एक बायको करावी म्हणतोय
सुंदर .. सालस .. सावरी ..
तिचे शब्द असावे तिळगुळ
अन ओठांवरी काळसर तिळ
नाजुक नक्षीदार ...
असावे डोळे पाणीदार
नजर धारदार ..
असावी मराठी बाणेदार
एक बायको करावी म्हणतोय
सुंदर .. सालस .. सावरी ..
भोळ्या या राजाची बाकी
इच्छा नाहि दूसरी ...
----- शब्दमेघ ( १४ डिसेंबर २०१०)
नोट : ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत .. तरी अपुर्ण का असेना द्यावी म्हंटले कविता .. तेव्हद्याच्या अपुर्ण असलेल्या इच्छेस अर्पण म्हणता येइल ( असेच लिहिले आहे .. मजेने ह.घ्या)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3983
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय गणेशा लग्नाचे वेध लागलेले
एक बायको करावी म्हणतोय सुंदर
एक बायको करावी म्हणतोय सुंदर
अब मै समझा तेरे रुखसार पे तील
In reply to एक बायको करावी म्हणतोय सुंदर by मदनबाण
बिछा नाय हो.. बिठा रख्खा है.
In reply to अब मै समझा तेरे रुखसार पे तील by विजुभाऊ
>>तिचे शब्द असावे तिळगुळ पहा,
ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन
आयटी की नॉन आयटी?
वाचा सुंदर विनोद...
ह्या विषयानुरुप प्रतिक्रीयेने
In reply to वाचा सुंदर विनोद... by योगप्रभू
परा जी , आपल्याला तम्मा
In reply to ह्या विषयानुरुप प्रतिक्रीयेने by परिकथेतील राजकुमार
निकम्मा तम्मा तात्या रे
In reply to परा जी , आपल्याला तम्मा by टारझन
हा कोण निकम्मा तात्या...
In reply to निकम्मा तम्मा तात्या रे by परिकथेतील राजकुमार
हहपुवा
In reply to वाचा सुंदर विनोद... by योगप्रभू
सुबक ठेंगणि
करा की मग..