पोटपुजेची ठिकाणे
प्रतिक्रिया
In reply to कृष्णा वडापाव- सारंग, by रेवती
In reply to कृष्णा वडापाव- सारंग, by रेवती
In reply to पूर्वी चांगला होता by खडूस
In reply to पूर्वी चांगला होता by खडूस
In reply to +१ कृष्णा वडापाव- सारंग, by Pearl
In reply to अच्छा इकडं कुठलंही ठिकाण by मेघवेडा
In reply to मस्त .. गणप्ती पुळ्याला जाणार by गणेशा
In reply to मैद्यापासून (कन्फर्म करून by मेघवेडा
In reply to अच्छा इकडं कुठलंही ठिकाण by मेघवेडा
In reply to अच्छा इकडं कुठलंही ठिकाण by मेघवेडा
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
In reply to आत्ता नक्की आठवत नाही पण by मुलूखावेगळी
In reply to औरंगाबादमध्ये: by यकु
In reply to एस्.पी.डि.पी मल्टीस्पाईस, by गणेशा
In reply to 'वैशालीच्या' एसपीडीपीची चव by रेवती
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
In reply to अहमदनगर मध्ये बहुतेक तो " by गणेशा
In reply to माणिक चौक by विलासराव
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
In reply to शक्य झाले तर पदार्थांचे वर्णन करा... by योगप्रभू
In reply to एकमुखी दत्ताच्या देवळाबाहेरचा by रेवती
In reply to अप्पूहत्तीचा चौक by विलासराव
In reply to अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली... by योगप्रभू
In reply to बास की आता. किती आठवणी काढून by नगरीनिरंजन
In reply to सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची by विलासराव
In reply to सोपानचा वडा, बॉम्बेवाल्याची by विलासराव
In reply to माझे लहानपन नगर ला गेले, by जोशी 'ले'
In reply to माझे लहानपन नगर ला गेले, by जोशी 'ले'
In reply to बास की आता. किती आठवणी काढून by नगरीनिरंजन
In reply to बास की आता. किती आठवणी काढून by नगरीनिरंजन
बास की आता. किती आठवणी काढून जळवाल?खल्लास, मी पण जळुन खाक आज. फिरोदियाच्या कँटिनमधला (काय राव त्याचं नाव!!) तर्री-वडा! शाळेच्या समोरचे, त्याचंही नाव विसरलो, पॅटीस. वर्षांनुवर्षं खाती असायची त्याच्याकडे . बाकी नगर कॉलेजचा चटनीवडा पण मस्त असायचा.
In reply to अप्पू चौकात भेळेपेक्षा पाणीपुरी चांगली मिळाली... by योगप्रभू
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
In reply to धमालराव by विलासराव
In reply to धमालराव by विलासराव
नाशिकला महामार्ग बसस्टँडजवळ साहेबा मधे. सोलकढी तर अप्रतिमच. व्हेज नॉनव्हेज , भाकरी , मिरचीचा ठेचा, कांदा ,चटणी सगळंच मस्त.:? असं म्हणताय? कधी जायचं बोला.
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
In reply to >>>> शनिवारपेठेत 'रामदास'ची by मुलूखावेगळी
आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास' च्या जवळच अम्रुततुल्य चहा मिळ्तो . १ नम्बर आहे.मोतीबागेच्या गेटासमोरचा का? :)
In reply to आणि चहा शनिवारपेठेत 'रामदास' by धमाल मुलगा
In reply to हो तोच कयम गर्दी असते तिथे by मुलूखावेगळी
In reply to वडापाव? by धमाल मुलगा
In reply to हो खाल्लाय छान असतो पण by मुलूखावेगळी
In reply to वडापाव? by धमाल मुलगा
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
In reply to मी लिवणारच व्ह्तो by चिंतामणी
In reply to "सोहम" हे जंगली महाराज रोड ला by गणेशा
In reply to मी लिवणारच व्ह्तो by चिंतामणी
डेक्कनला जिमखाना ग्राऊंडपाशी चितळेंच्या कोपर्यावर साबुदाणा खिचडी एकदम ब्येष्टेष्ट मिळते राव.तुम्हाला डेक्कन्च्या कोपर्यावरची सिग्नल जवळची "अपना घर" मधली साबुदाणा खिचडी म्हणायचंय का? ती पण अप्रतिम असते.
In reply to मी लिवणारच व्ह्तो by चिंतामणी
In reply to द्येवा, चहाबद्दल लिहिताना by धमाल मुलगा
आवारे लंच होम ची मटन थाळी झक्कास !
आणि कायतर नवीन खायचं आसल तर कोरेगाव पार्कातल्या शिशा कॅफे(आधीचा शिशमहाल) चा इराणी मटन कबाब आणि इराणी तंदूर मटन आणि सोबतीला हुक्का !
दोराबजी अँड सन्स चा मटन सालीगोश,पारशी बिर्याणी आणि शामी कबाब लय भारी.In reply to मासे by विलासराव
In reply to च्याआयला जयहिंद समोर ६ महिने by गणेशा
In reply to मासे by विलासराव
In reply to गरम गरम गुलाबजाम दोन by रेवती
In reply to मासे by विलासराव
In reply to ऋषी हे माझ्या मित्राच्या by निनाद मुक्काम …
In reply to हा हा हा by चिंतामणी
In reply to दाल माखनी हे ती सूप आहे असे by निनाद मुक्काम …
In reply to ऋषी हे माझ्या मित्राच्या by निनाद मुक्काम …
In reply to ६ सामोसे नुसते खाल्ले होते by रेवती
In reply to खाण्याची हिम्मत होत नाही. भारतीय असून??????? by चिंतामणी
In reply to नाय नाय. ते चुकून तसं लिवलं by रेवती
In reply to दादरला कैलास नाथ ची लस्सी by निनाद मुक्काम …
In reply to कोल्ड कॉफी१. दुर्गा , MIT by गणेशा
कोल्ड कॉफी १. दुर्गा , MIT जवळ, पौड रोड, पुणे.२. ज्ञान प्रबोधीनी चौकात, द मोबाईल शॉप समोर, दुकानाचं नाव नाही माहीती.
In reply to कोल्ड कॉफी१. दुर्गा , MIT by गणेशा
स्ट्राबेरी विथ क्रीम १. महाबळेश्वर (नादच नाय )दर्शन हॉटेल डेक्कन जवळ प्रभात लॉज समोर
In reply to पोटपुजा म्हटल्यावर मला भलतीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अभिनंदन! by धमाल मुलगा
In reply to र्धा डोंबिवली व अर्धा मुंबईकर by निनाद मुक्काम …
In reply to >> बाकी भेल खायची तर मुंबईत by मेघवेडा
In reply to >> बाकी भेल खायची तर मुंबईत by मेघवेडा
In reply to >> बाकी भेल खायची तर मुंबईत by मेघवेडा
In reply to ठ्क्कर - गोरेगाव. by चिंतामणी
In reply to दिवा महाराष्ट्राचा by विलासराव
In reply to A restobar owner Dr. Suhas by निनाद मुक्काम …
In reply to @अंधेरी स्टेशनला १ नंबर by निनाद मुक्काम …
.बाकी डोसेवाले उडपी पद्धतीने डोसे बनवितात .मानिज आपले वेगळेपण जपून आहे .हे समजले नाही. मणी अगदी खास उडुपी आहे, ज्याप्रमाणे माटुंग्याचे इतर खास इतर काही उडुपी आहेत (रामा नायक, कॅफे म्हैसूर, कॅफे मद्रास, शारदा, अंबा भुवन, आनंद भुवन) तसाच मणीही. डी. पी. आता पार 'बिघडले' आहे, पूर्वी तोही एक साधा उडुपी होता. पण त्याने धंदा कसा जोरदार एक्सपांड केला आहे! त्यापलिकडचे मराठी दुकानदार ('जयेश मिल्क बार') केव्हाच आले आणी गेले, मणी आणि डी. पी. टिकून आहेत-- मणी अगदी मूळ स्वरूपात, डी. पी. बदललेल्या! बाय द वे, रूईयाचा 'कट्टा' नव्हे, त्याला 'नाका' म्हणतात!
कृष्णा वडापाव- सारंग,