आमचे तंत्रज्ञान प्रेम - सॉफ्टवेअर विभाग
नमस्कार्,नमस्कार......
तंत्रज्ञान म्हणजे एक मित्र जो आपल्याकडुन कसलीच अपेक्षा न ठेवता आपल्याला आनंद देत राहतो.आपण दु:खी असु ,नाराज असु तरी तो स्वःता आपले कार्य अविरतपणे पार पाडतो,आपल्या निराश मनाला दीलासा देत,थंड फुंकर मारत.(बस,बस झाल!!)
असो, तर आज आम्ही(?) आमचे तंत्रज्ञानावर असणारे प्रेम 'सॉफ्टवेअर' ह्या त्याच तंत्रज्ञानाचा भाग असणा-या संकल्पनेतुन दाखवु ईच्छीत आहोत.'सॉफ्टवेअर्स' जी आमच्या मनावर राज्य करतात्,त्यांची महीमा(?) गाणार आहोत.
नोंद :१) आमचे संगणक्,हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्याबाबतचे ज्ञान म्हणजे बालवाडीतल्या पोराला जेवढे 'न्युटन्स थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी' मधले समजते,तेवढेच असल्याने खालील लिखाण जास्त गंभीरतेने घेउ नये(१००% खरे असले तरी).
२)ही माझी स्वःताची मते आहेत्,त्यांना माझ्याशिवाय कोणाचाच आधार नसल्याने एखादे मत बनवण्यामागचे कारण वगैरे देउ शकत नाही.
-------------------------------------------------------------------------
१ ) गाणी ऐकण्यासाठी .
windows media player 11
आहह्हा...........अप्रतीम बनवाटीचे व गाणी ऐकण्याचा अभुतपुर्व आनंद देण्यास सक्षम असे सॉफ्टवेअर!!!
XP व MS-Office ह्यांच्या रांगेत बसण्यालायक Microsoft चे एकमेव सॉफ्टवेअर!
IE 6,7,8 बनवणारे हेच का? हा प्रश्न सारखा सतावतो.
Equalizer एवढे छान असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते,हो हे वाक्य शब्दन शब्द खरे आहे.Equalizer
काय कमी होत त्यात SRS WOW Effect हे म्हणजे सोने पे सुहागा........आणि हे काय कमी होत त्यात Quite mode ह्याला आता बोलाव तरी काय!!!!!
भन्न्न्नाट्ट्ट्ट्ट्ट्ट सॉफ्टवेअर!!!
ह्याआगोदर आम्ही मन मोठं करुन 'spider player'ला पसंदी दर्शवली होती,ह्याच्या अनेक स्पर्धकांना डावलुन.पण ह्या कमीन्या सॉफ्टवेअरने क्रॅश होउन होउन ईतके छळले की आमचा राग ज्या 'enter' नावाच्या बटणाला सहन करावा लागायचा त्याने कंटाळुन जीव सोडला.असे हे सॉफ्टवेअर @#$@#$@$@!!!!!!!
२) संगणक सुरक्षेसाठी.
Smitfraudfix Tool व Malwarebytes' Anti Malware
हे म्हणजे कस माहीतेय का,आपण बोलतो ना अमका त्रास होतोय का?
मग 'हे' खा त्यावर 'ते' पिया.
तस ह्या दोघांच आहे.पहील Smitfraudfix Tool चालवायच safe mode मधे व नंतर restart मारुन Malwarebytes' Anti Malware चालवायच्,बस्स!!
काम तमाम!!
होत्याचे नव्हते होतात साले ते ट्रोजन व ईतर सर्व लेकाचे!!
म्हणुन हे दोघे आमची पहीली पसंद्,त्यांनंतर ते ईतर मेमरी खाणारे,नावानेच नकोसे वाटणारे अॅन्टीव्हायरस.
त्यात ते 'कास्पीरस्की' कीकायतं नावाच तर खुपच डोकंखाउ,त्यांना फुटबॉलसारखे उडवणारे हे दोघे म्हणजे 'मुश्कील मे हमदर्द का साथी!!' (म्हणजे काय?)
ना मेमरी खात्,ना सुरु व्हायला वेळ घेत्,म्हणुन आम्ही ५१२ रॅमवाले ह्यांनाच प्राधान्य देतो.
वेळ नसल्याने व आम्हाला कशाचा तरी झटका आल्याने ईथेच थांबत आहोत.
जमल्यास पुन्हा बोलु.

वाचने
4244
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
संगणक सुरक्षा आणि विंडोज हे
In reply to संगणक सुरक्षा आणि विंडोज हे by विंजिनेर
सहमत आहे. >>>लिनक्स वापरा...
In reply to संगणक सुरक्षा आणि विंडोज हे by विंजिनेर
धन्यवाद. ३) Revo
In reply to संगणक सुरक्षा आणि विंडोज हे by विंजिनेर
कोण पेक्षा काय याची जाण असेल
तु. मा. सा.
अतिशय बकवास व बोरींग लेख आहे
श्री. शानबा, तसेही आम्ही
In reply to श्री. शानबा, तसेही आम्ही by परिकथेतील राजकुमार
+१ सहमत
In reply to +१ सहमत by योगी९००
Quick Heal total
In reply to श्री. शानबा, तसेही आम्ही by परिकथेतील राजकुमार
विवीध खुलाश्यांबद्दल
In reply to विवीध खुलाश्यांबद्दल by शानबा५१२
पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच
In reply to पण जेव्हा काही व्हायरस कोणतीच by परिकथेतील राजकुमार
आपल्याला WinBlue ला तोंड
In reply to आपल्याला WinBlue ला तोंड by शानबा५१२
काय सांगता काय ? फारच भयंकर
In reply to काय सांगता काय ? फारच भयंकर by परिकथेतील राजकुमार
तुमचे चालु द्या. आमची आता
खुप छान छान लिहिले आहेस
In reply to खुप छान छान लिहिले आहेस by सद्दाम हुसैन
चक्क ० (शुन्य)
In reply to चक्क ० (शुन्य) by गणपा
आपली बॉरोव्ड प्रतिभा जपणे
In reply to आपली बॉरोव्ड प्रतिभा जपणे by Nile
हा हा हा