टिळक कि दाते
In reply to चित्रेचा तारा व झीटा पिशियम by ए.चंद्रशेखर
In reply to अनेक धन्यवाद! by पिवळा डांबिस
In reply to याच धर्तीवर by बेसनलाडू
In reply to ती तू घे... आमी झीटा पिशियम by पिवळा डांबिस
In reply to चित्रा तारा by ए.चंद्रशेखर
In reply to अनेक धन्यवाद! by पिवळा डांबिस
In reply to झीटा पिशीयम हे नाव Pisces by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to झीटा पिशीयम हे नाव Pisces by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to झीटा पिशीयम हे नाव Pisces by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वसंतसंपात दिन आणि नववर्ष दिन by ए.चंद्रशेखर
In reply to मला वरचा प्रतिसाद बराचसा कळला नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही प्रश्न by विकास
In reply to पंचांग, ग्रहगणित वगैरे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चित्रेचा तारा व झीटा पिशियम by ए.चंद्रशेखर
In reply to Arbitrary चा वापर...!! by इन्द्र्राज पवार
In reply to चित्रेचा तारा व झीटा पिशियम by ए.चंद्रशेखर
In reply to माझे काही नातेवाईक टिळक by रेवती
In reply to श्या ! राजकुमाराला कसले आले by परिकथेतील राजकुमार
In reply to श्या ! राजकुमाराला कसले आले by परिकथेतील राजकुमार
In reply to श्या ! राजकुमाराला कसले आले by परिकथेतील राजकुमार
In reply to आमच्या घरी टिळक पंचांगच by अस्मी
In reply to बरोबर.. टिळक पंचांगाप्रमाणे by llपुण्याचे पेशवेll
In reply to निर्णयसागर नावाची प्रेस होती by परिकथेतील राजकुमार
In reply to निर्णयसागर by रामदास
In reply to निर्णयसागर by रामदास
In reply to निर्णयसागर by रामदास
In reply to निर्णयसागर....पुढे चालू... by इन्द्र्राज पवार
In reply to जाहिराती by चित्रा
In reply to सध्याचे कालनिर्णय पंचांग by अमोल केळकर
In reply to बहुतेक दाते. टिळक पंचांग by Dhananjay Borgaonkar
In reply to आमचे थोर सर्वज्ञ पूर्वज चुकले by नितिन थत्ते
In reply to टिळक पंचांग टिळकांनी चालु by अवलिया
In reply to नाय बॉ. by नितिन थत्ते
In reply to अच्छा म्हणजे आर्य इथलेच असे by अवलिया
In reply to फाटा मी फोडला नाही. टिळक by नितिन थत्ते
In reply to नाय बॉ. by नितिन थत्ते
In reply to लोकमान्य....!! by इन्द्र्राज पवार
In reply to आँ by नितिन थत्ते
जुन्या आणि टिळक पंचांगामध्ये यात फरक येण्याचे कारण यांच्या सूर्यसंक्रांतीच्या वेळेस येणारे सुमारे चार दिवसांचे अंतर हे आहे. हे अंतर दोघांनी राशीचक्रारंभस्थान वेगवेगळे मानल्याने येते. लोकमान्य टिळकांनी खरे भारतीय पंचांग जाणलेले होते. शून्य अयनांश शकवर्ष ४५० दरम्यानच हवा याबद्दल ते आग्रही होते. त्यानुसार सर्व भारतभर एकच पंचांग प्रसारित व्हावे याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांचे गुरू प्रो. केरो लक्ष्मण छत्रे यांच्या पटवर्धनी पंचांगाचा पुरस्कार केला. जे आज टिळक पंचांग म्हणून ओळखले जाते. कोकणात विशेषत: कोकणस्थ ब्राह्मणांच्यात टिळक पंचांग वापरात आहे. याची कारणे म्हणजे त्या पंचांगात असणारी अचूकता व लोकमान्यांबद्दल असलेला आदरभाव हे होय. पण हल्ली दोन वेगवेगळ्या अधिक मासांमुळे होणारा फरक, या कारणास्तव काही मंडळी टिळकपंचांगाचा त्याग करून इतर पंचांगे वापरू लागली आहेत.बाकी दातेपंचांगाच्या संस्थळावर चांगला इतिहास वाचता आला. त्यात दिलेल्या माहितीनुसार थोडक्यातः भारतात मुख्यत्वे ५-६ पंचागे प्रसिद्ध होत असत. मात्र त्यातील गणिते ही ग्रहतार्यांची स्थिती बदलली असली तरी हजार आणि अधिक वर्षांपुर्विच्या सुर्यसिद्धांत आणि ग्रहलाघवा पद्धतीने होत असत. सर्व पंचांगांमधे समानता आणि अधुनिकता आणण्यासाठी लो. टिळकांनी अखिल भारतीय ज्योतिष मंडळाची सभा १९०६ साली घेयला लावली. (स्वगतः ही माणसे तेंव्हा कुठलिही फॅन्सी साधने नसताना काय काय करत असत! आणि मग आपण वेळ नाही म्हणत काहीच का करत नाही?) . त्यात त्यांनी दृकप्रत्ययी म्हणजे जसे दिसते त्यावर आधारीत खगोलगणित आधारणे सुचवले. अर्थातच ते अनेकांना मान्य झाले नाही कारण ते त्यांच्या लेखी धर्मशास्त्रात बसणारे नव्हते. आणि टिळकांचे मत होते यात धर्मशास्त्र नसून गणित आहे. त्यात लिहीलेले नाही पण जे काही टिळकांवर वाचले आहे त्यावरून वाटते की टिळकांनी त्यांना भाव न देता त्यांना गणितीअर्थाने योग्य पंचांग वाटते ते प्रकाशीत केलेच. पुढे स्व. श्री. लक्ष्मणशास्त्री दाते यांच्या लक्षात आले की ग्रहस्थितीचा आणि धर्मशास्त्राचा काहीच संबंध नाही. म्हणून त्यांनी तत्कालीन विद्वान सोमणशास्त्री यांच्याशी सल्लामसलत करून दाते पंचांग तयार केले ज्यासाठी त्यांनी टिळकांनी सुचवलेलीच दृकप्रत्ययी पद्धतच अंगिकारीली. -------------------- अतिअवांतरः पुल बिग्री ते मॅट्रीकमधे (गंमतीत) म्हणाले होते की गोखल्यांच्या अंकगणिताला कंटाळून लोक टिळकांचे अनुयायी झाले असतील. तेच पुढे रेटत आता (गंमतीतच) म्हणावेसे वाटते की टिळक पंचांगात असलेल्या सणावारांच्या वेगळ्या वेळांना वैतागून अनेकजण गांधीजींचे अनुयायी झाले असावेत. ;)
In reply to लोकमान्य....!! by इन्द्र्राज पवार
In reply to नाय बॉ. by नितिन थत्ते
In reply to चला एकंदर इतर सर्व भारतीय by अवलिया
In reply to काल्पनिक भीती ...... by नितिन थत्ते
In reply to चला एकंदर इतर सर्व भारतीय by अवलिया
In reply to http://misalpav.com/node/5590 by अवलिया
In reply to http://misalpav.com/node/5590 by अवलिया
In reply to आम्ही तर ब्वॉ कालनिर्णय by मृत्युन्जय
In reply to सोलापुरचा असल्याने सोलापुरी by प्रभो
In reply to पंचांग आणि कॅलेंडर वेगवेगळे by शिल्पा ब
चित्रेचा तारा व झीटा पिशियम