महामानवास अभिवादन!
प्रतिक्रिया
बाबासाहेबांच्या आख्यायिका मिपाकरांच्या लेखणीतून येउद्यात.
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण . गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ? बाकी बाबासाहेबांचा लहाणपणापासुन हेवा वाटत आलेला आहे. वक्तृत्वस्पर्धेसाठी त्यांचा विषय निवडल्याने त्यांच्याविषयी भरपुर माहिति मिळाली होती. ज्या संघर्षातुन हा माणुस वर आला त्यानंतर त्याला महामानव ही पदवी सुद्धा छोटी ठरावी. - टारझन महामानवांचे अनुयायीच महामानवाच्या तत्वांचा अपमान करतात.
In reply to असो by टारझन
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते. विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही. असो. एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही. म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by बिपिन कार्यकर्ते
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते.तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. .
विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही.त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही.'येथे' गैरलागु मुद्द्याशी सहमत. आधीच्या प्रतिसादाप्रमाणे माझे साहेबांन्ना पुनःश्च अभिवादन.
म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.खुलाश्याबद्दल धन्यवाद. अवांतर : "६० वर्षांनंतर" एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे :)
In reply to वरील वाक्याचा योग्य तो अर्थ by टारझन
तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. . त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.म्हणजे आता मूळ प्रतिसादातील वाक्यातले 'असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण ' एवढेच राहिले. आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण का वाटले ते वाचायला आवडेल. अवांतराबद्दलही वाचायला आवडेल.
In reply to हम्म!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to http://www.misalpav.com/node/ by टारझन
In reply to क्षमा करा, पण माझ्या by बिपिन कार्यकर्ते
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असतेहे आपले वाक्य आहे.
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी. I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the nightहे वाहिदा देवींचे वाक्य आहे. ६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलायची आहे , त्यांची बदलली , जे कातडी सोलणार किंवा मैला वाहाणार ते वाहातंच बसलेले आहेत. ह्यानंतरही जर "महामानव जन्मले नसते तर ज्यांची परिस्थिती बदलली आहे ते सुद्धा आज मैला वाहात आणि कातडी सोलत बसले असते " हे निदान काढले तर ते हस्यास्पद ठरते. ह्या पुढे काहीही खुलासा मिळणार नाही (पैशे दिल्या शिवाय)
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.ह्या वाक्याला आमची असहमती शोधुन दाखवा , आणि हजार रुपये मिळवा
In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by टारझन
In reply to महामानवाच्या धाग्यावर हा by परिकथेतील राजकुमार
In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by टारझन

In reply to पण त्या गर्दीत असेही असंख्य by टारझन
In reply to बाबासाहेब आंबेडकरांमुळे मराठी साहित्यविश्वात उमटलेले पडसाद by वाहीदा
In reply to >>पण त्या गर्दीत असेही असंख्य by नगरीनिरंजन
In reply to जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे ... by वाहीदा
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावीअच्छा , म्हणजे महामानव होऊन गेले तरी परिस्थिती बदलली नाहीये तर :) दुर्दैवी आहे हे !
In reply to ज्यांना हे माहीत नाही त्यांनी by टारझन
In reply to अभिवादन! by धमाल मुलगा
In reply to अभिवादन by ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉ. आंबेडकरांना अभिवादन.
डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय?
कोलंबिया विद्यापिठ संकेतस्थळ
आंबेडकर.ऑर्गIn reply to जुलूम आणि अन्याय म्हटला की by अविनाशकुलकर्णी
In reply to धर्मांतराच्या प्रश्नावर by अविनाशकुलकर्णी
In reply to आंबेडकर त्याबद्दल नेहमी by अविनाशकुलकर्णी
In reply to चुचु चे काहीतरीच असते...... by वेताळ
जय भीम!!!!