एक प्रश्न
In reply to गांधी होते तोपर्यंतच त्यांचा by शिल्पा ब
In reply to एका व्यक्तीला शासन केले नसते by शुचि
In reply to एका व्यक्तीला शासन केले नसते by शुचि
In reply to असहमत by बेसनलाडू
In reply to ह्म्म खरं आहे पण मग देहदंडाची by शुचि
In reply to ह्म्म खरं आहे पण मग देहदंडाची by शुचि
In reply to छान प्रश्न आहे by मिसळभोक्ता
In reply to कदाचित by प्रियाली
In reply to हिंसा आणि अहिंसा यातील by गांधीवादी
In reply to हो बरोबर आहे...नथूरामने by शिल्पा ब
In reply to अहिंसा by नितिन थत्ते
In reply to >>From the point of Ahimsa, by गांधीवादी
In reply to खटला by नितिन थत्ते
In reply to अहिंसा by नितिन थत्ते
In reply to काय सांगता काय! by सर्वसाक्षी
In reply to >>हे प्रतिपादन गांधी by नितिन थत्ते
In reply to हे खरे आहे by सर्वसाक्षी
In reply to पुस्तके. by नितिन थत्ते
In reply to विश्वास पाटलांच्या महानायक by नगरीनिरंजन
In reply to संदर्भ by नितिन थत्ते
In reply to खरं आहे. मी कसा झालो हे by नगरीनिरंजन
In reply to खरं आहे. मी कसा झालो हे by नगरीनिरंजन
In reply to महानायक, डोळेझाक इत्यादी. by सर्वसाक्षी
In reply to भगतसिंग - गांधी by नितिन थत्ते
In reply to आपला उतारा by सर्वसाक्षी
In reply to संदर्भ by नितिन थत्ते
In reply to संदर्भ by विकास
In reply to संदर्भ by विकास
In reply to आँ? by नितिन थत्ते
In reply to संदर्भ by नितिन थत्ते
In reply to क्रमांक २ by विकास
In reply to काय गैर? by daredevils99
In reply to क्रमांक २ by विकास
In reply to कधीकधी by नितिन थत्ते
In reply to क्रमांक २ by विकास
In reply to ऑफर? by नितिन थत्ते
In reply to आत्मचरीत्र by विकास
In reply to ऑफर? by नितिन थत्ते
In reply to संदर्भ by नितिन थत्ते
In reply to आपला उतारा by सर्वसाक्षी
In reply to काय सांगता काय! by सर्वसाक्षी
In reply to काय सांगता काय! by सर्वसाक्षी
In reply to अहिंसा by नितिन थत्ते
In reply to अहिंसा by नितिन थत्ते
In reply to काही आक्षेपार्ह... by विकास
In reply to ... आणि काही माहीती by विकास
In reply to श्री.देवदास नव्हे श्री.रामदास गांधी by इन्द्र्राज पवार
In reply to काही आक्षेपार्ह... by विकास
In reply to आक्षेप by नितिन थत्ते
In reply to कारण... by विकास
पण त्या गांधीजींचा पार्थिव देह गनकॅरेजवर (तोफेवर) ठेवला गेला आणि गांधीवादाला जी एका अर्थाने तोफांजली दिली गेली ते देखील गांधीवादी आदर्शाचे मारेकरीच होतेहो ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.अनेकदा नेत्याच्या विचारांची उंची अनुयायांना कळतच नाही त्यातूनच दुर्दैवाने महान नेत्यांचा सर्वात मोठा पराभव त्यांचेच अनुयायी करतात. डॉ. आंबेडकरांबाबत हा प्रकार वारंवार दिसून येतो. छत्रपती-शंभूराजांच्या नावाने गुंडगिरी करणारे लोक छत्रपतींच्या बाबतीतही हाच प्रकार करतात. आमच्या एका ज्येष्ठ नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे सावरकरांचे वर्षश्राध्द त्यांच्या अनुयायांनी केले होते. (चु.भू.दे.घे) सावरकरांचा अशा कर्मकांडांना किती विरोध होता हे तर जगमान्यच आहे.तरीही हा प्रकार खरा असेल तर त्यांच्या अनुयायांना सावरकरांच्या विचारांची उंची कळली नाही असाच अर्थ होत नाही का? तोच प्रकार गांधींजींबाबतही.
In reply to असे अनेकदा दिसून आले आहे. by क्लिंटन
In reply to गन कॅरेज by इन्द्र्राज पवार
ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?नक्कीच..! (नथुरामप्रेमी) तात्या.
In reply to गांधीवाद by हुप्प्या
In reply to गांधीवाद by हुप्प्या
In reply to खंडन by नितिन थत्ते
In reply to लखनौ करार आणि खिलाफत by हुप्प्या
In reply to गांधी एकूणातच धर्मश्रद्ध by नितिन थत्ते
In reply to सोयीचे असेल तेव्हा टिळकांशी तुलना? by हुप्प्या
In reply to एकाच काळातली सारखीच कृत्ये by नितिन थत्ते
In reply to प्रतिवाद अथवा सहमती म्हणून नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सोयीचे असेल तेव्हा टिळकांशी तुलना? by हुप्प्या
In reply to खंडन by नितिन थत्ते
In reply to जर गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता... by हुप्प्या
In reply to उपोषण by नितिन थत्ते
In reply to जर गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता... by हुप्प्या
In reply to खंडन by नितिन थत्ते
कुरुंदकरांच्या शब्दात सांगायचे तर मुस्लिमांना मतदारसंघ तोडून देणारे टिळक हे मुत्सद्दी आणि लखनौ कराराच्या पुढे एक पाउलही न टाकणारे गांधी लांगूलचालनवादी हे कसे?क्या बात है. हा मुद्दा मांडल्याबदल धन्यु.
In reply to खंडन by नितिन थत्ते
In reply to गांधीवाद by हुप्प्या
आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल") ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?ह्याच विचारांचे एक्स्टेन्शन असलेला प्रश्न मलाही पडलाय. उपरोल्लेखीत वाक्यांमध्ये आलेल्या फाशी हे तत्वविरोधी वर्तन अहिंसावाद्यांना कसे आवडले ह्याचाच पुढचा भाग म्हणजे त्यानंतर घडलेल्या जाळपोळी करणं हे अहिंसेच्या तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्यासोबत त्याच्या ज्ञातीबांधवांवर सरसकट अत्याचार करणे हा वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता?
In reply to मिपाकरांनो, आपले प्रतिसाद हवे आहेत. by राजेश घासकडवी
गांधीवादाचा आधार मोठा!की गांधीवधाचा? लवकरच धनु आणि बियंतसिंग वगैरे क्रांतीकारकांची पुण्यतिथी साजरी करण्याचा विचार आहे. कुणाला लेखन करून चर्चेचा धागा टाकण्यात इंटरेष्ट असल्यास कळवावे. मला कामामुळे शक्य होत नाहीये.
In reply to बाबू बजरंगी (गुजरात दंगल by मनोहर काकडे
In reply to आणि by हुप्प्या
In reply to भाई अब्दुल रशीद by आनंदयात्री
In reply to च्यायला by मिसळभोक्ता
In reply to मला वाटते... by विकास
In reply to तत्त्व by नितिन थत्ते
In reply to आणि by हुप्प्या
In reply to हे by निनाद
In reply to स्वामी श्रद्धानंद, अब्दुल रशीद आणि गांधी वक्तव्य by इन्द्र्राज पवार
In reply to उद्बोधक ... चालू द्या ... by सुनील
In reply to कुणाला काय तर कुणाला काय by मुक्तसुनीत
In reply to कुणाला काय तर कुणाला काय by मुक्तसुनीत
In reply to उद्बोधक ... चालू द्या ... by सुनील
In reply to जिवो जिवस्य जिवनम... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to यावरून by विकास
In reply to @ विकास राव by daredevils99
गांधी होते तोपर्यंतच त्यांचा