रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन ..
त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते.
परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे ..
असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते.
-------------------------------------
मिसळ :
१. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची ..
२. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही)
३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ...
जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ.
बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ...
वडापाव :
१. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो.
तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.;
२. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये .
३. कुंजविहार, ठाणे पश्चिम.
पिठल भाकरी /शेव भाजी
१. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे
२. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे.
चहा :
१. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण)
२. त्रिवेणी : जंगली महाराज रोड.
३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला).
४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे)
तवा सुरमई:
१. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे.
( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन.
चिकन/चिकन थाली
१. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई.
२. गोमंतक , दादर , मुंबई.
३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम)
- बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी
(नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )
वाचने
61571
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी...जुने दिवस
In reply to नाव by प्रदीप
बरोबर
In reply to नाव by प्रदीप
इतर
In reply to बरोबर by बेसनलाडू
गुलशन, दादर स्टेशनबाहेर आणि इतर
In reply to इतर by प्रदीप
प्र. का. टा. आ.
In reply to बरोबर by बेसनलाडू
शेरीज मधे झुरळांचा मुक्त
In reply to बरोबर by बेसनलाडू
फॉल्स सोडा
In reply to @अंधेरी स्टेशनला १ नंबर by निनाद मुक्काम …
तुला खाद्य संस्कृतिची फारच आठवण येत आहे असे दिसते.
उदर भरण नोहे
In reply to तुला खाद्य संस्कृतिची फारच आठवण येत आहे असे दिसते. by चिंतामणी
आयचा घो
किती हो या क्यालरिज.
In reply to आयचा घो by ५० फक्त
सोलापुरी खाणे काळजात रुतलं...
In reply to आयचा घो by ५० फक्त
धन्यवाद
In reply to सोलापुरी खाणे काळजात रुतलं... by योगप्रभू
सोलापुरात कधीच आजुन गेलो
In reply to धन्यवाद by ५० फक्त
भिगवण ज्योती मिस़ळ
In reply to आयचा घो by ५० फक्त
ज्योती मिसळ लै वेळा खाउन झाली.
In reply to भिगवण ज्योती मिस़ळ by धमाल मुलगा
नाव आठवत नाही आता. माझी
In reply to ज्योती मिसळ लै वेळा खाउन झाली. by चिंतामणी
मटण खीमा + बीर
In reply to आयचा घो by ५० फक्त
झालं?
In reply to मटण खीमा + बीर by जयंत कुलकर्णी
बेसन भाजी
In reply to आयचा घो by ५० फक्त
भगत ताराचंद
'भगत ताराचंद' हे खुप प्रसिद्ध
In reply to भगत ताराचंद by पक्या
आम्च्या गिर्गावात पण झवेरी
In reply to भगत ताराचंद by पक्या
शाखा नाही मूळ
In reply to आम्च्या गिर्गावात पण झवेरी by पर्नल नेने मराठे
त्यातल्या जी. भगत
In reply to शाखा नाही मूळ by उपास
इतर ठिकाणच्या चर्चा...
फिश करी अॅन्ड राइस
शिरवळचा श्रीराम
हो .. छान आहे .. मिसळ पण ठिक
In reply to शिरवळचा श्रीराम by निवेदिता-ताई
आम्लेट...
पश्चिम रेल्वेवरच्या काही जागा
नंदन नंदन लै लै भारी! >>
In reply to पश्चिम रेल्वेवरच्या काही जागा by नंदन
हे सगळे प्रकार जर मागल्या
In reply to नंदन नंदन लै लै भारी! >> by मेघवेडा
अर्रर्रर्र
In reply to हे सगळे प्रकार जर मागल्या by रेवती
मारवान..
In reply to नंदन नंदन लै लै भारी! >> by मेघवेडा
इराणी
In reply to पश्चिम रेल्वेवरच्या काही जागा by नंदन
गिरगावात इराणी आहेतच अजून..
In reply to इराणी by प्रदीप
अॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय
In reply to इराणी by प्रदीप
नंदन
ठाणे पुणे नगर औरंगाबाद
तुमी का नाराज होऊन राह्यले विजुभौ?
In reply to ठाणे पुणे नगर औरंगाबाद by विजुभाऊ
विजुभौ
In reply to तुमी का नाराज होऊन राह्यले विजुभौ? by योगप्रभू
साबुदाणा उसळ आणि भोजन पत्रिका
In reply to विजुभौ by विलासराव
होय
In reply to साबुदाणा उसळ आणि भोजन पत्रिका by सेरेपी
पुण्यात खडकीकडून होळकर पूल ते
मस्त मिळतात तेथे सामोसे ..
In reply to पुण्यात खडकीकडून होळकर पूल ते by गवि
खात्री करून सांगतो.
In reply to पुण्यात खडकीकडून होळकर पूल ते by गवि
वैतागवाडी नाही, साप्रस
In reply to पुण्यात खडकीकडून होळकर पूल ते by गवि
उद्याच निघतोय सोलापुरला
आप्पा
In reply to उद्याच निघतोय सोलापुरला by आप्पा
पूर्वी चांगला होता
संपादक मंडळास विनंति: ह्या धाग्याचे एक पुस्तक करून मिळेल का?
विजुभाऊ, धुळे-नवापूर
मिपा वरील पु़जेची पथ्ये हा
आमच्या डोंबिवलीतले काही छान
बंदी
In reply to आमच्या डोंबिवलीतले काही छान by शैलेन्द्र
माफ करा, पण मॉडर्न कॅफे कधीच
In reply to बंदी by निनाद मुक्काम …
सगोती कोकण एक्सप्रेस,
हाटेल नागपुर..
In reply to सगोती कोकण एक्सप्रेस, by गणेशा
थोडे शिरुर कडे वळु या
शिरुरवरुन नगरकडे जाताना सुपे
In reply to थोडे शिरुर कडे वळु या by गणेशा
नगर शहरात बहुदा नव्यानेच
In reply to शिरुरवरुन नगरकडे जाताना सुपे by विलासराव
भेळ १. नारायणगाव येथे कोठेही
५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही
In reply to भेळ १. नारायणगाव येथे कोठेही by गणेशा
नाही नाही आमची नाही ती
In reply to ५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही by विलासराव
हाण्ण तिच्यायला!
In reply to भेळ १. नारायणगाव येथे कोठेही by गणेशा
गाववालं लोणी भापकर ला
In reply to हाण्ण तिच्यायला! by धमाल मुलगा
नारायणगाव. खेड, मंचर, चाकण या परिसरात
In reply to भेळ १. नारायणगाव येथे कोठेही by गणेशा
मटकी भेळ भामला (चाकणच्या पुढे
In reply to नारायणगाव. खेड, मंचर, चाकण या परिसरात by श्वेता२४
मासवडी म्हणजे काय ?
In reply to नारायणगाव. खेड, मंचर, चाकण या परिसरात by श्वेता२४
चला आता २-३ दिवस नाहिये
आता जरा सातारला जाउ.
वाहवा.. कणशाकडे.. रोटी आणि
In reply to आता जरा सातारला जाउ. by चिंतामणी
सेम टु सेम हिअर
In reply to वाहवा.. कणशाकडे.. रोटी आणि by अर्धवट
माझं गाव विदर्भात - उमरखेड
स्वप्नील भाउ , येवुद्या आनखिन
In reply to माझं गाव विदर्भात - उमरखेड by स्वप्निल..
बरं आहे हा धागा
तात्या कसा दिसत नाही?
गिरगाव चौपाटीसमोर
In reply to तात्या कसा दिसत नाही? by उपास
धन्यवाद भाई..
In reply to गिरगाव चौपाटीसमोर by बेसनलाडू
चला तुमच्या प्रश्नामुळॅ कँडल
In reply to धन्यवाद भाई.. by उपास
ज्वेल ऑफ इंडिया?
In reply to तात्या कसा दिसत नाही? by उपास
पोटपूजा !
सिने मे जलन..
In reply to पोटपूजा ! by मीली
ती बाकीचं राहु द्या बाजुला.
In reply to पोटपूजा ! by मीली
पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा
सहमत..
In reply to पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा by चिंतामणी
पुढच्या आठवड्यात वेळ मिळताच
In reply to सहमत.. by उपास
मुंबईतील पारसी डेअरी म्हणजे
Ninad - You too???????????
In reply to मुंबईतील पारसी डेअरी म्हणजे by निनाद मुक्काम …