अपेक्षित
In reply to कारगिल हुतात्मे by सूर्याजीपंत
In reply to राहुलजी कोण? by हुप्प्या
मुख्यमंत्री राजीनामा राजीनामा राज्यपालाकडे देतात असे नागरिकशास्त्र शिकवते. पण इथे काय होते आहे? अशोकराव महासम्राज्ञींची चरणधूळ मस्तकी लावायला दिल्लीला पळाले. आपला राजीनामा त्यांच्या चरणावर ठेवते झाले.आणि म्हणूनच अजूनही अशोक चव्हाणच मुख्यमंत्री आहेत.राज्यपाल सोडून आणखी कोणालाही त्यांनी दिलेला राजीनामा ग्राह्य धरला जाणार नाही भले मग ते राजीनामा सोनियांना देवोत की आणखी कोणाला अशा राजीनामापत्राची किंमत कागदाच्या कपट्याएवढी.
राहुलजी कोण म्हणूनी काय पुसता ते तर राजे ह्या देशाचे! आपल्या देशात राजेशाही नाही म्हणणार्यांना ह्या प्रकरणाने उत्तर मिळाले असेल.या प्रकरणावरून राहुल देशाचे राजे आहेत हे कसे सिध्द होते? राहुल कॉंग्रेसचे नेते आहेत हे तर उघडच आहे. कदाचित राहुल गांधी आपली खुर्ची वाचवू शकतील असे अशोक चव्हाणांना वाटले असेल आणि त्यासाठी त्यांनी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला असेल.यातून राहुल कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत हे जरूर सिध्द होते पण ते देशाचे राजे आहेत हे कसे सिध्द होते?
In reply to कारगिल हुतात्मे by सूर्याजीपंत
In reply to कारगिल हुतात्मे by सूर्याजीपंत
In reply to सैनिकांनो तुम्हाला एक आवाहन, by गांधीवादी
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
In reply to आपली दैवते ही इथे गुंतली by इनोबा म्हणे
In reply to आपली दैवते ही इथे गुंतली by इनोबा म्हणे
In reply to काँग्रेस आणि आदर्शवाद! by अनामिका
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
In reply to थत्ते चाचा ही कीड मग by मृत्युन्जय
In reply to थत्ते चाचा ही कीड मग by मृत्युन्जय
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
In reply to थत्तेचाचा!लष्करी अधिकारी by अनामिका
In reply to काँग्रेस आणि आदर्शवाद! by अनामिका
In reply to हा काय एक नवीन प्रकार चालू by गांधीवादी
In reply to >>हेच लष्करी अधिकारी वेळ आली by नितिन थत्ते
कारगिल हुतात्मे