मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरा है सदा के लिये...

मदनबाण · · कलादालन
कॅमेरा निकॉन पी-१०० (डायमंड लव्हर)... ;) मदनबाण...

वाचने 11591 वाचनखूण प्रतिक्रिया 21

In reply to by स्वानन्द

वाहीदा Sat, 10/30/2010 - 12:49
हि "सदा", सदाफुली सारखी , हसतमुख पण गोड असावी हिच शुभेच्छा !! तुम्हाला लग्नाचं घोडमैदान लांब दिसत नाही आता ;-) बाकी आम्हाला बोलवा हो, तुमचे घर आमच्या घरापासून लांब नाही. आम्ही येऊच अक्षदा टाकायला .. शुभं भवतू !! :-)

डावखुरा Fri, 10/29/2010 - 22:49
मदनबाणाला काय जरुर आहे का राव गुप्चुप आणि बोट शोधण्याची.... ते तर ठरवण्यात गुंतले असतील कोणाला देउ बरं.... काय राव बरोबर ना...(ह,घ्या.)

चिंतामणी Sat, 10/30/2010 - 00:35
काय बेट्या... कोणासाठी घेतलीस ही अंगठी? आँ? गुपचुप गुपचुप आँ????????? (जाहीर नाही सांगीतले तरी चालेल. पण व्यनी कर)

सहज Sat, 10/30/2010 - 09:14
पुन्हा एकजण बाशिंगवाला! आता कट, कॅरेट, क्लॅरीटी सांग म्हणजे चान्सेस वाढतील.

प्राजु Sat, 10/30/2010 - 09:29
सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.. आधी तो प्रभो, मग मराठमोळा आता हा मदनबाण! आवांतर : अंगठी साठी मुलगी शोधा आता, असे सांगणे आहे काय?? अतिआवांतर : अंगठी आणि त्यातल्या हिर्‍याचे फोटो खूप सुंदर आले आहेत. :)

In reply to by अवलिया

हेच हेच बोलण्यासाठी आलो होतो ! कधी पेटलेल्या गॅसचे फोटु काढून माज दाखवतात तरी कधी हिर्‍याचे ! ह्या हिर्‍याच्या किंमतीत १००० भर लोकांकडे शुद्ध खवा आणता आला असता. बाकी काय रे बाण्या हि रोजच्या वापरातली अंगठी, तुला वायरायला कोणी दिली ?

In reply to by अवलिया

मदनबाण Sat, 10/30/2010 - 12:16
हे आयटीवाले आपली ऐपत दाखवण्याची एक संधी सोडतील शपथ ! आयटी वाल्यांच्या नावाने बोटे मोडर्‍यांनी अम्मळ इनो घ्यावा... ;) कधी पेटलेल्या गॅसचे फोटु काढून माज दाखवतात तरी कधी हिर्‍याचे ! ह्या हिर्‍याच्या किंमतीत १००० भर लोकांकडे शुद्ध खवा आणता आला असता किती पाकिटे इनो आला असता बरं !!! ;) बाकी काय रे बाण्या हि रोजच्या वापरातली अंगठी, तुला वायरायला कोणी दिली ? कोण देणार या गरिबाला ? ;) मीच घेतली हो... ;) पचास तोला चेन परवडनार नाय ना...म्हणुनच याच्यावर हौस भागवुन घेतली... ;)