...
..
वाचने
8153
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
तू क्रमशः समाप्त करणार तेह्वा वाचणार.
पियाली बाई, खुप च भारी लिहिलय आपण ! लवकरात लवकर पुढचा भाग प्रकाशित करावा!
सुरुवात भारीच अणि क्रमशः एकदम मोक्यावर.
पु भा प्र.
'समर्पित' ओळीवरुन पाशवी स्त्री ची कथा असावी असा अंदाज बांधला आहे ;)
चक्कनपक्कन पुढचा भाग टंकणे :)
वाचतो आहे...
मी ह्या "क्रमशः"कडे एकटक बघत बसलोय.. पुढचा भाग त्यातूनच प्रकट होण्याच्या अपेक्षेत.
छानच लिहीलंय !!
त्या गवतानं आम्हाला पण भारुन टाकलाय, लवकर येऊ द्या पुढलं, नका टांगु आम्हाला.
लै भारी. पुढच्या भागाची वाट बघतोय..
- सूर्य.
भाग रंगलाय म्हणताना मी थरथर कापते आहे.
पुढचा भाग वाचायला जरा वेळ घेइन म्हणते!;)
वाचतोय...
प्रियाली बॅक इन अॅक्शन!!!
मजा आली पहिल्या भागाचा उत्तरार्ध वाचायला. :)
लगोलग पुढचा भाग वाचायला घेतला आहे!
छान लिहीलीय. पण मला थोडी "देजा वू" फिलिंग येतेय.. आने दो.
गुढ कथेच्या प्रतीक्षेतच होतो
छान लिहले आहे
वाचतो आहे पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
सुंदर. पुढचा भाग लवकर लवकर ! :)
तू क्रमशः समाप्त करणार