप उडायला हवी २) सच्चिदानंद- सर्व दृष्य्-अदृष्य जगाचं मूळ आणि एकमेव कारण, सर्व प्राणीमात्रांचं खरंखुरं स्वरूप. हि व्याख्या मानतो म्हटलं तर "मी आणि इतर" हा भेद नाहिसा होउन मनुष्य सर्व चिंता, दु:खां पासुन अलीप्त होईल.बरं! (संदर्भ काय तुम्ही देत नाही. तेव्हा तुर्तास बरं!)
यातील कुठलीही व्याख्या मानणारे मला तरी कोणी भेटलं नाहि अजून. तुम्हाला काहि अनुभव ??व्याख्या कुणी केल्या? नक्की दोनंच आहेत का?
अवांतर, पण महत्वाचं- जाणण्यात आणि मानण्यात फार फरक आहे. 'मानणं' हा मनाच्या प्रांतातला विषय आहे... तुम्ही जे काहि "मानता" त्याचं प्रतीबींब तुमच्या वागण्यात, विचारात पडायलाच हवंनक्की मुद्दा काय आहे? देव मानतो तो देवळात जातो. म्हणजेच मानण्याचे प्रतिबींब वागण्यात नाही का? त्यात असामान्य किंवा अवघड काय आहे?
In reply to साधारणत: "देव" या by आमोद शिंदे
In reply to परत एकदा !! by अर्धवटराव
In reply to देव मानतो तो देवळात जातो. by आमोद शिंदे
In reply to "असामान्य काय" चे उत्तर !! by अर्धवटराव
In reply to सावरकर आस्तिक होते असे तुमचे by आमोद शिंदे
In reply to बरं !! by अर्धवटराव
In reply to अनुयायांनी नेत्याच्या by आमोद शिंदे
In reply to देव मानण्याच्या व्याख्या !! by अर्धवटराव
१) विश्वनियंता- जो या विश्वाचा पसारा एका हाती चालवतो. हि व्याख्या मानतो म्हटलं तर आपले कर्म करुन आपले भविष्य घडवायचा किती स्कोप आहे, या विचाराने आपली झोप उडायला हवीअसा विश्वनियंता आहे असे मानतात पण तरीही ज्यांची झोप उडालेली नाही अशांना तुम्ही काय म्हणता? असे लोक आहेत हे पुराव्यानिशी शाबीत करायच्या भानगडीत मी पडणार नाहि... त्याचा काहि फायदा नाहि.
In reply to १) विश्वनियंता- जो या by Nile
In reply to पुराव्याचि गरज नाहि राव !! by अर्धवटराव
जो "जाणतो" कि विश्वनियंता आहे, पण "मानत" नाहि... (जाणता) अर्धवटराव -रेडि टु थिंकअहो हो, पण त्यांना तुम्ही म्हणता काय? बाकी जाणणारे अजाण इतके झालेत सद्ध्या की तो विषयच नको.
In reply to जो "जाणतो" कि विश्वनियंता by Nile
In reply to नास्तीक सावरकर !! by अर्धवटराव
In reply to यावरुन by कवितानागेश
In reply to माउ! __/\__ by स्पंदना
In reply to यावरुन by कवितानागेश
In reply to अरे बापरे by नितिन थत्ते
In reply to सहमत आहे. परंतु ते देवपूजा, by अवलिया
परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्यानेतुम्ही स्वतः देवपूजा करणारे. तेव्हा सावरकर देवपूजा करणार्यांवर जी टीका करत ती तुम्हाला मान्य आहे का? सावरकरांचा हेतू उदात्त होता हे तुम्हाला मान्य आहे तर तुम्ही देवपूजा करायचे थांबलात का?
सावरकरांनी त्यांच्या कर्मकांडविरोधी आग्रही प्रतिपादनातले किती मुद्दे आद्य शंकराचार्यांच्या साहित्यातुन घेतले आहेत यावर आमोद शिंदे किंवा नितिन थत्ते प्रकाश टाकतील.नाही बुवा. हा मुद्दा नविनच आहे. तुम्हीच प्रकाश पाडा.
In reply to परंतु ते देवपूजा, धर्म by आमोद शिंदे
In reply to सावरकर देवपूजा करणार्यांवर by अवलिया
परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्यानेअसे तुम्हीच लिहिले आहे. देवपूजा करणार्यांवर ते टीका करत असा त्याचा अर्थ होतो. तसेच..
VD Savarkar was publicly an atheist.Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false.ह्याचे काय?
In reply to परंतु ते देवपूजा, धर्म by आमोद शिंदे
परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्यानेअसे तुम्हीच लिहिले आहे. देवपूजा करणार्यांवर ते टीका करत असा त्याचा अर्थ होतो. हा हा हा सोईस्कर निष्कर्ष. चालू द्या !
In reply to परंतु ते देवपूजा, धर्म by अवलिया
In reply to बरं.. by आमोद शिंदे
In reply to काय करायचे आहे या वाक्याचे ? by अवलिया
In reply to ह्या वाक्यात सावरकर अॅथेइस्ट by आमोद शिंदे
In reply to काय करायचे आहे या वाक्याचे ? by अवलिया
VD Savarkar was publicly an atheist. Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false.
वी डी सावरकर सार्वजनिक रूप से एक नास्तिक था. यहां तक कि जब वह हिंदू महासभा के नेता सार्वजनिक रूप से घोषणा की कि वह इस्तेमाल किया और विज्ञापित था नास्तिकता पर क्यों भगवान वहाँ नहीं है और सभी धर्मों झूठे हैं क्यों, पर व्याख्यान दिए.
मला thank you बोलाय्ला विस्रु नका.In reply to अरे बापरे by नितिन थत्ते
In reply to नितिन थत्ते जी by चिंतामणी
In reply to नितिन थत्ते जी by चिंतामणी
In reply to मिपाकरांना सावरकरांच्या by अप्पा जोगळेकर
सावरकरांना काय वाटत होते आणि काय पटत नव्हते यावर स्वतःची मते बनवण्याचे काही कारण दिसत नाही.'सावरकरांना मानतो' असे म्हणणे म्हणजे काय मग? सावरकरांना काय वाटत होते, त्यांची मते काय होती ह्याच्याशी काहीही देणे घेणे असू नये असे तुम्हाला का वाटते?
In reply to सावरकरांना काय वाटत होते आणि by आमोद शिंदे
In reply to 'सावरकरांना मानतो' असे म्हणणे by अप्पा जोगळेकर
In reply to सावरकर,गांधी, महम्मद अली जीनांनाही मानतो by चंद्रू
जसवंतसींग आणि आडवानी हे दोघेही सावरकरवादी असल्याकारणाने त्यांना महम्मद अली जीनांचे महत्व कळले आहे.विचार करण्यासारखी टिप्पणी आहे. जिना जेवढे बदलत गेले होते, तेवढे सावरकर बदलत गेलेले नाहीत हा भागही लक्षात ठेवला पाहिजे.
In reply to सावरकरांना काय वाटत होते आणि by आमोद शिंदे
In reply to 'सावरकरांना मानतो' असे म्हणणे by अप्पा जोगळेकर
सावरकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये शिवाजीला दोष दिलेला आहे. त्यांच्या मते शत्रूच्या स्त्रियांना बटकी बनवणे, त्यांची खांडोळी करणे, आपला धर्म जबरदस्तीने शत्रूवर लादणे या सगळ्या गोष्टी शिवाजीने करायला हव्या होत्या.हे तर फारच स्फोटक आहे. माझ्यासाठी ही माहिती नविन आहे. आप्पा, ह्याच सोर्स मिळू शकेल का?
In reply to माझी करमणूक झाली by कवितानागेश
उदा: मी माझ्या आईला व आजीला पण 'पर्फेक्शनिस्ट' म्हणून मानते, पण त्यांची मते स्थलकालातित मानून हट्टानी पाळत नाहीछान उदाहरण. सावरकरांविषयीही तुमचे हेच मत आहे का? त्यांची देवाविषयीची मते स्थलकालातित आहेत म्हणून असहमत? की आणखी काही..हेच जाणून घ्याचे आहे.
In reply to कालपरवाच सावरकरांचे समग्र by पाषाणभेद
In reply to कालपरवाच सावरकरांचे समग्र by पाषाणभेद
In reply to सावरकर विचार...!! by इन्द्र्राज पवार
In reply to सावरकर विचार...!! by इन्द्र्राज पवार
In reply to प्रश्न सोपा आहे..कठीण करु नका by आमोद शिंदे
In reply to त्रुटी आहे काय? by इन्द्र्राज पवार
In reply to पटतात by ऋषिकेश
तर अशावेळेस बहुसंख्य मिपाकरांना सावरकरांच्या नास्तिकवादा विषयी काय वाटते? आम्ही सावरकरांचे चाहतो आहोत पण त्या बाबतीत आम्ही पूर्ण असहमत आहोत असे साधारण मत आहे का? की सावरकरांना भक्तीरस/अध्यात्म/देव ह्या गोष्टी समजल्या नाहीत असे मत आहे?ह्या सगळ्यानी काय फरक पडतो ? सावरकरांवर श्रद्धा असणे म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकायलाच पाहिजे असे आहे का ? उद्या गणपतीवर श्रद्धा असणार्या सगळ्यांनी उंदरावरुन हिंडायचे काय? टिळकांवर श्रद्धा असणार्यांनी सुपारी खाणे सुरु करायचे काय? का महाराजांवर श्रद्धा असणार्या सगळ्यांनी कमरेला तलवारी लटकावुन हिंडायचे ? हिंदू धर्मात देखील बाबासाहेब आंबेडकरांचा एक चाहता वर्ग आहे, उद्या त्यांनी "आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा आदर करतो" असे म्हणल्यावर मग त्यांना "तुम्ही धर्म का बदलत नाही ? का मग बाबासाहेबांविषयी आदर आहे पण त्यांच्या विचारां विषयी नाही?" असे विचारण्यासारखे आहे. बाकी आपला स्वतःचा एकुणच अभ्यास कमी असल्याने धागा वाचल्या वाचल्या जे मनात आले ते लिहुन मोकळा झालो.
In reply to तर अशावेळेस बहुसंख्य by परिकथेतील राजकुमार
In reply to आश्चर्य by आळश्यांचा राजा
In reply to अजिबात आश्चर्य वाटले नाही, by Nile
In reply to डॉन आणि सॅन्को...! by इन्द्र्राज पवार
त्यांना मूर्ख म्हणणारे नेमके कोणत्या बाबतीत शहाणे आहेत हेच समजून नाही.जरी समजा नसले तरी जगात ढिगाने मुर्ख आहेत याला छेद जात नाही ना? जे शहाणे आहेत त्यांना आपला शहाणपणा सिद्ध करायचा की नाही याची चिंता करुदेत की.
In reply to त्यांना मूर्ख म्हणणारे नेमके by Nile
In reply to जाउ द्या हो. मूर्ख लोकांची by आळश्यांचा राजा
In reply to आश्चर्य by आळश्यांचा राजा
In reply to प्रतिसाद उपाहासत्मक आहे हे by आमोद शिंदे
त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहेयाला अज्ञेयवाद म्हणतात. नास्तिकता नाही. आणि राजकीय स्वातंत्र्याला सावरकरांनी स्वतंत्रता भगवती देवी, अधमरक्तरंजिता, सुजनपूजिता इ. ''भ्रामक'' आस्तिकतावादी संकल्पनांमध्ये कोंबले होते याविषयी आपले काय निरीक्षण आहे? (बादवे अध्यात्म मानणारे काही मार्ग असे आहेत, जे देवाला मानत नाहीत. तेपण आपल्या मते नास्तिकच का?)
In reply to निषेध वगैरे by आळश्यांचा राजा
उपहास कुणाचा आहे हे समजले नसेल तर उपहास समजला आहे असे कसे काय म्हणता? असो.उपहास समजला आहे असे मी लिहिलेले नाही. उपाहासत्मक आहे हे समजले. असे मूळ विधान आहे. कुणाची तरी टर उडवली जातेय हे कळते पण संदर्भ नसल्याने नक्की कुणाची ते कळत नाही असे कधी होतंच नाही का? असो.
समजा, पुन्हा म्हणतो, समजा, सावरकरांना अथक तर्कटी असे विशेषण लावले तर व्यक्तिपूजा न मानणार्या तुम्हांकडून त्याचा निषेध यावा हेही एक आश्चर्यच आहे. असा निषेध माझ्यासारखे व्यक्तिपूजेचे स्तोम माजवणारे, विचारस्वातंत्र्याची गळचेपी करणारे, झुंडशाहीवर विश्वास ठेवणारे इ.इ. लोक करतात!हे काय लॉजीक? एखाद्याची बाजू घेणे म्हणजे व्यक्तिपूजा करणे का? उद्या तुमच्याविषयीही कुणी खोटारडे आरोप केले तर मी तुमचीही बाजू घेउन निषेध करेन पण मग मी तुमचा पूजक झालो का? तुम्हाला तर्काचे बरेच वावडे आहे तुमच्या शैलीतून कळते पण म्हणून इतकेही गुंडाळून ठेवू नका.
बाकी तुमच्या इतर उपप्रतिसादांवरुन चर्चेचा प्रस्ताव नेमका कशाविषयी आहे त्यावर थोडा थोडा प्रकाश पडत आहे. देव मानणार्यांनी, तसेच सावरकरांनाही मानणार्यांनी (म्हणजे त्यांचे विचार मानणार्यांनी) आपापल्या त्रुटी मान्य केल्या की झाले. प्रस्ताव समजल्याचे सर्टिफिकेट त्यांना आपण प्रदान करणार.चर्चा प्रस्तावक ह्या नात्याने नक्की कुणाला चर्चा कळली आहे हे सांगण्याचीही मला मुभा नाही का? मला जे मांडायचे होते ते नेमके समजून ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांना तसे सांगीतले तर हे लगेच सर्टीफिकेट वाटणे कसे काय? {तरीही मी प्रत्येक प्रतिसादावर उपप्रतिसाद लिहिलेला नाही. उदा. खालचा मोडकांचा प्रतिसाद. तो चर्चेशी काहीही संबंध नसलेला असून माझ्यावर व्यक्तिगत रोखाने लिहिलेला आहे, पण त्यांचे इथे असलेले वजन पाहता मी मुद्दाम त्यावर लिहिलेले नाही. कारण त्यांच्याशी असहमत असलेले आयडी इथून गायब होतात असे अनुभवले आहे. असो. }
लिमाउजेट यांनी दिलेल्या प्रतिसादांनंतरही चर्चा चालूच आहे म्हणजे ते प्रतिसाद वाचलेले दिसत नाही. सावरकर अथेइस्ट नव्हते. अॅग्नॉस्टिक होते. अज्ञेयवादीबरं वादासाठी धरू की ते अॅग्नोस्टीक होते. अॅग्नोस्टीक म्हणजे सश्रद्ध नव्हे. तेव्हा सश्रद्धाच्या दॄष्टीकोनातून अॅथेइस्ट काय आणि अॅग्नोस्टीक काय दोघांच्याही विचारांशी असहमती असली पाहिजे.
(बादवे अध्यात्म मानणारे काही मार्ग असे आहेत, जे देवाला मानत नाहीत. तेपण आपल्या मते नास्तिकच का?)संभोगातून समाधीकडे जाणारे किंवा गांजा ओढून अतिंद्रीय अनुभव घेणारे अध्यात्मीकच आहेत ना? माझ्या मते तो विषयच वेगळा आहे.
In reply to उपहास कुणाचा आहे हे समजले by आमोद शिंदे
उद्या तुमच्याविषयीही कुणी खोटारडे आरोप केले तर मी तुमचीही बाजू घेउन निषेध करेनआनंद वाटला. आम्हाला तर्काचे वावडे असल्याचा ''खोटारडा आरोप'' आमच्याविषयी केल्याबद्दल आमची बाजू घेऊन स्वत:चाच निषेध करावा, म्हणजे आमच्या आनंदाला चार चांद वगैरे लागतील!
बरं वादासाठी धरू की ते अॅग्नॉस्टिक होते. अॅग्नॉस्टिक म्हणजे सश्रद्ध नव्हे. तेव्हा सश्रद्धाच्या दॄष्टीकोनातून अथेइस्ट काय आणि अॅग्नॉस्टिक काय दोघांच्याही विचारांशी असहमती असली पाहिजे.बरं. असहमती असली पाहिजे. मग? असहमती असली तर काय असहमत असलेले मत चुकीचे मानायचे का? की आपले मत चुकीचे मानून ती त्रुटी समजायची? समजा मी सश्रद्ध आहे. मग अॅग्नॉस्टिक विचारांना किंवा नास्तिक विचारांना चूक म्हणले पाहिजे का? मी नाही म्हणत. ज्याला वाटेल तसा करतो विचार. काय अडचण आहे? उद्या मी अॅग्नॉस्टिक होऊ शकतो, नास्तिक होऊ शकतो. पुन्हा आस्तिक होऊ शकतो. माणूस सतत बदलत असतो. अनुभव बदलत असतात. मन उघडे ठेऊन जगले तर विचार बदलत जातात. उदा. वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे सावरकर देखील बदलत गेलेले आहेत. सध्या आपल्याला जे काही वाटते तेच अंतिम सत्य आहे असे मानणे हे कोणत्या तर्कसंगत विचारसरणीत बसते? तुमचे जे काही विचार आहेत ते जन्मजात आहेत का? अनुभवानेच बनले ना? वेगळे अनुभव येणारच नाहीत, आणि सध्या आहेत ते विचार बदलणारच नाहीत असे म्हणता येते का? तुम्ही दिलेले दोन पर्याय असे आहेत – १) सदर व्यक्तिचे (बाकीचे) सर्व विचार पटले असले तरी काही विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे. (त्या व्यक्तीचे बाकीचे विचार महानच आहेत.. वगैरे वगैरे आहेच) २) सदर व्यक्तिच्या विचारांना चॅलेंज देण्याची माझी लायकी नाही, मला जे विचार पटत नाहीत ती मी माझी तृटी मानतो. पहिल्या पर्यायात विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे असेच कशाला असायला हवे? विचार बरोबर असूनही असहमत होता येते ना. काय एकाच प्रकारचा विचार बरोबर असतो काय? दुसऱ्या पर्यायात, चॅलेंज देण्याची माझी लायकी नाही असे जर कुणी म्हणले, तर पुढे लिहिलेले विचार पटणे हा भाग येतच नाही. विचार समजत नाहीत असे म्हणायला हवे. ‘पटत नाहीत’ असे म्हणायचे असेल तर पहिल्या पर्यायाकडे जावे. त्यामुळे या पर्यायाला अर्थ नाही.
संभोगातून समाधीकडे जाणारे किंवा गांजा ओढून अतिंद्रीय अनुभव घेणारे अध्यात्मीकच आहेत ना? माझ्या मते तो विषयच वेगळा आहे.अध्यात्माविषयीचे आपले ज्ञान तोकडे आहे असे आपल्या या टिप्पणीवरुन वाटते असे नम्रपणे नमूद करतो. किंवा आपण सिलेक्टिव्हली काही नोंदी करता. असे काहीतरी आहे. योगदर्शनाला सेश्वर सांख्य, अर्थात ईश्वर मानणारे सांख्य दर्शन म्हणतात, अर्थात ईश्वर न मानणारेही सांख्य दर्शन आहे, आणि त्याला नास्तिक दर्शन म्हणत नाहीत. अशा प्रकारच्या अध्यात्माकडे मी लक्ष वेधले होते. असो. तुम्ही म्हणता तसे तो विषय वेगळा आहेच. सिलेक्टिव्ह किंवा तोकड्या ज्ञानावरुन सावरकरांसारख्या समृद्ध विचारवंताला ''नास्तिक'' अशा अतिशय संकुचित चौकटीत बसवून त्यांच्या ''भक्तांच्या'' मानसिकतेवर टिप्पणी करण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे. यात काही 'कुतुहल' वगैरे म्हणता तसे दिसत नाही. असो.
In reply to उद्या तुमच्याविषयीही कुणी by आळश्यांचा राजा
आम्हाला तर्काचे वावडे असल्याचा ''खोटारडा आरोप'' आमच्याविषयी केल्याबद्दल आमची बाजू घेऊन स्वत:चाच निषेध करावा, म्हणजे आमच्या आनंदाला चार चांद वगैरे लागतील!हा अरोप खोटारडा आहे असे सिद्ध होण्या इतपत विदा माझ्याकडे नाही, त्यामूळे तुर्तास निषेध नोंदवू शकत नाही.
समजा मी सश्रद्ध आहे. मग अॅग्नॉस्टिक विचारांना किंवा नास्तिक विचारांना चूक म्हणले पाहिजे का?अर्थातच. सश्रद्ध आणि अॅग्नोस्टीक हे दोन्ही विरुद्ध विचार आहेत. तुम्हाला दोन्ही बरोबर वाटत असतील तर तुम्ही कन्फ्युज्ड आहात. (त्यापेक्षा आमचा नाना बरा.)
ज्याला वाटेल तसा करतो विचार. काय अडचण आहे?ज्याला जसा वाटेल तसा विचार करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, त्यात अडचण काहीच नाही. पण त्याचा आणि विचार चुकिचा असण्याचा काय संबंध?
पहिल्या पर्यायात विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे असेच कशाला असायला हवे?मग? चुकिच्या विचारांशी सहमत व्हायला हवे का?
विचार बरोबर असूनही असहमत होता येते ना. काय एकाच प्रकारचा विचार बरोबर असतो काय?ते कसे काय? एखादा विचार तुम्हाला बरोबर वाटतो/पटतो, तरी तुम्ही त्याच्याशी असहमत का व्हाल?
सिलेक्टिव्ह किंवा तोकड्या ज्ञानावरुन सावरकरांसारख्या समृद्ध विचारवंताला ''नास्तिक'' अशा अतिशय संकुचित चौकटीत बसवून त्यांच्या ''भक्तांच्या'' मानसिकतेवर टिप्पणी करण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे. यात काही 'कुतुहल' वगैरे म्हणता तसे दिसत नाही.सावरकर सश्रद्ध होते असा तुमचा दावा आहे काय?
In reply to उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन by आमोद शिंदे
उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन झाले असे गृहित धरु का?फार मुद्देसूद वाद घालत आहात. स्वतः टाळलेल्या मुद्द्यांचे काय? माझ्या अध्यात्मावरच्या मुद्द्याला बगल देऊन उपहासावर चर्चा करण्याची बरीच इच्छा दिसते. उपहास वगैरे मुद्द्यांचे खंडन झाले असे खुशाल समजा. तुम्ही काय गृहीत धरावे हे मी कशाला सांगायला हवे?
हा अरोप खोटारडा आहे असे सिद्ध होण्या इतपत विदा माझ्याकडे नाही, त्यामूळे तुर्तास निषेध नोंदवू शकत नाही.तुमच्या वरील विधानावरुन, माझ्यावर आरोप केलेला आहे, हे तुम्ही मान्य करत आहात. माझे लेखन इथे उपलब्ध आहे. हवा तेवढा विदा मिळवू शकता, आणि आमचे तर्काचे वावडे सिद्ध करु शकता. आम्हाला तुमच्या सिद्धतेची आवश्यकता नाही हा भाग वेगळा. आपले म्हणणे खरे ठरवण्यासाठी तुम्ही अवश्य खोदकाम करु शकता.
अर्थातच. सश्रद्ध आणि अॅग्नोस्टीक हे दोन्ही विरुद्ध विचार आहेत. तुम्हाला दोन्ही बरोबर वाटत असतील तर तुम्ही कन्फ्युज्ड आहात. (त्यापेक्षा आमचा नाना बरा.)हा अजून एक ''खोटारडा आरोप!" असो. आम्ही कन्फ्यूज्ड आहोत हे आपले 'मत' आहे. वैज्ञानिक विचारसरणीमध्ये प्रकाश वेव्ह आणि पार्टिकल अशा दोन्ही स्वरुपात असतो असे मान्य केले जाते, याला आपण वैज्ञानिक कन्फ्यूजन म्हणत असाल तरी ते आपले 'मत' असू शकते. तुमचा नाना कोण ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला दोन नाना माहीत आहेत. नाना पाटेकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील. ते दोन्ही आमच्यापेक्षा बरेच बरे आहेत हे आम्हाला माहीत आहे. ज्याला जसा वाटेल तसा विचार करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, त्यात अडचण काहीच नाही. पण त्याचा आणि विचार चुकिचा असण्याचा काय संबंध? मग? चुकिच्या विचारांशी सहमत व्हायला हवे का? आपली विचार करण्याची पद्धत हट्टाची आहे. वेगळा विचार म्हणजे चुकीचा, अशी ही पध्दत दिसते. म्हणजे तुम्ही समजा साम्यवादी असाल, तर भांडवलवाद तुमच्यामते चूक. ही तुमची विचारसरणी. आमच्यामते असे एका रेषेत विचार करणेच योग्य नाही. दोन्ही आपापल्या जागी काळ-वेळ यानुसार बरोबर असू शकतात, आणि तरीही असहमती असू शकते. एखादा विचार तुम्हाला बरोबर वाटतो/पटतो, तरी तुम्ही त्याच्याशी असहमत का व्हाल? हा तुम्ही काढलेला अर्थ आहे. चुकीचा आहे. विचार बरोबर वाटणे आणि पटणे या वेगळ्या गोष्टी आहेत. विचार बरोबर वाटतो, पण पटत नाही असे असू शकते. उदा. माझा भाऊ अमेरिकेतील चांगले करियर सोडून भारतातच सेटल व्हायचा विचार करतो. मला त्यात चूक काहीच वाटत नाही, पण तरीही पटत नाही. सावरकर सश्रद्ध होते असा तुमचा दावा आहे काय? सावरकर सश्रद्ध होते असा दावा मी केलेला नाही. माझे प्रतिसाद इथेच आहेत. मी त्यांना अॅग्नॉस्टिक मानतो. माझ्या मते वैज्ञानिक विचारसरणीचा माणूस एग्नॉस्टिकच असू शकतो. इथे कार्ल सेगनचे एक विधान आठवते - मी अज्ञेयवादी आहे; नास्तिकाला माझ्यापेक्षा खूप जास्त माहीत असते! तर सांगायचा मुद्दा असा, की सावरकर अॅग्नॉस्टिक होते असे मला वाटते. त्यांना मानणारा कुणी एखादा सश्रद्ध असू शकतो, किंवा अश्रद्ध असू शकतो. त्यात त्याची काही त्रुटी असलीच पाहिजे असे मला वाटत नाही, तसेच त्याने सावरकरांना चुकीचे मानले पाहिजे असेही मला वाटत नाही. यावरून मला तर्काचे वावडे आहे असा समज करुन घेतल्यास माझी काहीही अडचण नाही!
In reply to उपाहास वगैरे मुद्यांचे खंडन by आळश्यांचा राजा
माझ्या अध्यात्मावरच्या मुद्द्याला बगल देऊन उपहासावर चर्चा करण्याची बरीच इच्छा दिसते.उपहासाच्या मुद्यावर चर्चा लांबावयाची नाही म्हणूनच त्याचे खंडन झाल्याची खात्री करुन घेतली. अध्यात्माचा विषय वेगळा आहे ह्या माझ्या मतावर तुम्ही सहमती दाखवल्याने मला त्यावर अधिक चर्चा करायची इथे गरज वाटत नाही.
तुमच्या वरील विधानावरुन, माझ्यावर आरोप केलेला आहे, हे तुम्ही मान्य करत आहात.आरोप हा शब्द तुम्ही वापरला आहे. मी तुमच्यावरती टिप्पणी केलेली आहे ती तुम्हाला आरोप वाटत असेल तर मी कोण ते अमान्य करणारा.
वैज्ञानिक विचारसरणीमध्ये प्रकाश वेव्ह आणि पार्टिकल अशा दोन्ही स्वरुपात असतो असे मान्य केले जाते, याला आपण वैज्ञानिक कन्फ्यूजन म्हणत असाल तरी ते आपले 'मत' असू शकते.तुमचा क्वांटम फिजिक्सचा अभ्यास दिसतो. असे असेल तर तुम्हाला 'काँप्लिमेंटॅरीटी'चे तत्वही माहितीच असेल. प्रकाश हा वेव्ह किंवा पार्टीकल अश्या दोन्ही स्वरुपात असू शकतो पण तो एकाच वेळेस दोन्ही स्वरुपात असणे अशक्य आहे असे नील्स बोहरने दाखवून दिले आहे.
म्हणजे तुम्ही समजा साम्यवादी असाल, तर भांडवलवाद तुमच्यामते चूक. ही तुमची विचारसरणी. आमच्यामते असे एका रेषेत विचार करणेच योग्य नाही.ज्या कुणा साम्यवादी व्यक्तिला भांडवलवाद चूकिचा वाटत नाही (किंवा वाइस वर्सा) त्या व्यक्तिला साम्यवाद/भांडवलवाद समजलाच नाही असे माझे मत आहे.
तर सांगायचा मुद्दा असा, की सावरकर अॅग्नॉस्टिक होते असे मला वाटते. त्यांना मानणारा कुणी एखादा सश्रद्ध असू शकतो, किंवा अश्रद्ध असू शकतो. त्यात त्याची काही त्रुटी असलीच पाहिजे असे मला वाटत नाही, तसेच त्याने सावरकरांना चुकीचे मानले पाहिजे असेही मला वाटत नाही.असे विचार सश्रद्ध आणि अॅग्नोस्टीक असे दोन्ही विचार पटणारा माणूसच करू शकतो. माझ्या मते असा माणूस गोंधळलेला आहे.
विचार बरोबर वाटणे आणि पटणे या वेगळ्या गोष्टी आहेत. विचार बरोबर वाटतो, पण पटत नाही असे असू शकते. उदा. माझा भाऊ अमेरिकेतील चांगले करियर सोडून भारतातच सेटल व्हायचा विचार करतो. मला त्यात चूक काहीच वाटत नाही, पण तरीही पटत नाही.भावाने भारतात परत येणे हा विचार तुम्हाला बरोबर वाटत असेल तर त्यात न पटण्यासारखे काहीच नाही. कदाचित व्यावहरीक दृष्ट्या हा विचार खरंच बरोबर आहे का ह्याची तुम्हाला खात्री नसावी आणि म्हणून तुम्हाला ते पटत नसावे. थोड्क्यात तुमचा पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे.
यावरून मला तर्काचे वावडे आहे असा समज करुन घेतल्यास माझी काहीही अडचण नाही!हे म्हणजे एखाद्याने सगळे कपडे काढून बसल्यावर 'मी नागडा आहे, असा समज करुन घेण्यास हरकत नाही' असे म्हणण्यासारखे झाले.
In reply to निषेध वगैरे by आळश्यांचा राजा
In reply to वा. एक नंबर प्रतिसाद आहे. @ by अप्पा जोगळेकर
मग त्यांची प्रत्येक विचारसरणी ही पूजनीय असलीच पाहिजे हा अट्टहास कशासाठी ?असा हट्ट माझाही नाही. तुम्ही त्यांचे न पटणारे विचार म्हणजे शुद्ध आचरटपणा आणि अतिरेक असे दिले आहे (अर्थात कोणते विचार ह्यावर काही लिहिलेले नाही) पण तुम्ही जे मनातले स्पष्ट लिहिले आहेत तसे बाकीच्यांनीही लिहावे हा ह्या चर्चेचा उद्देश आहे.
In reply to सावरकर आस्तिक होते का नास्तिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
ता.क. इतर कोणीही आस्तिक आहे का नास्तिक यावरून माझे या बाबतीतले विचार बदललेले नाहीत.ह्याचा इथे काय संबंध तेही समजले नाही.
In reply to सावरकर आस्तिक होते का नास्तिक by आमोद शिंदे
ह्याचा इथे काय संबंध तेही समजले नाही.अवांतरः ता.क. हा शब्दप्रयोग अवांतरासाठी वापरला होता. थोडा जुना आणि/किंवा वेगळा शब्द आहे, कदाचित तुम्हाला आठवण करून दिल्यावर समजेल.
In reply to पहिलंच वाक्य थोडं by ३_१४ विक्षिप्त अदिती
चर्चाप्रस्तावक नक्की काय करणारओबामाला पत्र लिहावे म्हणतो :) ह.घ्या. अहो मी काहीही करणार नाहीये. निव्वळ एक कुतुहल म्हणून चर्चा टाकली आहे. साधा विषय आहे: एखाद्याच्या व्यक्तिचे जेव्हा आपण परमभक्त असतो पण तरीही त्या व्यक्तिच्या काही विचारांशी असहमत असतो तेव्हा माझ्या मते दोनच शक्यता उद्भवतातः १) सदर व्यक्तिचे (बाकीचे) सर्व विचार पटले असले तरी काही विचार चूक आहेत म्हणून मी असहमत आहे. (त्या व्यक्तीचे बाकीचे विचार महानच आहेत.. वगैरे वगैरे आहेच) २) सदर व्यक्तिच्या विचारांना चॅलेंज देण्याची माझी लायकी नाही, मला जे विचार पटत नाहीत ती मी माझी तृटी मानतो. ह्यापैकी मिपाकर कुठला पर्याय निवडतात हे पाहायचे होते. ता.क.: ता .क. चा नविन अर्थ समजावून सांगितल्याबद्दल आभारी आहे. मला माहित नव्हता.
मिपावरील अनेक श्रद्धाळू, भाविक रथी महारथींचे ह्याविषयी मत ऐकून घेण्याचे कुतुहल आहे.जाड ठसा माझा. मत ऐकून घ्यावयाचे आहे अशी माझी समजूत होती. पण हे नेहमीचेच आहे. मला कळतच नाही काहीही. :~
In reply to सावरकरांचा शिष्यानी केलाय पराभव by अविनाश कदम
In reply to सहमत आहे. विज्ञाननिष्ठ by नितिन थत्ते
In reply to सावरकरांचा शिष्यानी केलाय पराभव by अविनाश कदम
सावरकर नास्तिकच होते.
विश्च निर्माण करणारा जो त्याला ते देव मानीत आणि त्याच्या अगाध कर्तृत्वाचे कौतुक करीत.एक नंबर प्रतिसाद.
In reply to शिन्दे,कदम सोड्ले वाट्ते .?? by अक्स
नास्तीक सावरकर !!