ओप्रा विन्फ्रे : एक प्रभावशाली व्यक्तिमत्व !
नाव : ओप्रा विन्फ्रे
जन्म : २९ जानेवारी, १९५४
व्यवसाय : जनसामान्यांशी गप्पा!
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गरोदर, अत्यंत गरीब परिस्थिती, हलाखीचे जगणे या सर्वांवर मात करुन वयाच्या २० व्या वर्षी सौन्दर्य स्पर्धा विजेती, उत्तरोत्तर एक यशस्वी टॉक शो होस्ट, आणि पहिली कृष्णवर्णीय महिला अब्जोपती! जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर तिने आयुष्यात संपादन केलेले यशाचे शिखर भल्याभल्यांना गाठता नाही आलेले! सविस्तर महिती पुढील संकेत स्थळावर!
http://www.esakal.com/esakal/20101213/5522047777492239244.htm
http://en.wikipedia.org/wiki/Oprah_Winfrey
वाचने
11214
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी
In reply to वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी by टारझन
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी
In reply to वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी by स्वैर परी
सॉरी शक्तिमान.
In reply to वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी by टारझन
नीट वाचत जा मेल्या.. |(
धन्यवाद .. माहिती वाचली ..
सलाम
In reply to सलाम by गांधीवादी
खरेच!
सुंदर लेख
In reply to सुंदर लेख by शुचि
माझाही आनंद द्विगुणित झाला
In reply to सुंदर लेख by शुचि
अरेरे इतकी गच्चाळ परिस्थिती अमेरिकेत आहे
In reply to अरेरे इतकी गच्चाळ परिस्थिती अमेरिकेत आहे by वेताळ
ती मुलगी असला अत्याचार का सहन
In reply to ती मुलगी असला अत्याचार का सहन by Pearl
उत्तर!
अतिशय
खरोखर अप्रतीम
मी पाहिले आहेत या बाईचे शो
एक प्रभावित करणारे