नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास.
वाचकमित्रहो, विशेषतः मिसळपावप्रेमींनो,
नमस्कार! ह्यापूर्वी मिसळपावावर नाडिग्रंथांविषयी बरेच लेखन होऊन गेलेले आहे, बर्याच चर्चा झडून गेल्या आहेत. त्यामध्ये एक तमिळभाषक आणि पुरातन तमिळभाषेचा अभ्यासक ह्या नात्याने आत्तापर्यंत कोणीही न चर्चिलेले विषयांस मी हाती घेतले हे आपणांस ठावूक आहेच.
नाडिग्रंथांमध्ये लेखन केलेले असते काय, असल्यास ते कोण्या लिपीमध्ये ह्या स्वत:स पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी केलेल्या संशोधनामध्ये मला जे काही आढळले ते मी "कूटलिपी - एक विचार" ह्या शोधनिबंधात स्पष्ट केलेलेच आहे.
ह्या शोधनिबंधानंतर आंतरजालावरील उपक्रम, विशेषत: मिसळपावावरील तसेच माहितीतील अनेकांनी स्वत: होवून आपणा स्वत:च्या तसेच आप्तस्वकीयांच्या नाडिग्रंथांवरून लिहून काढलेल्या वह्या मजजवळ (नांवे उघड न करण्याच्या अटींवर) अभ्यासासाठी पाठवून दिल्या. त्या अनुषंगाने व्यक्तीच्या वह्यांमध्ये जन्मविषयक नोंद श्लोकाच्या रूपाने कशी मिळते, त्यांत काय सांगून येते, त्यांतून नाडिवाचक आपणांस आपला जन्मदिनांक कसा सांगतो, त्याबद्दल यंदाच्या उपक्रम दिवाळी विशेषांकामध्ये लिहिले आहे.
उपक्रम / मिसळपावावरील ज्या सदस्यांची उदाहरणे ह्या अभ्यासात घेतली गेली आहेत, ह्या सदस्यांना धन्यवाद!
वाचकांनी हा लेख वाचावा, आणि प्रतिसादरूपाने / विपत्राने अभिप्राय कळवावा ही विनंती. धन्यवाद! लेखाचा दुवा: उपक्रम दिवाळी विशेषांक २०१० - नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास
-
वाचने
4313
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा लेख आवश्यक आहे का? असेल
श्री हैयो हैयैयो जी
सविस्तर उत्तर
पण हे लोक भविष्य वर्तवतात का?
In reply to सविस्तर उत्तर by रणजित चितळे
:)
In reply to पण हे लोक भविष्य वर्तवतात का? by शुचि
एक अनुभव
चालेल....
त्यावेळेला नव्हते
In reply to चालेल.... by वेताळ
आमच्या सारख्या
आवाज बसलाय
"अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे